relationship tips

पत्नीसंदर्भात 'या' निर्णयाचा नारायण मुर्तींना पश्चाताप; तुम्ही 'ही' चूक टाळण्यासाठी 5 गोष्टी कराच

Narayana Murthy Regrets : नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्ती यांच्याबद्दल घेतलेला आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय चुकल्याच जाहीरपणे सांगितलं. पती-पत्नीच्या नात्यामध्ये नेमक्या कोणत्या चूका टाळाव्यात हे समजून घेणे गरजेचे आहे. 

Jan 5, 2024, 12:40 PM IST

श्री श्री रवीशंकर यांनी सांगितले, जोडीदाराला आनंदी ठेवण्याच्या टिप्स

श्री श्री रवीशंकर यांनी सांगितले, जोडीदाराला आनंदी ठेवण्याच्या टिप्स 

Dec 30, 2023, 04:35 PM IST

आपल्या पार्टनरला 'या' 5 गोष्टी सांगा खोट्या, नातं होईल मजबूत

Relationship Tips:  पार्टनरने कोणता नवा लूक केला आणि तुम्हाला आवडला नाही तरी त्याची/तिची खिल्ली उडवू नका. पार्टनरच्या नव्या लूकचे लगेच कौतुक करा. काही चुकलं असेल तर थोड्यावेळाने सांगा. 
पार्टनरला आय मिस यू म्हटलं तर त्याच्यापर्यंत तुमच्या प्रेमाची भावना पोहोचेल. असे केल्यास नात्यातील सर्व भांडणे मिटतील. दोघांमधील प्रेम वाढेल. पार्टनरने तुमच्यासाठी खायला बनवलं तर त्याचे कौतुक करा. खाण्याला नावे ठेवू नका.  

Dec 29, 2023, 06:08 PM IST

विवाहित महिलांकडे का आकर्षित होतात तरुण?

lifestyle news : आता एका रिसर्चमधून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुलं ही अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात. 

Dec 29, 2023, 02:25 PM IST

Relationship Tips:सोशल मीडियात जितके जास्त फोटो तितके नाते कमकुवत! रिसर्च आला समोर

Relationship Tips:सोशल मीडियावरील लाईक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्समुळे जोडीदारांत मत्सर वाढवतो. तुम्ही जोडीदाराच्या प्रत्येक सोशल मीडियातील अॅक्टीव्हीटीवर नजर ठेवून राहिलात तर अनेक वेळा  जोडीदार गोंधळून जातो. 

Dec 29, 2023, 11:08 AM IST

नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा येण्याची 9 कारणे

Relationship Tips: शारीरिक संबंध कमी होणे हेदेखील दुरावा येण्यामागचे कारण ठरु शकते. धावपळीच्या जगात पार्टनरला महत्व न देणे, यामुळे नात्यात दुरावा येतो. नेहमीची छोटी-मोठी भांडणे मोठी होऊ लागतात तेव्हा दुरावा येऊ लागतो. कधीकधी गैरसमजामुळे नाते संपुष्टात येतात. 

Dec 10, 2023, 03:23 PM IST

नवरा तुमची एकही गोष्ट ऐकत नाही? तर आजच वापरा 'या' टिप्स, शब्द खाली पडू देणार नाही

नवरा बायकोचं नातं हे खूप क्लिष्ठ गुंतागुंतीचे असते. त्यामुळे नात्यात समतोल असणं गरजेचं असतं. पण अनेकदा छोट्या गोष्टींवरून भांडण होतात. खरंतर अनेकदा हे यामुळे होतं की समोरची व्यक्ती ही ऐकायला तयार नसते. तर अनेकदा नवरा त्याची बायको जे बोलते ते ऐकून घेण्यास तयार नसतो. यामुळे बायको चिडचिड करताना दिसते. त्यामुळे नवरा जर काही ऐकत नसेल तर त्यावेळी काय करायला हवं ही जाणून घेऊया. 

Dec 2, 2023, 07:08 PM IST

लग्नासाठी मुला-मुलीच्या वयात किती वर्षांच अंतर असावं?

Marriage Tips: एक्सपर्टनुसार, मुलगा-मुलीमध्ये लग्न करताना 5 वर्षे वयाचे अंतर असावे. मुलगी 12 ते 14 व्या वर्षी पौगांडावस्थेत पोहोचते तर मुलांना 14 ते 17 वर्षे लागतात. लग्नासाठी दोघांकडे मॅच्योरिटी असणे गरजेचे आहे. यामुळे पत्नीचे वय पतीपेक्षा कमी असते. हिंदु धर्मात पतीला देवाचा दर्जा दिला जातो. अशावेळी पती कमी वयाचा असणे कठीण मानले जाते. दोघांमध्ये आदर-सन्मान राहतो आणि नाती तुटण्याचे प्रमाण कमी होते, असे म्हटले जाते. 

Dec 2, 2023, 06:55 PM IST

हस्तमैथुनाचा अतिरेक केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? डॉक्टर काय म्हणतात...

Low Sperm Count : स्त्री असो वा पुरुष ते त्यांच्या काही खासगी गोष्टीबद्दल कधीच मोकळेपणाने बोलत नाही. पुरुष हे कधीच हस्तमैथुनाबाबत बोलत नाहीत. पण हस्तमैथुन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत का याबद्दल डॉक्टर काय सांगतात पाहा. 

Nov 26, 2023, 03:07 PM IST

लहान मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पालकांनी करा 'या' गोष्टी....

पालकांनी आपल्या लहान मुलांसोबत वागताना काय काळजी घ्यावी,मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपणच आपल्या कृतीत बदल करून या गोष्टी केल्यात तर मुलं  घाबरट  होणार नाहीत,त्यांना स्वतःवर विश्वास निर्माण होऊन ते आनंदी आणि उत्साही राहू शकतात . 

Nov 21, 2023, 12:50 PM IST

मुली प्रपोज का करत नाहीत? 'ही' आहेत कारणं!

अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की एखाद्या मुलीला कोणी मुलगा आवडत असतो. मात्र, ती कधीच त्या मुलाला त्याच्या भावना सांगत नाही आणि अशात तो मुलगा कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत पुढे आयुष्यात जातो आणि ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत. अशात प्रेमात असताना देखील मुली प्रपोज का करत नाही. चला तर जाणून घेऊया त्या मागची कारण...

Nov 20, 2023, 07:09 PM IST

सोशल मीडियावर करत असलेल्या 'या' चुका आणू शकतात तुमच्या नात्यात दुरावा!

How social media is unhealthy for relationship :  तुम्ही करता सोशल मीडियाचा अती वापर किंवा करतात या गोष्टी? तर न कळत तुमच्याही रिलेशनशिपवर होऊ शकतो वाईट परिणाम

Nov 12, 2023, 05:27 PM IST

तुम्हालाही वैवाहिक आयुष्यात आनंद हवा आहे? मग 'या' गोष्टी कधीही विसरू नका

लग्नानंतर सगळं काही बदलतं असं म्हणतात आणि यात तितकंच सत्य देखील आहे. अनेकदा आपले आपल्या पार्टनरसोबत वाद होतात. अनेकदा आपण विचारात राहतो की काय करायला हवं की भांडणं होणार नाही आणि आपण हॅपी मॅरिड लाइफ जगू. चला तर जाणून घेऊया काय आहेत त्यासाठीच्या टीप्स..

Nov 11, 2023, 04:21 PM IST

सेक्स केल्यानंतर लगेच लघवीला गेल्याने गर्भधारणा राहत नाही का? तज्ज्ञ काय सांगतात?

Does Peeing After Sex Prevent Pregnancy : संभोगानंतर लगेच लघवी केल्याने नको असलेली गर्भधारणा सहज टाळता येते. अनेकांमध्ये हा समज असल्यामुळे महिला सेक्सनंतर लघवीला जातात. पण यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनम तिवारी काय सांगतात?

Nov 4, 2023, 09:00 PM IST