आचार्य चाणक्य हे महान अर्थशास्त्री, कुटनीतिज्ञ आणि राजनीती म्हटलं जातं.

आचार्य चाणक्य यांनी काही महत्त्वाचे सल्ले व निती सांगितलेल्या आहेत.

पुरुषांनी या गोष्टी कधीच कोणाला सांगू नये अन्यथा सगळ्यांसमोर होईल हसे

पुरुषांनी घर-कुटुंबातील वाद-विवाद किंवा कुटुंबासंबंधी गोष्टी कधीच कोणाला सांगू नयेत.

तुमची पत्नी एखाद्या गोष्टीवर नाराज झाली तर तिचा स्वभाव, गुण याबाबत कोणाकडे तक्रार करु नका

जर एखाद्या गोष्टीवरुन तुमचा अपमान झाला असेल तर हा प्रसंग कधीच कोणाला सांगू नका. लोक त्यावरुन मस्करी करतात.

तुमच्या आर्थिक स्थिती किंवा परिस्थितीबद्दल कोणालाही सांगू नये. यामुळं समाजातील सन्मान कमी होतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story