sachin tendulkar

WTC: टीम इंडियाच्या पराभवावर सचिन तेंडुलकर याचे मोठे विधान, पाहा कोण जबाबदार?

 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) टीम इंडियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या पराभवाचे खापर ...

Jun 24, 2021, 04:21 PM IST

Fathers Day 2021 | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून वडिलांच्या आठवणीला उजाळा, चाहत्यांसोबत व्हीडिओ शेअर

जगभरात आज मोठ्या उत्साहाने फादर्स डे (Father's day 2021) साजरा केला जात आहे. 

Jun 20, 2021, 07:53 PM IST

WTC : भारत की न्यूझीलंड, क्रिकेटच्या देवाला काय वाटतं?

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार

Jun 17, 2021, 10:16 PM IST

सचिन आणि सेहवागला आऊट करणारा हा बॉलर पोट भरण्यासाठी चालवतो टॅक्सी

क्रिकेट खेळाडू बर्‍याचदा कोट्यवधी रुपयांचे मालक असतात. जर हे खेळाडू त्यांच्या देशासाठीदेखील खेळू शकले नाहीत, तरी ते बर्‍याच मोठ्या क्रिकेट लीगमध्ये जगभर दौरा करतात. 

Jun 13, 2021, 08:29 PM IST

...म्हणून सचिन तेंडुलकरने कधीच केली नाही अल्कहोलची जाहीरात, हे आहे खरं कारण

देशातील लाखो तरुणांसाठी सचिन एक रोल मॉडेल आहे, त्याचं अनुकरण करतात, आणि हेच कारण होतं, की सचिनच्या वडिलांनी त्याला तंबाखू किंवा अल्कहोलची जाहीरात न करण्याचा सल्ला दिला. 

Jun 11, 2021, 08:26 PM IST

तुम्हाला विश्वास बसणार नाही, या खेळाडूनं सौरव गांगुली यांना दिली करियर संपवण्याची धमकी

क्रिकेट विश्वाचा दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांगुली यांना करियर संपवण्याची नेमकी कुणी आणि का दिली धमकी?

Jun 8, 2021, 02:53 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज बॉलरनं मागितली सचिन तेंडुलकरची माफी, ड्रेसिंग रूममध्ये काय घडला किस्सा?

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं का मागितली होती सचिन तेंडुलकरची माफी नेमकं काय घडलं होतं?

May 30, 2021, 04:32 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 2 इच्छा आजही राहिल्या अपूर्ण

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आणि क्रिकेटचा देवमाणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने देखील एक खंत व्यक्त केली आहे. 

May 30, 2021, 04:03 PM IST

मॅच सीरियसली घेऊ नको! सचिन तेंडुलकर पाकिस्तानी खेळाडूला असं का म्हणाला?

पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर सईद अजमलला सचिन तेंडुलकरने मॅच सीरियसली न घेण्याचा अजब सल्ला दिला होता.

May 24, 2021, 01:26 PM IST

क्रिकेटमधल्या देवमाणसाला भेटण्यासाठी ग्लॅन मॅक्सवेलनं अर्धवट सोडली मुलाखत, व्हिडीओ

सचिन तेंडुलकरचे चाहते आणि त्याला मानणारे केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. विदेशातील खेळाडू त्याला भेटण्यासाठी खूप आतूर असतात हे या व्हिडीओमधून दिसून येत आहे.

May 24, 2021, 11:38 AM IST

धक्कादायक! टीम इंडियाच्या एका दिग्गज खेळाडूला झोपेत चालायची सवय....पहाटे २ वाजता बॅटिंगचा सराव करायचा

रात्री झोपेत चालायची सवय...2 वाजता उठून करायचा बॅटिंग सराव, सौरव गांगुलीनं सांगितला खास किस्सा

May 21, 2021, 02:09 PM IST

सचिन तेंडुलकरची खोडकर वृत्ती! या क्रिकेटपटूच्या रूममध्ये भरलं पाणी

या खेळाडू दुपारी झोपलेला सचिनला पाहावलं नाही. त्याला मात्र खेळायचं होतं त्यामुळे एक दोन नाही तर रूम भरेल एवढं पाणी खेळाडूच्या रूममध्ये ओतलं

May 21, 2021, 12:51 PM IST

युवी आणि भज्जीमुळे विराट कोहलीने पकडले सचिन तेंडुलकरचे पाय, नेमका काय प्रकार

विराट आणि सचिन यांची पहिली भेट कशी झाली? कोहलीने का धरले पाय? सचिन तेंडुलकरने केला खुलासा

May 17, 2021, 01:56 PM IST

'12 वर्ष मी तणावाखाली होतो', मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खुलासा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कसलं टेन्शन होतं? त्याने कशा पद्धतीनं त्यावर मात केली?

May 17, 2021, 12:05 PM IST