IND vs PAK: बाप बाप होता है! पाहा खेळाडूंचे आजवरचे खुन्नसवाले किस्से
India vs Pakistan, T20 World Cup: ICC T20 World Cup 2022 मध्ये, संपूर्ण जगाच्या नजरा रविवारी होणार्या भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामन्याकडे असतील. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून मेलबर्नच्या मैदानावर हा शानदार सामना खेळवला जाईल.
Oct 23, 2022, 01:04 PM ISTIND vs PAK : 'बीवी पाकिस्तान लेकिन दिल है हिंदुस्तानी'.. स्पेशल जर्शी घालत करणार इंडियाला सपोर्ट
त्याची पत्नी पाकिस्तानी आहे आणि तो भारताचा आहे आणि संघाला सपोर्ट करण्यासाठी अमेरिकेतून ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे.
Oct 23, 2022, 12:55 PM ISTIND vs PAK: टीम इंडिया देणार विजयाचं दिवाळी गिफ्ट, भारत-पाकिस्तान सामन्यावर क्रिकेट जगताचं लक्ष
टी20 वर्ल्ड कपमधला हाय व्होल्टेज सामना, थोड्याचवेळा सामन्याला सुरुवात होणार
Oct 23, 2022, 11:49 AM IST
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' 5 खेळाडूंवर सर्वांची नजर, कोणाचं पारडं जड?
IND vs PAK : T20 विश्वचषकातील प्रत्येक क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा T20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. चला जाणून घेऊया, दोन्ही देशांतील अशा पाच खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील…
Oct 23, 2022, 11:01 AM ISTIND vs PAK : टीम इंडियाचा ‘हा’ तगडा खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, माजी खेळाडूचे धक्कादायक विधान
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या (Team India) एका दिग्गज खेळाडूने मोठे वक्तव्य केले आहे. मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश होणार नाही, असे या दिग्गजांना वाटते. नेमकं यामागच सत्य कारण काय आहे?
Oct 23, 2022, 10:03 AM ISTT20 World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर संकट? टेन्शन वाढवणारी बातमी!
IND vs PAK Live : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ आज (23 ऑक्टोबर) T20 विश्वचषक 2022 च्या सामन्याला सुरूवात होणार आहे. मात्र या सामन्याआधी दोन्ही संघांच्या या सुरूवातीला पावसाचा धोका आहे. या महामुकाबल्याआधी थोडं टेन्शन वाढवणारी बातमी आहे.
Oct 23, 2022, 08:23 AM IST"आधी ऋषभ पंत साजरा कर, मग दिवाळी.. " उर्वशी रौतेलाला कोणाकडून मिळाला सल्ला
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे.
Oct 20, 2022, 10:25 PM ISTT20 World Cup 2022 : रोहित शर्माचं टेन्शन संपलं, Sunil Gavaskar यांनी दाखवला 'गोल्डन' मार्ग!
Sunil Gavaskar On Rishabh Pant: भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक हे दोघंही प्लेइंग इलेव्हनमध्ये एकत्र खेळू शकतील असा एक मार्ग सुचवला आहे.
Oct 20, 2022, 09:14 PM ISTटीम इंडिया 'या' खेळाडूच्या जोरावर जिंकणार T20 World Cup! ऋषभ पंतनं सांगितलं सिक्रेट
T20 World Cup जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताच्या आजी माजी क्रिकेटपटूंनी जेतेपदावरून आपली मतं व्यक्त केली आहेत. सुनिल गावसकर यांच्या मते टीम इंडिया (Team India) अंतिम फेरीत पोहोचेल, तर कपिल देव यांनी सेमीफायनलमध्ये पोहोचेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली आहे. दुसरीकडे टीम इंडिया स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं टी 20 वर्ल्डकपबाबत (T20 World Cup) सिक्रेट सांगितलं आहे.
Oct 20, 2022, 01:10 PM ISTT20 World Cup : 'छल हुआ है हमारे साथ', क्रिकेट चाहते असं का म्हणतायत?
सराव सामन्यात ऋषभ पंतला बाहेर बसवण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
Oct 18, 2022, 07:31 PM IST
T20 World Cup: टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये 'या' खेळाडूला स्थान द्या! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं केली सूचना
क्रीडाप्रेमींना सुपर 12 फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) सामन्याचे वेध लागले आहेत. गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तान भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे या स्पर्धेत वचपा काढण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 (Team India Playing 11) काय असेल? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Master Blaster Sachin Tendulkar) प्लेईंग 11 बाबत सूचना केली आहे.
Oct 18, 2022, 02:17 PM ISTT20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी ICC ने 4 भारतीय खेळाडूंना केलं बाहेर, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंना स्थान
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 12 (Super 12) चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. 23 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India Vs Pakistan) होणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने सर्व संघांच्या प्लेईंग 11 (ICC Playing 11) ची घोषणा केली आहे. आयसीसीद्वारे निवडलेल्या खेळाडूंची नावं वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Oct 16, 2022, 01:08 PM ISTउर्वशी रौतेलावर चोरीचा आरोप; सोशल मीडियावर झाली ट्रोल
चोरीच्या आरोपानंतर उर्वशीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही
Oct 16, 2022, 09:23 AM ISTTeam India: Rohit Sharma साठी हा स्टार खेळाडू ठरतोय डोकेदुखी, सतत होतोय फ्लॉप!
हा खेळाडू टी-20 वर्ल्डकपपूर्वी दोन्ही सराव सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला.
Oct 14, 2022, 11:07 AM IST'कोणाला माझी काळजी नाही...', ऋषभ पंतवरून ट्रोल झाल्यावर उर्वशी रौतेलाचं दु: ख आलं समोर
उर्वशीचा हा व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Oct 13, 2022, 06:02 PM IST