sachin tendulkar

सचिन तेंडुलकरचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक्सची चांगलीच चलती आहे. मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, नीरजा, अझर आणि एम.एस.धोनी या सिनेमांच्या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडलीय.

Apr 12, 2016, 08:16 AM IST

केरळच्या अग्नितांडवाने हादरलो- सचिन तेंडुलकर

केरळच्या अग्नितांडवाने हादरलो, असल्याचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील परावौरमधील पुट्टींगल मंदिर आवारातील ही घटना आहे. रविवारी पहाटे येथे भीषण आग लागली. आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यु झाला आहे, तर ३०० जण जखमी झाले आहेत.

Apr 10, 2016, 11:34 PM IST

इंग्लंडचा प्रिन्स मुंबईच्या दौऱ्यावर, सचिनची घेतली भेट

इंग्लंडचा प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी केट मिडल्टन सध्या मुंबई दौ-यावर असून यावेळी त्यांनी ओव्हल मैदानावर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकरची भेट घेतली. 

Apr 10, 2016, 08:10 PM IST

इंग्लंडच्या प्रिन्सने घेतली सचिनची भेट

इंग्लंडच्या प्रिन्सने घेतली सचिनची भेट

Apr 10, 2016, 07:44 PM IST

सचिनची गळाभेट घेण्यासाठी इंटरव्ह्युव सोडून गेला मॅक्सवेल

क्रिकेटचा देव मानला जाणारा आणि अनेक क्रिकेट खेळाडूंचा आदर्श असणारा सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानावर येतो तेव्हा चाहते हे त्याचं सचिन-सचिनच्या आवाजात स्वागत करतात.

Apr 10, 2016, 04:53 PM IST

सचिनचा ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हिंदू नववर्षांच्या दिवशी ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद साधला. 

Apr 10, 2016, 12:16 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जागतिक कीर्तीचा खेळाडू असला तरी आपल्या प्रथा परंपरा विसरलेला नाही.

Apr 8, 2016, 02:04 PM IST

बारामतीत सचिन, राहाणे, आगरकर यांच्या उपस्थितीत क्रिकेट स्टेडियमचे लोकार्पण

 बारामतीमध्ये आज भारतररत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा झाला. या उद्घाटन सोहळ्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे खेळाडू उपस्थित होते.

Apr 6, 2016, 01:44 PM IST

क्रिकेटमधला सगळ्यात जबरदस्त सेल्फी

सेल्फी काढण्याचा ट्रेन्ड सध्या जबरदस्त जोरात सुरु आहे. क्रिकेटरही या ट्रेन्डपासून कसे मागे राहतील.

Apr 1, 2016, 08:06 PM IST

जे सचिनसोबत झालं तेच कोहलीसोबतही झालं

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या पराभवामुळे सव्वाशे कोटी भारतीयांचं स्वप्न भंगलं.

Apr 1, 2016, 05:23 PM IST

सचिन तेंडुलकरला पडलं 'मेक इन इंडिया'चं स्वप्न

मुंबई : क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताबद्दल एक स्वप्न पाहिलंय.

Apr 1, 2016, 10:36 AM IST

वेस्ट इंडिज विरुद्धच्या 'त्या' मॅचनंतर हमसून हमसून रडला होता सचिन!

आज टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा सेमीफायनल मुकाबला रंगणार आहे. पण, या मॅचसोबतच काही जुन्या आठवणीही क्रिकेट रसिकांच्या मनात कायम आहेत. 

Mar 31, 2016, 01:03 PM IST