reliance jio

Jio सोबत थेट स्पर्धा करतोय BSNL चा 'हा' प्लान; कमी किंमतीत भरपूर डेटा, वॅलिडीटी

वर्षांपूर्वी देशातील खासगी कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने बीएसएनएल पुन्हा एकदा चर्चेत आले.

Dec 14, 2024, 02:39 PM IST

Jio चा धमाका! यापेक्षा स्वस्त काहीच नाही; अवघ्या 11 रुपयांमध्ये...'

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी दरवेळेस काही ना काही धमाकेदार ऑफर्स घेऊन येत असतं.रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये छोटा, स्वस्त आणि धमाकेदार प्लान आणला आहे. आपण 11 रुपयांच्या धमाकेदार रिचार्ज प्लानबद्दल बोलतोय. जिओचे यूजर्स असाल आणि तुम्हाला जास्तीच्या इंटरनेटची गरज लागली तर तुमच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे. 

Nov 28, 2024, 04:43 PM IST

Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज, 601 रुपयात मिळणार वर्षभराचं इंटरनेट

Reliance Jio वापरकर्त्यांसाठी कंपनीने नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. 

Nov 22, 2024, 07:31 PM IST

Jio ची धमाकेदार ऑफर; 200 रुपयांपेक्षा कमीमध्ये डेटा अन् 10 ओटीटी अ‍ॅप्स सबस्क्रिप्शन

रिलायन्सच्या Jio कडे अनेक प्लॅन आहेत. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून या कंपनीकडे ओटीटी बेनिफिट मिळणारे डेटा पॅक आहेत. चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...

Nov 21, 2024, 07:50 PM IST

Jioच्या नवीन प्लॅनने वाढवलं BSNLचं टेंशन, 84 दिवसांची वैधता आणि...

jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन जाहीर केला आहे. 

Oct 24, 2024, 07:20 PM IST

Reliance Jio: 10900000 युजर्सनी सोडली जिओची साथ, तरीही मुकेश अंबानींचा चेहऱ्यावर हसू! काय आहे कारण?

Reliance Jio Losses Subscribers : दिवाळीपूर्वी मुकेश अंबानींना मोठा झटका लागलाय. जवळपास 10900000 वापरकर्त्यांनी Jio सोडलंय. पण तरीहीदेखील मुकेश अंबानींच्या चेहऱ्यावर हसू आहे. काय आहे या खेळामागील गणित? 

Oct 18, 2024, 09:51 AM IST

Jio ची दिवाळी धमाका ऑफर; अनलिमिटेड इंटरनेट आणि मोफत OTT APP, किंमत फक्त...

Jio Diwali Dhamaka offers: जिओ कंपनी ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर्स आणली आहे. काय आहे ही ऑफर जाणून घेऊया.

 

Oct 11, 2024, 10:25 AM IST

दिवाळी अगोदरच मुकेश अंबानींकडून जियो युझर्सला खास गिफ्ट! Free कॉलिंगसोबत....

मुकेश अंबानींच्या जिओ रिलायन्सने आपल्या रिचार्च प्लानचे दर वाढवले होते. यामुळे युझर्स नाराज झाले होते. या ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी जिओने नवा प्लान आणला आहे. युझर्सला दिवाळी अगोदर खास गिफ्ट. 

Oct 3, 2024, 09:10 AM IST

भारतातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून TRAI च्या नियमात मोठा बदल

टेलिकॉम कंपन्यांची मनमानी कमी व्हावी आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी ट्राय अनेकदा अशी पावले उचलते. 

Sep 29, 2024, 06:46 PM IST

मुकेश अंबानींच्या Jio चा जबरदस्त प्लॅन, फक्त 3 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही

मुकेश अंबानी यांनी जिओचा नवीन प्लॅन जाहीर केला आहे. ज्यामुळे Airtel आणि Vodafone Idea अडचणीत आले आहेत. 

Sep 29, 2024, 04:48 PM IST

BSNL कडून टेलीकॉम सेक्टरला मोठा धक्का, Jio, Airtel आणि Vi ला टाकलं मागे, एका महिन्यात बदलला खेळ

BSNL Users in India: जुलै महिन्यात Jio, Airtel आणि Vi सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. कंपन्यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. अनेकांनी तर आता फक्त बीएसएनएलचाच पर्याय शिल्लक असल्याचे सांगितले होते.

Sep 22, 2024, 10:20 AM IST

Jio आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडणार, दिवाळी धमाका ऑफरमध्ये वर्षभर फ्री मिळणार 'ही' सुविधा

Reliance Jio Diwali Dhamaka Offer: दिवाळी धमाका ऑफरमुळे जिओच्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काय आहे ही ऑफर? याचा ग्राहकांना कसा होणार फायदा? सविस्तर जाणून घेऊया. 

Sep 20, 2024, 08:42 AM IST

'जिओ'कडून सर्व Users ला मोठा Alert.. 'या' Numbers वरुन आलेल्या कॉल, मेसेजपासून सावध

Important Warning For Jio Users: मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या जिओकडून सर्व ग्राहकांना यासंदर्भातील इशारा देणारे मेसेज पाठवले जात आहेत. नेमकं या मेसेजमध्ये काय म्हटलं आहे आणि कसला इशारा देण्यात आलाय जाणून घ्या....

Sep 13, 2024, 03:55 PM IST

Reliance Jio चा सर्वात सुपरहिट प्लान, एकदा रिचार्ज करा, महिनाभर 'लाईफ झिंगालाला'

Reliance Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओने इंटरनेट क्षेत्रात क्रांती घडवली आहे. देशातील शहरा-शरहात गावा-गावात जिओमुळे इंटरनेट पोहोचलं आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओने आकर्षक प्लान आणले आहेत. यात युजर्सना वेगवेगळ्या सुविधा मिळतात.  

Sep 3, 2024, 09:15 PM IST

Reliance Jio : मुकेश अंबानींचा सर्वात स्वस्त प्लान, 12 OTT प्लॅटफॉर्मचा मिळणार एक्सेस

Mukesh Ambani Jio Affordable Plan : मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने अतिशय स्वस्त दरातील प्लान बाजारात आणला आहे. यामध्ये युझर्सला कमीत कमी 12 OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेता येणार आहे. 

Sep 3, 2024, 02:35 PM IST