resign

सदाभाऊंनी मंत्रीपद सोडलं नाही तरी चालेल?

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. चौकशी समितीनं ही घोषणा केली आहे.

Aug 7, 2017, 07:29 PM IST

...तर प्रकाश मेहता राजीनामा द्यायला तयार!

'मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर गृहनिर्माण खाते सोडेन, असं म्हणत मेहतांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय.  

Aug 4, 2017, 05:38 PM IST

नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. 

Aug 1, 2017, 04:02 PM IST

मोदींनी केलेल्या अभिनंदनावर नितीश कुमार म्हणतात....

बिहारमधील राजकीय भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केलेय.

Jul 26, 2017, 10:16 PM IST

बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमार यांचा राजीनामा

बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप व्हायची शक्यता आहे. 

Jul 26, 2017, 06:52 PM IST

मायावतींचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा अखेर स्वीकारला

मायावती यांना सहारनपूर हिंसेच्या घटनेवर बोलायचे होते. मायावती यांनी सत्ताधारींवर बोलू न देण्याचा आऱोप लावला होता.

Jul 20, 2017, 03:56 PM IST

मायावतींचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

राज्यसभेत सहारनपुर हिंसेवर बोलू न दिल्याने बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या राजसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 

Jul 18, 2017, 06:04 PM IST

बोलू न दिल्याने मायावती भडकल्या, राजीनामा देणार असल्याची घोषणा

राजसभेत सहारनपुर हिंसेवर बोलू न दिल्याने बसपाच्या अध्यक्षा मायावती आज रात्री राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

Jul 18, 2017, 12:52 PM IST

नायडूंच्या राजीनाम्यानंतर... स्मृती इराणींवरचा पदाचा 'भार' वाढला!

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून व्यंकय्या नायडू आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नायडूंनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारलाय. त्यांच्याकडे असणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त भार वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांच्याकडे सोपवण्यात आलाय. तर नागरी विकास मंत्रालयाचा भार नरेंद्र तोमर यांना देण्यात आलाय. 

Jul 18, 2017, 11:25 AM IST

ड्रेसिंग रूमची पवित्रता पाळली पाहिजे, अखेर विराट बोलला

अनिल कुंबळेनं भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देताना कॅप्टन विराट कोहलीवर गंभीर आरोप केले होते.

Jun 22, 2017, 09:21 PM IST

कोहलीमुळेच राजीनामा दिला, कुंबळेचा थेट आरोप

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल कुंबळेनं कॅप्टन विराट कोहलीवर थेट आरोप केले आहेत.

Jun 20, 2017, 11:53 PM IST

म्हणून कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला

अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. 

Jun 20, 2017, 09:20 PM IST

टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी पाच जणांचे अर्ज

टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत.

Jun 20, 2017, 08:40 PM IST