युवराजने दिला नवा 'सिक्स किंग', पठ्ठ्यानं किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडलाय

नवा सिक्सर किंग

वर्ल्ड कप विनर युवराज सिंग याने टीम इंडियाला नवा सिक्सर किंग दिलाय. त्याचं नाव अभिषेक शर्मा..

पंजाब किंग्सचा पराभव

अभिषेक शर्माने वादळी अर्धशतकाच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा चार विकेट्सने पराभव केला

अभिषेक शर्मा

सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने पंजाब किंग्सविरुद्घ दमदार अर्धशतक ठोकलं अन् संघाला विजय मिळवून दिला.

षटकारांचा पाऊस

यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये सनरायझर्सने षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्यात अभिषेक शर्माने 14 सामन्यात 41 सिक्स खेचलेत.

सर्वाधिक षटकार

त्यामुळे आता एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आता अभिषेकच्या नावावर जमा झालाय.

विराट कोहली

विराट कोहलीने 2016 मध्ये 37 सिक्स मारले होते. तर निकोलस पुरनने 36 सिक्स मारले आहेत.

हेनरिक क्लासेन

तर हैदराबादचाच साथिदार हेनरिक क्लासेन याने यंदाच्या हंगामात 33 सिक्सची नोंद केलीये.

VIEW ALL

Read Next Story