तिलक वर्माने मोडला ऋषभ पंतचा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय!
Youngest Indian player to make Fifty in T20I: टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू रोहित शर्मा आहे. 20 वर्ष 143 दिवसात रोहितने ही कामगिरी केली. रोहितनंतर तिलक वर्मा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने 20 वर्ष 271 दिवसात ही कामगिरी करून दाखवली. त्याने ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडलाय.
Aug 6, 2023, 10:42 PM ISTइशांत शर्माचा ऋषभ पंतबाबत धक्कादायक खुलासा; म्हणाला 'वर्ल्ड कप सोडा तो आयपीएल पण...'
Rishabh Pant Injury Update: ऋषभ पंतच्या प्रश्नावर उत्तर देताना इशांत शर्माने धक्कादायक खुलासा केला आहे.
Jul 23, 2023, 05:50 PM ISTआता नवं काय? Urvashi Rautela ला पुन्हा एकदा आली ऋषभ पंतची आठवण! पाहून नेटकऱ्यांचा संताप
Urvashi Rautela : उर्वशी रौतेलानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. उर्वशीची ही पोस्ट पाहता अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Jul 14, 2023, 03:22 PM ISTICC ODI World Cup 2023 : ' म्हणून टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही', खळबळजनक भविष्यवाणी करत युवराज सिंग ने ठेवलं वर्मावर बोट!
Yuvraj Singh on Team India: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि 2011 चा वर्ल्ड कप विजेता युवराज सिंह याने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 11, 2023, 08:36 PM ISTवर्ल्ड कपआधी ऋषभ पंत करणार टीम इंडियात कमबॅक; महत्त्वाची अपडेट समोर!
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऋषभ पंत गेल्या वर्षी कार अपघातात (rishabh pant Injury) गंभीर जखमी झाला होता. सध्या तो त्याच्या पुनर्वसनामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये आहे. त्यामुळे आता तो कधी कमबॅक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Jul 8, 2023, 11:17 PM ISTचेला असावा तर असा! गुरूसाठी ऋषभ पंतने केलं खास सेलिब्रेशन; म्हणतो 'आप तो हो नहीं पर...'
MS Dhoni 42nd birthday: धोनीपासून दूर राहूनही जखमी ऋषभ पंतने (Rishabh Pant) वाढदिवस साजरा केलाय. पंतने धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Jul 7, 2023, 06:01 PM ISTरिषभ पंत नंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा भीषण अपघात; आता अशी आहे अवस्था
Preveen Kumar Car Accident: भारतीय क्रिकेट संघात अतिशय महत्त्वाची कामगिरी निभावलेल्या क्रिकेटपटूचा अपघात झाल्यामुळं अनेकांनीच चिंता व्यक्त केली आहे. पाहा कोण आहे तो खेळाडू...
Jul 5, 2023, 10:02 AM ISTRishabh Pant: हातात काठी चेहऱ्यावर वेदना, तरीही झुंजतोय ऋषभ पंत; नवा Video पाहिलात का?
Rishabh Pant Recovery Video: काही आठवड्यापूर्वीच ऋषभने स्वत:चा कुबड्या घेऊन चालतानाचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला होता. अशातच आता ऋषभ पंतचा नवा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.
Jun 30, 2023, 04:04 PM ISTICC World Cup 2023: वर्ल्ड कपमधून बाहेर पडला हा स्टार क्रिकेटर; पाहा कोणाला मिळाली संधी?
ICC World Cup Qualifiers: एकंदरीत दीड महिने चालणाऱ्या या वर्ल्ड कपविषयी उत्कंठा आणखीच वाढल्याचं दिसून येतंय. अशातच आता स्टार प्लेयर वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याचं समोर आलंय.
Jun 30, 2023, 01:17 PM ISTTeam India: ...म्हणून मला नेहमी भीती वाटते; 'या' कारणामुळे Kapil Dev यांनी व्यक्त केली चिंता
Kapil Dev on Hardik Pandya: सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही, असा विश्वास देखील कपिल देव यांनीव व्यक्त केला आहे.
Jun 29, 2023, 05:49 PM ISTRishabh Pant: ऋषभ पंतने अचानक बदलली जन्मतारीख; नेमकं कारण काय?
Rishabh Pant Date Of Birth: ऋषभ पंतने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बायोमध्ये आपली जन्मतारीख बदलली आहे.
Jun 28, 2023, 10:10 PM ISTIND vs WI: 23 वर्षाचं पोरगं जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्ड कप, एक संधी अन् रोहितचं नशीब चमकणार!
latest marathi sport news: भारतीय संघ 27 जुलैला वेस्टइंडीजच्या (West Indies Tour) दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डने संघाची (BCCI) घोषणा केली आहे.
Jun 25, 2023, 11:31 PM ISTICC Men's Test Ranking: टेस्ट क्रिकेटला मिळाला नवा बादशाह, लॅब्युशेनची घसरगुंडी; ऋषभ पंतचा जलवा कायम!
ICC Test Player Ranking: जो रूट 887 रेटिंग गुणांसह जगातील नवा नंबर 1 कसोटी फलंदाज बनलाय. तर टीम इंडियासाठी देखील गुडन्यूज मिळाली आहे.
Jun 21, 2023, 03:51 PM ISTICC Test Ranking मध्ये WTC Final मुळे मोठी उलथापालथ; 39 वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं
ICC Test Ranking 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर पहिल्यांदाच आयसीसीने कसोटी रॅकिंगची घोषणा केली आहे. या फायनल सामन्याचा या रॅकिंगमध्ये मोठा प्रभाव दिसत असून भारतीय खेळाडूंच्या रँकिंगवरही परिणाम झाला आहे.
Jun 14, 2023, 05:26 PM ISTWorld Cup 2023 मध्ये होणार Rishabh Pant चं पुनरागमन? महत्त्वाची माहिती समोर!
टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या फिटनेसवर सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. 30 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. त्यामुळे आता टीम इंडियामध्ये (Team India) मोठी पोकळी निर्माण झालीये. अशातच ऋषभच्या फिटनेसवर महत्त्वाची माहिती समोर आलीये.
May 16, 2023, 09:17 PM IST