कोहलीमुळेच राजीनामा दिला, कुंबळेचा थेट आरोप
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल कुंबळेनं कॅप्टन विराट कोहलीवर थेट आरोप केले आहेत.
Jun 20, 2017, 11:53 PM ISTम्हणून कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला
अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
Jun 20, 2017, 09:20 PM ISTटीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी पाच जणांचे अर्ज
टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत.
Jun 20, 2017, 08:40 PM ISTरामनाथ कोविंद यांचा बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा
भाजपने एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. मंगळवारी कोविंद यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा मंजूर केला आहे. आता पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.
Jun 20, 2017, 04:08 PM IST'बीफ फेस्ट'मध्ये जाण्यासाठी भाजप नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी!
नव्या पशु वध कायद्यावरून मेघालयच्या 'नॉर्थ गारो हिल्स जिल्ह्यात' वाद उफाळलाय. याच कायद्याच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष बाचू मराक यांनी पक्षाचा राजीनाम दिलाय.
Jun 6, 2017, 06:45 PM IST'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा'
रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा
Mar 30, 2017, 07:18 PM ISTमंत्र्यांची अश्लिल ऑडिओ क्लिप उघड... दिला राजीनामा!
केरळचे परिवहन मंत्री ए. के. शशींद्रन यांच्यावर एका महिलेनं अश्लिल संभाषण करण्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर त्यांचा अश्लिल भाषेत बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिपही समोर आलीय.
Mar 27, 2017, 12:16 PM ISTतर मी स्वत: राजीनामा देईन - गिरीष महाजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
निलेश राणेंचा राजीनामा
माजी मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि काँग्रसेचे माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.
Mar 21, 2017, 03:57 PM ISTगोवा : विश्वजीत राणेंचा आमदाराकीचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2017, 05:41 PM ISTदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'संरक्षण मंत्री' म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणखी जवळ जाणार का? अशी जोरदार चर्चा सध्या राज्य आणि केंद्र पातळीवर सुरू आहे.
Mar 14, 2017, 07:23 PM ISTपर्रिकरांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, जेटलींकडे संरक्षण खातं
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Mar 13, 2017, 04:54 PM ISTशिवसेनेनं खिशातले राजीनामे बाजूला ठेवले!
महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते.
Mar 5, 2017, 06:46 PM ISTपराभवानंतर पंकजा मुंडेंची राजीनाम्याची तयारी
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत बीड, परळीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजप नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Feb 23, 2017, 04:04 PM ISTमनसेच्या एकमेव आमदाराचा राजीनामा पण...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2017, 07:41 PM IST