केजरीवालांच्या अराजकतेवर राष्ट्रपती बरसले!
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या आंदोलनावर प्रहार करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुनावलं. सरकार म्हणजे दात्यांचं दुकान नाही आणि `लोकप्रिय अराजकता` प्रशासनाची जागा कधीही होऊ शकत नाही, असं राष्ट्रपती म्हणाले.
Jan 26, 2014, 07:57 AM ISTप्रजासत्ताक दिनी `मेगाब्लॉक`लाही सुट्टी!
प्रजासत्ता दिनानिमित्त शासकीय परेड सोहळा पहिल्यांदाच मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आलेत.
Jan 25, 2014, 10:19 PM ISTदहशतवाद्यांनी केले खळबळजनक खुलासे
जम्मू काश्मीरच्या विमानतळांसह काही महत्त्वाच्या ठिकाणं दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी बऱ्याच स्थानांवर दहशतवादी कारवाया करण्याची योजना असल्याचा खुलासा दहशतवाद्यांनी केला आहे.
Jan 22, 2014, 05:23 PM ISTयंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा मरीन ड्राईव्हवर!
मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा प्रजासत्ता दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क ऐवजी मरीन ड्राईव्हवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने नियोजनाच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2014, 09:33 PM ISTभारताचा ६४ वा प्रजासत्ताक दिन!
आज आपल्या भारत देशाचा ६४ वा प्रजासत्ताक दिन... राजधानी दिल्लीत इंडिया गेट परिसरात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग, संरक्षण मंत्री ए. के. अॅन्टोनी राजपथावर दाखल झालेत.
Jan 26, 2013, 09:56 AM ISTप्रजासत्ताक दिनी राजधानीत २० हजार जवान तैनात!
शनिवारी प्रजासत्ताक दिनासाठी दिल्ली सज्ज झालीय. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय.
Jan 25, 2013, 03:45 PM ISTतहसील कार्यालयाच्या अकलेचे धिंडवडे
नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तहसील कार्यालयानं स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर अकलेचे धिंडवडे काढले आहेत. तहसील कार्यालयानं शासकीय ध्वजारोहणाच्या निमंत्रण पत्रिकेवर हा घोळ घातलाय.
Aug 15, 2012, 09:41 AM ISTअण्णा हजारेंना 'भारतरत्न'?
सध्या तब्येत ठीक नसल्याने २०१२च्या निवडणुकांऐवजी आता २०१४च्या निवडणुकांमध्ये सरकारविरोधी प्रचार करणार असल्याचा एल्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.
Jan 26, 2012, 11:14 PM ISTदेशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव
देशाच्या ६३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज गुरवारी भारतच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राजपथ वर झेंडावंदन केलं. तसचं राजपथवर परेडची सलामी स्विकारली. या सोहळ्या निमित्त प्रमुख अतिथी म्हणून थायलंडच्या पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा सोबत आणि अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
Jan 26, 2012, 12:12 PM ISTलोकशाहीला धक्का नको - राष्ट्रपती
भारतीय संसदेने सामान्य लोकांच्या प्रगती आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण कायदे केले आहेत. सरकारनेही अनेक योजना आणल्या आहेत. मात्र, लोकशाही व्यवस्था कोसळणार नाही याची काळजी कोणतीही सुधारणा करताना घेतली पाहिजे, असे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सांगितले. ६३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून त्या बोलत होत्या.
Jan 26, 2012, 09:03 AM IST