reliance jio

Reliance Jio : मुकेश अंबानींनी एका रुपयात बिघडवला Vi चा खेळ, रोज मिळेल 2GB डेटा; Airtel युझर्सनाही फटका

Jio New Prepaid Plan : मुकेश अंबानीने 1 रुपयाने बदलवला सारा खेळ. आतापर्यंत ही गोष्ट Vi किंवा Airtel ला देखील जमलेली नाही. 

Sep 2, 2024, 02:28 PM IST

मुकेश अंबानींनी सिद्ध केलं Jio च भारी! फ्री नेटफ्लिक्स प्लान, 3 जीबी डेटा आणि बरंच काही..

रिलायन्स जिओ आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लान आणत असते. आता जिओच्या युजर्सना नेटफ्लिक्सचा आनंद घेता येणार आहे. यासोबत अमर्यादित डेटाचा लाभदेखील मिळेल. यासाठी जियोने दोन प्लॅन आणलेयत,त्याबद्दल जाणून घेऊया.

Aug 28, 2024, 12:24 PM IST

Mukesh Ambani यांनी आणला Jio चा सर्वात स्वस्त प्लान, 3 महिने फ्री कॉलिंग आणि डेटा; किंमत फक्त...

जियोने 3 महिन्याचा सर्वात स्वस्त प्लान आणलाय. या प्लानमध्ये तुम्हाला 3 महिने रिचार्जची काळजी करण्याची गरज नसेल.

Aug 26, 2024, 07:50 AM IST

ही तर धनलक्ष्मी; लेकीच्या शिक्षणात अडचण येताच मुकेश अंबानींनी सुरू केली नवी कंपनी; आणि...

Reliance JIO Success Story: अंबानींसाठी त्यांची लेक ईशा म्हणजे धनलक्ष्मी.... का? वाचा प्रत्यक्ष घडलेला किस्सा आणि अंबानींच्या व्यवसायातील मुसंडीची गोष्ट... 

 

Aug 16, 2024, 11:12 AM IST

Jio AirFiber Plan: Jio चा पुन्हा धमाका! 'या' प्लानमध्ये हायस्पीड इंटरनेटसोबत 15 हून अधिक अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन

Jio AirFiber Plans: रिलायन्स जिओ ही देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. जिओ आपल्या इंटरनेट आणि कॉलिंग सर्व्हिससाठी ओळखली जाते. जिओने देशात इंटरनेट वापरण्याच्या क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे.

Aug 14, 2024, 08:20 AM IST

Reliance Jio: आधी किंमती वाढवल्या,आता मुकेश अंबानींनी आणले 4 पैसा वसूल प्लान; रोज 1.5GB डेटा आणि..

आता ग्राहकांना नव्या दरात रिचार्ज करावा लागतोय. पण Jio चे खूपच स्वस्त आणि अनेक फायदे असलेल्या 4 प्लानविषयी जाणून घेऊया.

Aug 11, 2024, 02:32 PM IST

Jio मुळे आता सिनेमा पाहणाऱ्यांची मज्जाच मजा! आलाय नवा कोरा जबरदस्त प्लान

Reliance Jio Prepaid Plans : आता जिओसोबत तुमचा विकेंड अजून जबरदस्त होणार आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने नवीन प्लान लाँट केल्या आहे. त्यामुळे मनोरंजनाचा खजिना तुमच्यासाठी स्वस्त झालाय. 

 

Aug 4, 2024, 01:46 PM IST

यापेक्षा स्वस्त आणखी कुठे? मुकेश अंबानींनी सोडलं 'ब्रम्हास्त्र'; 28 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लान!

Jio Recharge Plans:  भारतात जिओने एन्ट्री केल्यानंतर यूजर्सचा स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धतीत क्रांती झाली आहे

Jul 29, 2024, 09:59 AM IST

धाकट्या सुनेचा पायगुण! राधिका घरी येताच मुकेश अंबानींना लागला जॅकपॉट

Radhika Merchant Ambani Is Lucky For Mukesh Ambani: मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी यांनी राधिका मार्चंडशी लग्न केल्यानंतर या धाकट्या सुनेचा पायगुण अंबानींसाठी फायद्याचा ठरला आहे.

Jul 17, 2024, 02:53 PM IST

Jio, Airtel नंतर आता व्होडाफोननेही वाढवले दर, नवीन रिचार्ज प्लान जाणून घ्या

Vodafone Idea Tariff Hike: जिओ आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोननेही रिचार्ज प्लानचे दर वाढवले आहेत. कसे असतील नवीन प्लान जाणून घ्या 

 

Jun 29, 2024, 11:47 AM IST

Jio मागोमाग Airtel कडूनही युजर्सना धक्का; 'इतक्या' रुपयांनी वाढवले रिचार्जचे दर

पेट्रोल, फळं, भाज्यांमागोमाग आता एकमेकांशी संपर्क साधणंसुद्धा महागलं... इथून पुढं रिचार्ज करताना Gpay च्या खात्यात पुरेसे पैसे आहेत की नाही याची काळजी घ्या 

 

Jun 28, 2024, 01:13 PM IST

अनलिमिटेड कॉल्स आणि 28 जीबी डेटा, इतक्या कमी किंमतीत Jio चा दमदार प्लान!

Jio Bharat V2 Unlimited Calls: जिओच्या प्लानमध्ये ग्राहकांना 28जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग देण्यात येतंय. काय आहे हा प्लान? सविस्तर जाणून घेऊया.

Apr 3, 2024, 09:46 AM IST

Budget 2024 : बजेटच्या तोंडावर मुकेश अंबानींना सुगीचे दिवस, 'या' कंपनीने रचला विक्रम; शेअर्स तुफान तेजीत!

Reliance Industries : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या समभागांनी 7 टक्क्यांच्या वाढीसह 2897 चा उच्चांक गाठला आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 19.60 लाख कोटी रुपयांच्या आजीवन उच्चांकावर पोहोचल्याचं पहायला मिळतंय.

Jan 29, 2024, 04:15 PM IST