सुनांनो, सासू कितीही चांगली असली तरी 'या' गोष्टी चुकूनही सांगू नका!
Relationship Tips : सासू सुनेचं नातं तसं बदनामच आहे. या दोघांचं कधीही पटलं नाही. पण आज ही परिस्थिती थोडी फार बदलेली दिसते. आज सासून सुनेला मायेचा सावलीत त्यांचं नातं जपताना दिसते. तुमचं नातं कितीही छान असलं तरी सासूला काही गोष्टी चुकूनही सांगू नका.
Sep 27, 2023, 02:47 PM IST'या' राशीच्या महिला असतात भलत्याच रोमॅन्टिक, बिनधास्त करून टाका प्रपोज!
Most Romantic Zodiac Sign : कोणत्या राशीच्या महिला असतात रोमॅन्टिक... मुलीला प्रप्रोज करण्यात तुम्हालाही पडलाय का प्रश्न?
Sep 17, 2023, 05:28 PM ISTRelationship Tips: नात्यातलं जुनं प्रेम परत हवंय?, 'या' गोष्टी ट्राय करा
Relationship Tips in Marathi: नात्यातलं जून प्रेम कमी झालंय आणि नात्यात दूरावा येऊ लागलाय असं वाटतं असेल तर आपल्याला उपाय करणं आवश्यक आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आपलं ते जूनं प्रेम परत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो.
Sep 10, 2023, 07:38 PM IST'अशा' मुलांच्या लगेच प्रेमात पडतात मुली
Relationship Tips: माझ्या पार्टनरने माझी खूप काळजी घ्यावी असे प्रत्येक मुलीला वाटते. तुम्ही ईमानदार असायला हवे.तर मुलगी तुमच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवेल. कोणत्याही मुलाचा साधा-सरळ स्वभाव मुलींन आकर्षित करतो. आनंदी व्यक्तीमत्व असलेल्या मुलाकडे मुलगी आकर्षित होते.
Sep 10, 2023, 09:32 AM ISTशारीरिक संबंधावेळी महिलांचे डोळे बंद का होतात?
Sexual Health : लैंगिक आणि शारीरिक संबंध ठेवताना महिला डोळे का बंद करतात तुम्हाला माहिती आहे का? याबद्दलचं गुपित आणि फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
Sep 9, 2023, 01:38 PM ISTब्रेकअप सेक्स म्हणजे काय रे भाऊ? जुन्या नात्याचा नवा ट्रेंड!
Sex Life Tips : सध्या ब्रेकअप सेक्स (breakup sex) हा मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे. जुन्या नात्याचा हा नवा ट्रेंड आहे तरी काय? तुम्हाला माहितीये का?
Sep 9, 2023, 12:29 AM ISTआईचं प्रेम न मिळालेल्या मुलींमध्ये तारुण्यात दिसतात 'ही' लक्षणे
Unloved Daughters: अनेक मुलींना लहानपणी आईचे प्रेम मिळण्याऐवजी तिचा राग, द्वेष, मत्सर पाहायला मिळतो. अशा नात्याचा मुलींच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो?याबद्दल जाणून घेऊया.
Sep 4, 2023, 01:48 PM ISTगर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवण्याचं योग्य वय काय? सद्गुरूंचं उत्तर
Relationship Tips : जगदीश वासुदेव उर्फ सद्गुरु आपल्या कायम निरोगी आयुष्यासाठी घरगुती उपाय, लाइफस्टाइलमधील छोट्या छोट्या गोष्टी अगदी नातेसंबंधाबद्दलही सांगतात. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवण्याचं योग्य वय काय यावरील त्यांचं उत्तर तुम्हाला नक्कीच अवाक् करेल.
Aug 29, 2023, 01:18 PM ISTRelationship Tips : रिलेशनशिप ते सेक्स...; पुरुष 'या' बाबतीत आपल्या पार्टनरशी बोलतात खोटं
रिलेशनशिप ते सेक्स...; पुरुष 'या' बाबतीत आपल्या पार्टनरशी बोलतात खोटं
Aug 27, 2023, 09:13 PM ISTमुलीला तुम्ही आवडताय? 'अशी' वागली तर समजून जा
Relationship Tips: मैत्रिणींसोबत जाताना तुमच्याशी डोळ्याने संपर्क साधते. मैत्रिणींना कोपऱ्याने मारुन मानेने खुणावते. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करते. तुमच्या सोबत राहण्यासाठी कारणे शोधते. तुमच्याकडे ती स्वत:च्या कपड्यांकडे, मेकअपकडे किंवा केसांकडे लक्ष देण्यास भाग पाडते.
Aug 26, 2023, 10:48 AM ISTLong Distance Relationship मध्ये असलेल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा अजब करार, रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट वाचून बसेल धक्का
Trending News : सोशल मीडियावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमधील अजब कराराची तुफान व्हायरल होतो आहे. Long Distance Relationship मध्ये असतानाचे नियम या करारात करण्यात आले आहे.
Aug 23, 2023, 03:44 PM ISTRelationship Tips: 'या' गोष्टींमुळे पुरुषांकडे आकर्षित होतात स्त्रिया, जाणून घ्या
'या' गोष्टींमुळे पुरुषांकडे आकर्षित होतात स्त्रिया, जाणून घ्या
Aug 15, 2023, 10:45 PM ISTRelationship Tips: 'या' 5 प्रकारच्या पुरूषांच्या प्रेमात तरूणींनी पडू नये कारण...
Never Fall in These 5 Types of Men: आपल्याला आपल्या आयुष्यात रिलेशनशिपचे विविध अनुभव येताना दिसतात. परंतु जर का आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेलो असू तर आपल्यालाही त्या व्यक्तीचा सहवास हा नकोसो वाटतो त्यामुळे तरूणींना 'या' पाच पुरूषांच्या प्रेमात अजिबातच पडू नये.
Aug 13, 2023, 11:48 AM ISTजोडीदार आणि स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी 'हे' करा; एक रुपयाचाही खर्च येणार नाही
सुखी आयुष्याचा मंत्र. जीवनात आनंदी रहायचे असेल तर या सोप्या टीप्स ट्राय करा.
Jul 29, 2023, 11:17 PM ISTप्रेमाचे 5 टप्पे किंतु 'या' टप्प्यानंतर प्रेमीयुगूलं घेतात यु-टर्न?
People Take U Turn at 3rd Stage of Love: प्रेमात पडण्याचीही योग्य वेळ ही यावी लागते परंतु त्याचसोबत आपल्यालाही हीसुद्धा काळजी घ्यावी लागते की कोणत्या वेळी कोणी युटर्न तर नाही ना घेणार? अनेकांनाही हीच भीती असते. तेव्हा चला तर मग पाहुया की हा युटर्न नक्की येतो तर कधी?
Jul 28, 2023, 09:22 PM IST