शिक्षणासाठी कर्ज मिळवणं तुमचा हक्क...
विद्यार्थ्यांसाठी एक खूषखबर आहे... आता यापुढे बँकांकडून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबणार आहे. कारण, शिक्षणासाठी कर्ज मागणारा एकही अर्ज रद्द न करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिलेत.
Nov 10, 2012, 09:56 AM ISTरिझव्र्ह बँकेचे मध्यतिमाही पतधोरण जाहीर
रिझव्र्ह बँकेचे मध्यतिमाही पतधोरण जाहीर झाले आहे. बॅंकेने सीआरआरमध्ये २५ टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Sep 17, 2012, 11:24 AM ISTRBIचे पतधोरण जाहीर, व्याजदरात कपात नाही
रिझर्व बँकेनं तिमाही पतधोरण जाहीर केलं असून रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतीही कपात सुचवलेली नाही. त्यामुळं सर्वसामान्यांच्या कर्जाच्या व्याजदरात कोणताही कपात होणार नाही हे स्पष्ट झाल आहे.
Jun 18, 2012, 12:06 PM ISTमहागाईचा भडका उडणार!
डॉलरच्या तुलनेत रुपया काल निचांकी पातळीवर घसरल्यामुळे महागाईचा भडका उडण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागलेत. कच्च्या तेलाची आयात महाग झाल्यामुळे इंधनाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यताए. याचा फटका काल शेअरबाजारालाही बसला.
May 17, 2012, 03:06 PM ISTरुपयाच्या चिन्हासह शंभराच्या नोटा लवकरच
रिझर्व्ह बँक लवकरच रुपयाचं नवे चिन्ह असलेल्या १०० रुपयांच्या नोटा जारी करेल. सध्या चलनात असलेल्या महात्मा गांधी २००५ सिरीज सारख्याच नव्या नोटा असतील फक्त त्यावर रुपयाचे नवं चिन्हं असेल.
Jan 18, 2012, 10:12 PM ISTहजाराच्या नोटेसाठी ३.१७ रुपयांचा खर्च
चलन छपाईसाठी किती खर्च येतो असा जर तुम्हाला प्रश्न पडत असले...तर हे नक्की वाचा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागच्या वर्षी वेगवेगळ्या मुल्यांच्या १६.५ बिलियन नोटा छापण्यासाठी तब्बल २३७६ कोटी रुपये खर्च केले. आणि हा खर्च वाढत जाणार आहे.
Jan 1, 2012, 06:31 PM ISTचेक, ड्राफ्ट तीन महिनेच वैध
धनादेश (चेक) आणि ड्राफ्टच्या वैधतेची मुदत सहा महिन्यांवरुन तीन महिन्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने जाहीर केलं.
ग्राहकांना पुढील वर्षी १ एप्रिल पासून चेक आणि ड्राफ्ट तीन महिन्यांच्या आत बँकेत जमा करावे लागतील.