लग्नानंतर पुरुष करतात नैराश्याचा सामना, पण कुणाला सांगत का नाहीत? हे शेअर न करण्यामागचं कारण काय?
महिलांप्रमाणे पुरुषांचं देखील आयुष्य लग्नानंतर पूर्णपणे बदलून जातं. पण पुरुष याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. कालांतराने त्यांच्यावरचा ताण वाढत जातो. यावर पुरुषांनी नेमकं काय करायला हवं?
Dec 11, 2024, 04:15 PM ISTलग्नानंतर पतीने पत्नीला 'या' 5 गोष्टींची अजिबात जाणीव करुन देऊ नये? नाहीतर सुखी संसारात मिठाचा खडा पडलाच म्हणून समजा....
Relationship Tips : लग्नानंतर पती पत्नीसोबत कसं वागतो, याच्यावर त्यांचं नातं अवलंबून असतो. नातं घट्ट होण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळणे गरजेचे असते. त्या 5 गोष्टी कोणत्या?
Dec 8, 2024, 11:53 AM ISTExtramarital Affair: 'या' शहरात विवाहबाह्य संबंध मानला जात नाही गुन्हा; तुम्ही कधी गेलाय का?
Extramarital Affair : प्रत्येक देशात आणि शहरात नाती जपण्यासाठी वेगवेगळे नियम आणि कायदे पाहिला मिळतात. जगाच्या पाठीवरील एका शहरात विवाहबाह्य संबंध हा गुन्हा मानला जात नाही.
Nov 27, 2024, 09:06 PM ISTRelationship Tips : तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या प्रेमात तर नाही पडला? 'हे' 11 संकेत देतात इशारा
मैत्री आणि प्रेमात खूप छोटा फरक असतो. तो तुम्हाला ओळखता आला तर मैत्री निभवणे सोपे जाते. नाही तर मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं अन् आपल्या सर्वात जागाला मित्र आपण गमावून बसतो. तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या प्रेमात तर नाही पडलाय असं तुम्हालाही वाटतं. ते हे 11 संकेत तुम्हाला या गोष्टीची कल्पना देतात.
Nov 26, 2024, 03:49 PM IST'या' सवयीमुंळे तुमचा कोणी आदर करत नाही!
तुमच्यापासून लोकं दूर पळत असतील, बोलायच टाळत असतील तर समजून जा तुमची सवय त्याला कारणीभूत आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या चुका दाखवून स्वत:ला सर्वगुण संपन्न दाखवत असाल तर ही सवय इतरांना तुमच्यापासून दूर ठेवते. तुम्हाला नेहमी स्वत:ची स्तुती सांगण्याची सवय असेल तर लोकांना तुम्ही आवडणार नाही. तुम्ही सोशलाइज नसाल आणि तुमच्यात इगो असेल तरी लोक तुम्हाला दूर ठेवतील.
Nov 18, 2024, 03:26 PM ISTतुमचा पार्टनर गरजेपेक्षा जास्त पझेसिव आहे? 4 पद्धतीने करा डील
Tips To Deal With Over Possessive Partner: जोडीदारासोबत गरजेपेक्षा जास्त पझेसिव असणे नात्यासाठी चांगले नसते. अशावेळी जोडीदाराला कसं सांभाळाल?
Nov 17, 2024, 02:23 PM IST'माझी पत्नी माझ्यापासून काहीच लपवत नाही..'; असा विचार तुम्हीपण करत असाल तर चुकीचे आहात! महिला पतीपासून लपवतात 5 गोष्टी
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण लग्नानंतर महिला पतीपासून काही गोष्टी लपवतात. यामागचा महिलांचा हेतू काय असतो हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
Nov 11, 2024, 05:55 PM ISTचांगल सुरु असलेल्या रिलेशनशिपमध्ये विष कालवण्याचं काम करतात 5 गोष्टी; नात्यात समाधान कधीच राहत नाही
कोणत्याही नात्याची सुरुवात ही रोमँटिक आणि अतिशय सुंदर असते. पण कालांतराने नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. याला कारण आहे नात्यामध्ये होणाऱ्या चुका. या चुका कोणत्या ते समजून घ्या.
Nov 8, 2024, 04:05 PM ISTRelationship Tips : लग्नाच्या सुरुवातीला कधीच करु नका 'या' 5 गोष्टी, नात्यांमध्ये येऊ शकतो दुरावा
Relationship Tips : लग्नाच्या सुरुवातीला नवरा आणि बायको एकमेकांना ओळखू लागतात, नाते घट्ट होण्यासाठी हा सर्वात महत्वाचा काळ असतो. अशात जर तुम्ही 'या' 5 चूका केल्या तर तुमच्यात जवळीक निर्माण होण्याची जागी दुरावा येऊ शकतो.
Nov 7, 2024, 04:09 PM ISTसासुने जावयाला चुकूनही सांगू नये 'या' 9 गोष्टी!
सासु आणि जावयाचं नातं खूप खास असतं. पण तरीही सासूने जावयाला काही गोष्टी सांगू नये.जावयाची नोकरी किंवा पगाराबद्दल काही बोलायला जाऊ नये. त्याचा आत्मविश्वास कमी होईल असे शब्द वापरु नये.जावयाची तुलना इतरांशी करु नका यामुळे त्याची स्वाभीमान दुखावू शकतो. मुलगी आणि जावयाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करु नये. अशाने त्यांचं नातं तुटू शकतं.जावयाची कोणती गोष्ट आवडली नसेल तर न भडकता प्रेमाने सांगायला हवी. जावयाला आपल्या मुलीशी संबंधित सिक्रेट गोष्टी सांगू नये. यामुळे नात्यातील तमाव वाढेल.
Nov 5, 2024, 07:12 PM ISTCheating In Relationship: प्रेमाच्या, विश्वासाच्या नात्यात पुरुष का करतात विश्वासघात? 5 कारणं समोर, चौथं अगदी अनपेक्षित
Relationship : प्रेमाचं, विश्वासाचं किंवा अगदी लग्नाचं नातं असो.... अनेकदा या नात्यात अशी वादळं येतात की याच वादळांतून नातं पुढे जाताना अनेच गचके बसतात.
Oct 22, 2024, 02:22 PM IST
'या' 5 चुका आनंदी नातेसंबंध करतात नष्ट, वेळीच व्हा सावध
'या' 5 चुका आनंदी नातेसंबंध करतात नष्ट, वेळीच व्हा सावध
Oct 20, 2024, 01:52 PM ISTज्या मुलीने धोका दिला, तिच्याकडे परत जायचं की नाही?
रिलेशनशिपमध्ये अनेक गोष्टी करण्याआधी खूप समजदारीने निर्णय घ्यावा लागतो. तुमचं एक चुकीचं पाऊल आयुष्यभर पस्तावण्यासाठी पुरेसं आहे. धोका दिलेल्या पार्टनरकडे परत जावं की नाही? हा निर्णय घेणंदेखील कठीणं होतं. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे, तुम्ही पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता का? हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे,समोरच्या पार्टनरने मनापासून माफी मागितली आहे का? तिला पश्चाताप आहे का?तुम्ही हे नातं पुढे नेण्यात तयार आहात का? हा प्रश्न स्वत:च्या मनाला नक्की विचारा. अन्यथा भविष्यात पुन्हा अशी समस्या निर्माण होऊ शकते.यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा.
Oct 17, 2024, 06:08 PM ISTजीवाभावाच्या मित्र- मैत्रिणींनाही सांगू नका वैवाहिक आयुष्यातील हे 5 सिक्रेट; नाहीतर होईल पश्चाताप
Husband Wife Relation: काही नाती ही मैत्रीच्या पलीकडची असतात. अशा नात्यांमध्ये कधीच समोरच्याविषयीचे पूर्वग्रह बांधले नसतात. पण, मर्यादा इथंही गरजेची असते.
Oct 1, 2024, 02:39 PM IST
नवरा किंवा बायको विवाहबाह्य संबंधात का अडकतात? यातून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय
नवरा किंवा बायको विवाहबाह्य संबंधात का अडकतात? यातून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय
Sep 28, 2024, 04:38 PM IST