काय सांगता! आता मोफत बघता येणार Netflix, तुमचे सबस्क्रीप्शनचे पैसे वाचणार, कसं ते जाणून घ्या
Netflix Free : आता तुम्हाला नवीन चित्रपट किंवा वेब सिरीजसाठी OTT स्ट्रीमिंग पाहायचे असेल तर सबस्क्रिप्शनवर पैसे भरावे लागणार नाही. तुम्हाला 84 दिवसांसाठी फ्री नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मिळणार आहे. यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे ते जाणून घ्या...
Jan 25, 2024, 10:21 AM ISTबेसिक फोनमध्ये WhatsApp आणि YouTube वापरता येणार; नवा JioPhone भारतात लाँच
बेसिक फोनमध्ये WhatsApp आणि YouTube वापरता येणार; नवा JioPhone भारतात लाँच
Oct 29, 2023, 06:31 PM ISTस्वातंत्र्यदिनाचे जिओच्या ग्राहकांना गिफ्ट, अमर्यादित कॉलिंगसह 5800 रुपयांच्या ऑफर्स
Independence Day Offer: अनेकांना दर महिन्याला रिचार्ज करायला आवडत नाही, अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओने एक शानदार प्लान आणला आहे. ज्याची किंमत 2,999 रुपये आहे.
Aug 11, 2023, 05:13 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना आता Jio सीम कार्ड वापण्याची सक्ती, वोडाफोन-आयडियाची सर्व्हिस बंद
सरकारी कर्मचाऱ्यांना रिलायन्स जिओ मंथली रेन्टल प्लान 37.50 रुपयांनी मिळणार आहे. या प्लानअंतर्गत कोणत्याही मोबाईल ऑपरेटर, लँडलाईनवर फ्री कॉल करता येणार आहे. याशिवाय वापरकर्त्याला 3000 मोफत एसएमएस मिळणार आहेत.
May 8, 2023, 08:56 PM ISTMukesh Ambani Birthday : यंदाचं वर्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी कसं असेल? काय सांगतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहतारे?
Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये भारताबाहेर येमेनमध्ये झाला.
Mukesh Ambani यांनी घेतलं कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठं Syndicate Loan, जाणून घ्या काय आहे प्लान
Reliance Industries: मुकेश अंबानी यांनी सर्वात मोठं (Greatest Loan) लोन घेतलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आणि जिओ टेलिकॉम (Jio Telecom) या दोन कंपन्यांनी यावेळी मोठी रक्कम उभारली आहे. 55 बॅंकांकडून त्यांनी 3 अब्ज डॉलरचं (3 Billion Dollar) उलाढाल केली आहे.
Apr 6, 2023, 04:34 PM ISTJio Postpaid Offers: Top 3 OTT प्लॅटफॉर्म वर्षभरासाठी Free! Jio च्या या जबरदस्त प्लानमध्ये मिळतोय भरपूर Data
Reliance Jio free OTT Special Offers: रिलायन्स जिओने ओटीटी प्लॅटफॉर्मचे एका वर्षांपर्यंतचे मोफत सबस्क्रीप्शन देण्याची ऑफर दिली असून या ऑफरअंतर्गत दिला जाणारा डेटाही अगदी बराच आहे.
Mar 7, 2023, 10:06 PM ISTMukesh Ambani : मुकेश अंबानींच्यासह कुटुंबीयांना Z+ दर्जाची सुरक्षा, कोण करणार खर्च?
Ambani Family Security : आताची मोठी बातमी...आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे अध्येक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांना यानंतर Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. कोणाला दिली जाते Z+ दर्जाची सुरक्षा, किती खर्च येतो जाणून प्रत्येक गोष्ट...
Mar 1, 2023, 11:49 AM ISTJio best Prepaid Plans : 'हे' आहेत Jio चे सर्वात स्वस्त रिचार्ज! दररोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
Jio best Prepaid Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे दररोज 1 जीबी डेटा ऑफर करणारे अनेक शानदार प्लान्स उपलब्ध केले आहेत. जर तुम्ही दर महिन्याला फक्त काही वेळा इंटरनेट वापरत असाल आणि बहुतेक वेळा कॉलिंगचा वापर करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी 1GB डेटा प्लॅन आणले आहेत, जे खूप किफायतशीर तर आहेतच पण त्याचबरोबर तुम्हाला अनेक फायदेही देतात.
Feb 19, 2023, 02:03 PM ISTतुमच्याकडे शाओमीचा हा स्मार्टफोन तर नाही ना! मग Jio 5G च्या नावाने बोंबच
Jio 5G Network: देशात शाओमीचा स्मार्टफोन वापरणाऱ्यांची सर्वाधिक आहे. स्वस्त आणि मस्त असल्याने अनेक जण शाओमीच्या स्मार्टफोनला पसंती देत आहेत. पण तुमच्याकडे शाओमीचा स्मार्टफोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण शाओमीच्या काही स्मार्टफोनवर तुम्हाला जीओची 5जी सेवा वापरता येणार नाही.
Jan 19, 2023, 04:15 PM ISTAmbani Family : अंबानी कुटुंबातील मोठं गुपित समोर, धीरुभाईचं हे रुप एकदा पाहाच
Ambani Family Details : धीरुभाई अंबानी यांच्या कुटुंबाचे संस्कार आज अनेकांसाठी आदर्श आहेत. पाहा याच अंबानी कुटुंबातील हे गोड गुपित
Jan 14, 2023, 11:29 AM ISTमोबाईल वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी; इतक्या फरकानं महागणार Data Plans
Bharti Airtel आणि Reliance Jio यांच्या वतीनं देशात टेलिकॉम क्षेत्रात प्रगतीची पावलं टाकली जाताना दिसत आहेत.
Dec 23, 2022, 12:21 PM ISTJio चा सर्वात स्वस्त 5G Smartphone, बॅटरी आणि कॅमेऱ्याबाबत जाणून घ्या सर्व काही
Jio 5G Smartphone: तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत असून आता सर्वांना वेध लागले आहे 5G सेवेचे. भारतातील काही शहरात 5G सेवा सुरु झाली आहे. मात्र सेवा सुरु झाली असली तरी अनेकांकडे 5G सेवेला सपोर्ट करणारा तसा स्मार्टफोन नाही. त्यामुळे अनेक जण स्वस्त आणि मस्त स्मार्टफोनच्या शोधात आहेत.
Dec 8, 2022, 03:13 PM ISTFIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?
Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे.
Nov 20, 2022, 10:33 AM IST75 रुपयात इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि खूप काही, 'या' कंपनीचा स्वस्त प्लान
अशाच एका स्वस्त प्रीपेड प्लानबाबत (Jio Cheapest Prepaid Plan) सांगणार आहोत.
Oct 31, 2022, 05:16 PM IST