Dating Tips : 'या' 5 स्वभावाच्या लोकांना कधीच डेट करु नका, प्रेमावरचा विश्वासच उडून जाईल
Relationship Tips : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर अशी भावना आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्याच गोष्टी छान दिसू लागतात. पण असं प्रेम सगळ्यांनाच अनुभवता येतं असं नाही. त्यामागची कारण जाणून घ्या?
May 8, 2024, 02:07 PM ISTराग आणि अहंकारामुळे नात्यातील प्रेम संपेल, कपलने फॉलो करा 'या' रिलेशनशिप टिप्स
Relationship Tips : अनेकदा चांगल्या वर्षांचं नातं देखील बिघडतं. याला अहंकार आणि राग या दोन गोष्टी कारणीभूत ठरतात.
May 7, 2024, 02:47 PM IST
Husband Test म्हणजे काय? सोशल मीडियावर व्हायरल होणारा ट्रेंड समजून घ्या
Husband Test हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होण्यामागचं कारण काय? नवरे पुन्हा एकदा ट्रेंड....
May 7, 2024, 12:19 PM ISTबॉयफ्रेण्ड टाईमपास करतोय हे कसं ओळखायचं?
Boyfriend Relationship: तुम्ही सांगितलेली गंभीर गोष्टही तो मस्करीत घेतो. नात्याला पुढे नेण्यात त्याला स्वारस्य नसतं. वाईट काळात तो तुमच्यासोबत उभा राहत नाही. तुमच्यापासून गोष्टी लपवतो. तुमच्याशी मनमोकळेपणे बोलत नाही. ही लक्षणे जाणवली तर तुम्ही नात्यात राहायचं की नाही हा विचार करु शकता.
Apr 30, 2024, 09:38 PM ISTसतत होणाऱ्या वाद-भांडणांनी हैराण झालात? नातेसंबंध बिघडवणाऱ्या 5 गोष्टी टाळा
Relationship Tips : नातं कोणतंही असू दे पण त्यामध्ये मतभेद आले तर वाद हे वाढतच जातात. अशावेळी कोणत्या चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे, जाणून घ्या.
Apr 20, 2024, 06:37 PM ISTनवरा बायकोमध्ये 'या' पाच कारणामुळे होतात घटस्फोट, अशी चूक करूच नका
Causes of divorce : नात्यात परिपक्वता असेल तर कोणतंही नातं खराब होणार नाही, असं म्हणतात. मात्र, कोणत्या चुका नातं खराब करतात? जाणून घ्या
Apr 15, 2024, 07:09 PM IST
तरुण विवाहित महिलांच्या प्रेमात का पडतात? रिलेशनशिप कोच म्हणतात की...
Relationship Tips : प्रेम आणि आकर्षण यातील फरक कळणं जास्त महत्त्वाच आहे. गेल्या काही अभ्यासातून असं समोर आलं की, अविवाहित तरुण विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडतात. यामागील कारणं काय याबद्दल रिलेशनशिप कोच यांनी सांगितलंय.
Apr 15, 2024, 12:05 AM IST
Chanakya Niti : महिलांच्या 'या' गुणांसमोर पुरुष होतात नतमस्तक, आचार्य चाणक्य काय सांगतात?
चाणक्य निती तुम्हाला व्यवसायापासून ते अगदी नातेसंबंधापर्यंत सगळीकडेच मार्गदर्शन करते. पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी पुढील गुणांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.
Apr 10, 2024, 06:47 PM ISTLove Interest: मुलांना का आवडतात लग्न झालेल्या महिला? 8 इंटरेस्टिंग फॅक्ट्स
Love Interest Of Single Men: अविवाहित मुलं आणि विवाहित महिला यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तरुण मुलांना त्यांच्यापेक्षा मोठ्या मुली का आवडतात?
Apr 9, 2024, 05:55 PM ISTBoyfriend Loyalty Test : बॉयफ्रेंड तुमच्याशी लग्न करणार की नाही? 'या' ट्रिकने ओळखा
Relationship Tips : जिथे प्रेम असते तिथे ब्रेकअप हे देखील असतेच.. अशावेळी तुमचे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडचे नाते किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे. पण तुमचा बॉयफ्रेंड तुमच्याबद्दल काय विचार करतो, तुमचं नातं किती दिवस टिकेल हे जाणून घ्या.
Apr 8, 2024, 07:06 PM ISTChanakya Niti :लव लाइफमध्ये फक्त आनंद हवाय? चाणक्य नीतीमधील 'या' गोष्टी तंतोतंत पाळा
Chanakya Niti on Relationship : प्रत्येकाला आपली लव-लाइफ अतिशय आनंदी आणि प्रेमाची हवी असते. पण तशी ती दिसत नाही. अशावेळी चाणक्य नीती तुम्हाला करते मदत.
Apr 8, 2024, 01:39 PM ISTविक्रांतच्या हातावर मुलाच्या नावाचा टॅटू तर शानचा लेकासोबतचा व्हिडीओ, बाप-लेकाचं नातं का असतं खास?
Father Son Relationship : वडील आणि मुलाचं नातं हे कायमच खास असतं. प्रत्येक बाबा आपल्या मुलामध्ये एक मित्र पाहत असतो. हीच गोष्ट अधोरेखित करणाऱ्या दोन गोष्टी बॉलिवूडमध्ये घडल्या आहेत. अभिनेता विक्रांत मेस्सीचा टॅटू आणि गायक शानचा मुलासोबतचा व्हायरल व्हिडीओ.
Mar 31, 2024, 07:50 AM ISTइंडियन मदर्सच्या 7 सवयी, प्रत्येक आई करेल रिलेट...
Relationship Tips : आई एवढी मुलांची काळजी कुणीच करु शकता नाही. पण प्रत्येक मातांच्या काही सवय अगदी सारख्याच असतात. पुढे आम्ही 7 गोष्टी सांगणार आहोत. त्या तुम्ही देखील अनुभवल्या असतील.
Mar 21, 2024, 05:40 PM ISTSecret Sleep Divorce म्हणजे काय? एकत्र राहूनही झोपतात मात्र वेगवेगळे
Relationship Tips : लग्नानंतर वेगवेगळ्या खोलीत झोपणे हे समाजाच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहे. मात्र एका अभ्यासानुसार, जोडीदारांमध्ये नातं चांगल राहण्यासाठी हे फायदेशीर ठरत आहे.
Mar 20, 2024, 04:50 PM ISTRelationship Tips : जोडीदारासोबतचं तुमचं नातं किती मजबूत आहे? या 5 टिप्सने ओळखा
Check Partner Compatibility : नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. पण हा विश्वास किती आहे आणि आपलं नातं किती काळ टिकून राहिल हे ओळखणे अनेकदा कठिण होते. अशावेळी 5 टिप्सवरुन ओळखा नात्यातील शुद्धता.
Mar 16, 2024, 03:49 PM IST