resign

खडसेंच्या राजीनाम्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या

राज्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. जवळपास 300 तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. 

Jun 24, 2016, 06:06 PM IST

500 कोटी पगार असूनही सोडली नोकरी

सॉफ्ट बँकेचे अध्यक्ष आणि सीओओ निकेश अरोडा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Jun 23, 2016, 05:21 PM IST

राजीनाम्यानंतर खडसेंचा भाजपला विसर

विविध आरोपांचा ठपका ठेवल्यामुळे मंत्रिपद गमवावं लागलेले एकनाथ खडसे यांना पक्षानंही बेदखल केलंय की काय अशी चर्चा, कार्यकर्त्यामध्ये दबक्या आवाजात रंगू लागली आहे. 

Jun 12, 2016, 06:48 PM IST

काँग्रेसमध्ये सामूहिक राजीनामा सत्र

काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Jun 6, 2016, 10:58 PM IST

गुरुदास कामत यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबईतले काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

Jun 6, 2016, 09:16 PM IST

एकनाथ खडसे घरी बसणार, राजीनामा देण्याचे केंद्रीय पातळीवरून सूचना?

 खडसे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत आहे. त्यांना आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याच्या केंद्रीय पातळीवरून सूचना आल्याचे खात्रीलायक समजते. 

Jun 4, 2016, 10:16 AM IST

खडसेंना मंत्रिमंडळातून वगळलं जाण्याची शक्यता

डागळलेली प्रतिमा, शिवसेनेचा दवाब यांच्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jun 2, 2016, 06:14 PM IST

खडसेंचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव

शिवसेना - भाजप युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेला कळवणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा वचपा काढण्याची संधी शिवसेनेनं साधलीय.

Jun 2, 2016, 02:39 PM IST

जळगावातले खडसे समर्थक नगरसेवक देणार राजीनामा

जळगावातले खडसे समर्थक नगरसेवक देणार राजीनामा

Jun 1, 2016, 07:48 PM IST

रोखठोक : राजीनामा देणार का घेणार ?

राजीनामा देणार का घेणार ?

May 31, 2016, 10:59 PM IST

खडसेंना सोडाव लागणार महसूलमंत्रीपद?

खडसेंना सोडाव लागणार महसूलमंत्रीपद?

May 31, 2016, 06:02 PM IST

आरोप सिद्ध झाला तर लगेच राजीनामा : एकनाथ खडसे

अंजली दमानिया यांनी जमिनी बद्दल केलेल्या आरोपांना महसूल मंत्री एकनाथ खडसे जोरदार प्रत्त्युतर दिलंय. पुरावे दिल्यास ताबडतोब राजीनामा, येथेच देईन असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलेय.

May 18, 2016, 10:25 PM IST

मनोहर यांचा आयसीसीसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी मनोहर यांनी बीसीसीआयंचं अध्यक्षपद सोडलंय. आयसीसीच्या नव्या नियमानुसार आयसीसीचा अध्यक्ष दोन पदावर राहू शकत नाही. आणि त्यामुळे मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडावं लागलंय. 

May 10, 2016, 05:14 PM IST