आजपासून बँकेतून काढता येणार आठवड्याला 50 हजार
आजापासून बचत खात्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या बचत खात्यातून एका आठवड्यात आता 50 हजार रुपये काढू शकणार आहात. याआधी ही मर्यादा 24 हजार रुपये होती. आरबीआयने 8 फेब्रुवारीला याबाबत घोषणा केली होती.
Feb 20, 2017, 10:20 AM IST500, 2000 नंतर 100 रुपयांची नवी नोट चलनात
भारतीय रिझर्व्ह बॅंक आणखी एक नवीन नोट चलनात आणणार आहे.
Feb 3, 2017, 10:16 PM ISTनोटाबंदी निर्णयाविरोधात काँग्रेसचा रिझर्व्ह बँक इंडिया कार्यालयांना घेराव
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज काँग्रेसनं देशभरातल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयांना घेराव घालण्याचं आंदोलन सुरू केले आहे.
Jan 18, 2017, 01:26 PM ISTरिझर्व बँकेने जुन्या नोटा बदलण्याची संपवली सुविधा
तुमच्याकडे अजूनही जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा आहेत आणि तुम्ही विचार करत आहात की त्या रिझर्व बँकेत जाऊन बदलू शकाल. तर तुम्हांला दणका देणारी ही बातमी आहे.
Jan 2, 2017, 06:13 PM ISTRBI शिफारसीच्या अवघ्या काही तासात पंतप्रधान मोदींची नोटाबंदीची घोषणा
रिझर्व्ह बॅंकेने नोटाबंदी लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली.
Dec 24, 2016, 01:14 PM ISTनोटबंदीनंतर सरकारचा १०० च्या नोटेसंदर्भात मोठा निर्णय
रिझर्व बँक ऑफ इंडिया लवकरच १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहेत. या नोटा इनसेट लेटर शिवाय आणि मोठ्या ओळख चिन्हांच्या असणार आहेत. रिझर्व बँक लवकरच महात्मा गांधीच्या श्रृंखलाच्या २००५ च्या नोटा चलनात आणणार आहेत.
Dec 6, 2016, 07:17 PM ISTआठवड्याला २४ हजार काढण्याची मर्यादा शिथील
रिझर्व्ह बँकेने खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता बँकेतून २४ हजाराहून जास्त रक्कम काढता येणार आहे.
Nov 29, 2016, 12:19 AM ISTअडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी रिझर्व्ह बँकेंचा दिलासादायक निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेंनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर थांबलेल्या रब्बी पेरण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे.
Nov 23, 2016, 07:38 AM ISTशिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली मोदींची भेट, पण ठोस आश्वासन नाही
सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली खरी पण त्याच्या हाती कुठलंही ठोस आश्वासन आलेलं नाही.
Nov 22, 2016, 01:33 PM ISTहवाई दलाच्या मदतीने पोहोचवल्या जातायंत नव्या नोटा
देशभरात सध्या एटीएम आणि बँकामध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी थोडा त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एटीएम आणि बँकांमध्ये नवीन नोटा पोहोचवण्याचं काम सुरु झालं आहे.
Nov 14, 2016, 05:36 PM ISTरिझर्व्ह बँक गृहकर्जदारांना आज दिलासा देणार का?
सणासुदीच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल आज गृहकर्जदारांना दिलासा देतात का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे.
Oct 4, 2016, 09:03 AM ISTभररस्त्यात रात्रभर उभे होते नो़टांनी भरलेले 2 ट्रक
भारतीय रिजर्व बँकेसाठी रोख रक्कम घेऊन जाणारे 2 ट्रक रात्रभर भररस्त्यात उभे होते. यादरम्यान पोलीस आणि अधिकाऱ्यांचा श्वास अडकून बसला बसला होता.
Jul 21, 2016, 04:43 PM ISTदेशात गृहकर्ज स्वस्त
Apr 5, 2016, 10:08 AM ISTआधार कार्ड संबंधी रिझर्व्ह बँकेचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशानुसार आता आपला आधार कार्ड नंबर बँक खात्याशी जोडणे अनिवार्य असणार नाही.
Jan 15, 2016, 01:57 PM ISTRBIनं रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं केली कपात, गृहकर्ज स्वस्त होणार
गृहकर्ज असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी आरबीआयनं आपल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं कपात केलीय. त्यामुळं आता रेपो रेट 6.75 टक्के झालाय.
Sep 29, 2015, 11:47 AM IST