'मला तोंड लपवावं लागतं,' नितीन गडकरी लोकसभेत स्पष्टच बोलले; म्हणाले 'इतका खराब रेकॉर्ड....'
Nitin Gadkari on Road Accidents: आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं आहे.
Dec 12, 2024, 06:11 PM IST
निसर्गाचा हा लाईव्ह स्टंट; हवेत उडाली कार... पाहा थराराक video
प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे.
Nov 20, 2022, 09:44 PM ISTRoad Accident : लोक रस्ता ओलांडत होती आणि... Video पाहून बसेल धक्का
Stunning Accident : झेब्रा क्रॉसिंगवरुन (Zebra Crossing) रस्तानही रस्ता ओलांडणे देखील पाप आहे का? असाच प्रश्न तुम्हाला हा धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) पाहून पडेल. सध्या सोशल मीडियावर रस्ते अपघाताचा थरारक व्हिडीओ (Thrilling video of road accident on social media) समोर आला आहे.
Nov 7, 2022, 12:42 PM ISTबापरे! मुलगी 4 फुट उंच उडाली, चालत्या बाईकवरून जीवघेणा स्टंट, पाहा VIDEO
सध्या सोशल मीडियावर एका दुचाकीस्वाराचा व्हिडीओ धुमाकूळ घालताना दिसतोय.
Sep 18, 2022, 06:36 PM ISTभारतातल्या सर्व कारसाठी आता 'ही' गोष्ट अनिवार्य! नितीन गडकरी यांनी दिले संकेत
सुरक्षेच्यादृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असला तरी यामुळे कारच्या किंमतीत वाढ होणार आहे
Jan 6, 2022, 08:02 PM ISTअपघातग्रस्तांना मदत करा, तुमची चौकशी नाही तर मिळणार बक्षीस
रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेणाऱ्यांना रोख बक्षीस
Oct 5, 2021, 07:04 PM IST