robert vadra

जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी माझ्यावर FIR, रॉबर्ट वडरांचा आरोप

खोटे गुन्हे दाखल करुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Sep 1, 2018, 11:02 PM IST

रॉबर्ट वढेरा अडचणीत, सीबीआयची कारवाई सुरू

 येत्या काळात कॉंग्रेसचा एकखांबी तंबू असलेल्या गांधी परिवारावर काय बालंट येणार याबाबत उत्सुकता आहे.

Aug 30, 2017, 09:23 PM IST

मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशाह नाहीत; सोनियांचा हल्लाबोल

लंडनमध्ये बेनामी संपत्तीच्या प्रकरणात अडकलेल्या आपल्या जावयाच्या मदतीसाठी आता खुद्द सोनिया गांधी धावून आल्यात. रॉबर्ट वडेरा यांचा बचाव करतानाच सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. 

May 31, 2016, 05:33 PM IST

काँग्रेसचं लोकशाही बचाव का गांधी परिवार बचाव ?

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.

May 6, 2016, 03:55 PM IST

मला जीवनात पुढे जाण्यासाठी प्रियंकाची गरज नाही - वाड्रा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वाड्राने प्रियंका गांधींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. राजकारणात येणार असल्याच्या प्रश्नावर उत्तर देतांना वाड्रा यांनी हे वक्तव्य केलंय. 

Apr 14, 2016, 03:30 PM IST

'...तर विमानतळावर जाऊन मीच माझं नाव हटवेल'

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांचं नाव विमानतळावरच्या व्हीव्हीआयपी लोकांच्या यादीत असल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यावर पहिल्यांदाच वडेरा यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Sep 15, 2015, 03:48 PM IST

'राहुल गांधींनी अगोदर मेव्हण्याला कुर्ता पायजमा घालून दाखवावा'

मोदी सरकारला 'सूट-बूट वालं सरकार' म्हणून हिणवणाऱ्या राहुल गांधींवर आता भाजपनं पलटवार केलाय. 

Aug 20, 2015, 03:37 PM IST

प्रियांका-रॉबर्टची घेतली लंडनमध्ये भेट; ललित मोदीच्या ट्विटनं काँग्रेस अडचणीत

आयपीएलचा माजी कमिशनर ललित मोदीला मदत पोहचवल्या प्रकरणी विरोधी पक्षानं भाजपला चांगलंच धारेवर धरलं. पण, आता या वादात गांधी कुटुंबीयांचंही नावं पुढे येत आहेत.  

Jun 26, 2015, 12:00 PM IST

सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रांवर कंपन्या बंद करण्याची वेळ

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या  जमीन खरेदीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याचवेळी आणखी एक वृत्त हाती आले आहे. त्यांनी आपल्या काही कंपन्यांना टाळे ठोकल्याचे पुढे आले आहे.

Nov 6, 2014, 12:06 PM IST

सोनियांचे जावई संतापले, रिपोर्टरचा माईक ढकलला!

जमिनीच्या व्यवहारांबाबत विचारल्या सोनिया गांधींचे जावई आणि बिझनेसमन रॉबर्ट वड्रा संतापले. संतापाच्या भरात त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टरचा माईक ढकलला. तसंचवड्रांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकाराला फुटेज डिलीट करण्याची धमकी दिली. या घटनेवरून वड्रांसह काँग्रेसवरही सडकून टीका होतेय. तर काँग्रेसनं वड्रांची पाठराखण केली आहे.

Nov 2, 2014, 02:04 PM IST

सोनियांच्या जावयाचीही होणार आता झाडाझडती!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वढेरा यांना आता विमानतळांवर झाडाझडतीला सामोरं जावं लागणार आहे. कारण, त्यांना देण्यात आलेला हा विशेषाधिकार काढून घेतला जातोय. 

Sep 10, 2014, 02:01 PM IST

राहुल प्रियांकाच्या मुलाला दत्तक घेणार?

काँग्रेस नेते राहुल गांधी आपली बहिण प्रियांका गांधी यांच्या मुलाला - रेहानला दत्तक घेणार असल्याच्या बातम्यांनी सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिल्या जात आहेत. 

Jul 26, 2014, 03:03 PM IST

वडेरांची सुरक्षा काढण्याची प्रियांकाची मागणी

रॉबर्ट वडेरा यांना दिलेली एनएसजी सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी खुद्द प्रियांका वडेरा यांनीच केलीये. प्रियांका यांनी एनएसजी संचालकांना पत्र पाठवलंय.

May 30, 2014, 10:50 PM IST

सोनियांच्या जावयाचीही होणार विमानतळावर चौकशी?

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणारं एनडीए सरकार लवकरच अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे लवकरच, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वडेरा यांना मिळणाऱ्या सगळ्या सोई-सवलती आता काढून येण्याची चिन्ह दिसत आहेत.

May 22, 2014, 01:20 PM IST