relationship tips

'जावयाला सासरं आपलंसं वाटत नाही'?, जया किशोरी यांनी उलगडली यामागील कारणं

Jaya Kishori on Marriage : लग्न करत असताना पती-पत्नीचं स्थान काय असतं हे समजून घेणं गरजेचं आहे. पत्नीला मिळणारा मान सन्मान हा पतीवरच अवलंबून असतो. 

Nov 4, 2023, 06:07 PM IST

अशा महिला नात्यात कधीच नसतात खुश! तुम्ही किती, काहीही करा

Women Nature: आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू नये. म्हणून आपले मित्र-नवरा हे सर्वच श्रीमंत असावेत असे त्यांना वाटते. गर्विष्ट स्वभावामुळे या महिला स्वत:ला इतरांपासून वेगळ्या असल्याचे जाणवते. दुसऱ्यांना कमी समजणाऱ्या महिलांना आयुष्यात कधीच आनंद मिळत नाही. अशा महिला छोट्याशा आनंदासाठी चांगली नाती गमावून बसतात. 

Nov 4, 2023, 06:00 PM IST

'या' 6 स्वभावाच्या विचित्र लोकांपासून कायमच राहा दूर; तुम्हाला पागल करतील

How To Avoid Toxic People : आपल्या आजूबाजूच्या लोकांचा कळत नकळत भरपूर परिणाम होत असतो. ज्यांच्या सवयींमुळे आपली मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येते. अशा 6 लोकांपासून राहा कायमचे दूर. 

Nov 4, 2023, 02:03 PM IST

अमृता प्रसादला मारते 'या' नावाने हाक; प्रेम म्हणजे Companionship म्हणत देतात नात्याचे धडे

Amruta Prasad Relationship : अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकत आहे. अमृता प्रेमाने प्रसादला कोणत्या नावाने हाक मारते आणि त्या मागचं कारण अतिशय इंटरेस्टिंग आहे. (Relationship Tips from Amruta And Prasad)

Nov 1, 2023, 11:00 AM IST

पत्नीचे विवाहबाह्य संबंध? 'हे' 6 संकेत दिसल्यास वेळीच सावध व्हा

पती-पत्नीचं नात हे एकमेकांच्या विश्वासावरच अवलंबून असतं. अशात जर दोघांपैकी एकानं जर फसवणूक केली तर संपूर्ण संसार हा विस्कळीत होतो. त्यातही पार्टनर फसवणूक का करतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्याचं कारण अनेकदा हे पार्टनरकडून अपेक्षा भंग होणे असतात. विवाहबाह्य संबंध हे फक्त पुरुष करतात असं नाही तर अनेक महिला देखील करतात. लग्नानंतर पार्टनरची फसवणूक करणाऱ्या महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा खूप कमी आहे.

Oct 28, 2023, 05:29 PM IST

मामीचा भाच्यात जीव गुंतला! मामाने बंद खोलीत 'त्या' अवस्थेत पकडले..गावभर बातमी पसरली अन्..

Extramarital Affair Aunt Nephew: सुबाई भुईयांनी आपली पत्नी रीता कुमारीला आपला भाचा प्रिन्स कुमारसोबत अवैध संबंध करत असताना रंगेहात पकडले.

Oct 27, 2023, 01:25 PM IST

राम-सीतेकडून शिका कसं घट्ट कराल पती-पत्नीचं नातं, 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Relationship Tips In Marathi: नाते दृढ करण्यासाठी पती आणि पत्नी दोघांकडून प्रयत्न करणे गरजेचे असते. जोडीदारासोबतचे नाते घट्ट ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. 

Oct 24, 2023, 02:18 PM IST

आयुष्यात निवांत राहायचंय तर 'या' माणसांना ठेवा चार हात लांब

Relationship Tips: अशा वेळी थोरामोठ्यांनी दिलेला सल्ला आठवतो. माणसं ओळखायला शिका... 

 

Oct 20, 2023, 02:49 PM IST

काहीही झालं तरी जोडीदाराला कधीच सांगू नका 'ही' 5 सिक्रेट्स; अन्यथा होईल पश्चाताप

Relationship Tips In Marathi Secret To Keep From Partner : आपल्या जोडीदाराला सर्व गोष्टी सांगाव्यात असं म्हटलं जातं. मात्र दरवेळेस हे योग्य असू शकत असं नाही. त्यामुळेच काही गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवणं फायद्याचं ठरु शकतं. अशा 5 गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात...

Oct 17, 2023, 09:10 PM IST

'या' गोष्टी सांगतात तुमचा जोडीदार दुसऱ्यावर प्रेम करतो

Relationship Tips: कोणत्याही नात्यात प्रेमासोबत विश्वासही महत्त्वाचा आहे. अनेक वेळाला आपला जोडीदार आपली फसवणूक करतोय हे आपल्याला कळतं नाही. अशावेळी त्याचा या 8 गोष्टींचे दुर्लक्ष करु नका. कदाचित तो दुसऱ्या व्यक्तीमध्ये गुंतलेला असेल.

Oct 15, 2023, 06:02 PM IST

होणाऱ्या नवऱ्याशी बोलताना कधीच सांगू नका 'या' गोष्टी!

पती-पत्नीत जितक्या गोष्टी क्लिअर असतात तेव्हाच त्यांचं नात चांगल राहतं. तेव्हाच ते एकमेकांसोबत आयुष्यभर एकत्र आनंदानं राहु शकतात. त्या दोघांना एकमेकांना विश्वासात घ्यावं लागतं. एकमेकांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं ठरतं. काही गोष्टी खूप वेगळ्या दिसतात. लग्नाच्या आधी पतीला चांगल्या प्रकारे ओळखनं खूप महत्त्वाचं आहे.

Oct 11, 2023, 06:58 PM IST

पुरुषांच्या 'या' 7 गोष्टी महिलांना अजिबात आवडत नाहीत

पती-पत्नीमध्ये अधूनमधून मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे. काही समस्यांमुळे बायकांमध्ये इतकी तीव्र चिडचिड होऊ शकते की त्यामुळे घरातील वारंवार वाद होतात. यामुळे, घरात पूर्णपणे नकारात्मक वातावरण तयार करू शकते. सांसारिक जीवनात पतीच्या अशा काही सामान्य सवयी आहेत, ज्या बायकोला अस्वस्थ करू शकतात आणि वैवाहिक कलह होऊ शकतात. जाणून घेऊया काय आहेत या सवयी 

Oct 9, 2023, 07:01 PM IST

या राज्यात Live In Relationship अतिशय सामान्य, लग्नाआधीच होतात आई

Relationship :  भारतातील या राज्यांमध्ये चित्रविचित्र परंपरा, लिव्ह इनर रिलेशनशिपला आणि लग्नापूर्वीच आई होण्याला परवानगी 

Oct 7, 2023, 03:55 PM IST

तरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?

Relationship Tips : प्रत्येक महिलेने आपला जोडीदाराविषयीची कल्पना रेखाटलेली असते. आपला जोडीदार हा स्मार्ट आणि हुशार असावा असं प्रत्येक महिलेला वाटतं. महिलांना कसा पुरुष आवडतो यावर अनेक वेळा चर्चा होते. 

Oct 6, 2023, 07:18 PM IST

...म्हणून तरुणांना आवडतात दुसऱ्यांच्या बायका!

अनेकदा आपण पाहतो की अविवाहित पुरुष हे अनेकदा विवाहित महिलांकडे आकर्षित होतात हे आपण ऐकत असतो. पण यात किती तथ्य आहे हे अनेकदा कोणालाही माहित नसते. आता एका रिसर्चमधून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुलं ही अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात. 

Sep 29, 2023, 06:15 PM IST