relationship tips

वडील आणि मुलाच्या नात्यात का येतो दुरावा? जाणून घ्या कारण

Relationship Tips: आपल्या मुलाच्या कर्तृत्वाची आणि चांगल्या कृत्यांची प्रशंसा करा. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांचा अभिमान आहे. लक्षात ठेवा की सुखी कुटुंब टिकवायचे असेल तर नातेसंबंध वेळेत सुधारले पाहिजेत.

Jul 9, 2023, 03:35 PM IST

Emotional Affair : इमोशनल अफेयर म्हणजे काय? यामुळे वैवाहिक जीवनावर कसा होतो वाईट परिणाम?

Emotional Affair Impact On Marriage : काहीवेळा लोक त्यांच्या गरजांमुळे संबंध खराब करतात. जीवनाचा आनंद घेण्यासाठी ते दुसऱ्या व्यक्तीशी भावनिकरित्या संबंध जोडू लागतात. इमोशनल अफेयर ( Emotional Affair ) मध्ये एखाद्या व्यक्तीच्या भावना एखाद्या व्यक्तीशी जोडू लागतात. 

Jul 6, 2023, 12:31 PM IST

या राशींच्या मुलींचे असतात खूपच नखरे; बिचाऱ्या मुलांना होतो त्रास

'या' राशींच्या मुलींचे असतात खूपच नखरे; बिचाऱ्या मुलांना होतो त्रास

Jul 4, 2023, 09:52 PM IST

नववधू Google वर काय Search करतात? लग्नानंतर नवऱ्याला...

Women Searches on Google : लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. नवीन घर, नवीन माणसं आणि नवरा...असे अनेक प्रश्न त्यांचा मनात असतात. याच प्रश्नांची उत्तर त्या गुगलवर सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे नववधू गुगलवर काय काय सर्च करतात ते?

Jun 25, 2023, 02:29 PM IST

ही सुंदर महिला रोमान्स शिकवून कमावते कोट्यावधी रुपये! कपलचे प्रायव्हेट क्षण पाहते LIVE

Women Teach Romance : ही सुंदर महिला रोमान्स शिकवून लाखो रुपये कमवते. ती कपलचे प्रायव्हेट क्षण लाईव्ह पाहून त्यांना काही चुकलं तर त्याबदल शिकवते. तिने दावा केलं आहे की, यामुळे कपलचं नात तुटण्यापासून वाचवते. 

Jun 21, 2023, 11:46 AM IST

Chanakya Niti: नवविवाहित नवऱ्याने 'या' गोष्टी लक्षातच ठेवाव्यात; बायको होईल खुश अन्...

Chanakya Niti Tips: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान विद्वान होते. त्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते. इतिहासातील एक महान तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची ख्याती आहे. 

Jun 6, 2023, 09:36 PM IST

Vastu Tips For Married Life: पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' वास्तू टिप्स

Vastu Tips for husband wife relationship : वास्तू कायम तथास्तू म्हणत असते आणि तिला आनंदात ठेवलं तर तीसुद्धा तुम्हाला तितक्याच सढळ हस्ते खुपकाही देत असते. 

Jun 6, 2023, 03:03 PM IST

Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना हव्या असता 'या' गोष्टी!

Husband Wife Relationship:  लग्न म्हणजे दोन जिवांचे आणि शरीराचे मिलन. या दोघांमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि नव्या पाहुण्यांना आपलेसे करतात.

Jun 6, 2023, 12:15 PM IST

Mental Health Tips: सारखे नको नको ते विचार येतात; 'या' अवास्तव विचारांना थांबवायचे कसे?

 Overthinking Tips: सध्याचे आपलं जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे आपल्याला योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या मनात अनेकदा अवास्तव विचारही येतात. तेव्हा जाणून घेऊया की, नक्की या विचारांना थांबवायचे कसे? 

Jun 3, 2023, 08:01 PM IST

Ideal Age Gap in Couples: सुखी वैवाहिक जीवनासाठी पती- पत्नीच्या वयात किती अंतर असावं?

IdeaL Age Gap in Husband Wife: तुम्हाला माहितीये का, काही जाणकारांनी सुखी वैवाहिक आयुष्यामागची कारणं शोधून काढण्यासाठी बरीच निरीक्षणं नोंदवली. त्यामध्ये 'वय' मोठी भूमिका बजावताना दिसलं. 

 

Jun 3, 2023, 10:59 AM IST

अविवाहित पुरुषांना विवाहित महिला का आवडतात? कारण जाणून तुम्ही पण म्हणाल, 'अच्छा ! हे असं आहे तर...'

Married Women Relationship: अविवाहित पुरुष विवाहित महिलांच्या प्रेमात का पडतो, असा अनेकांना प्रश्न नेहमीच पडतो. अविवाहित पुरुषांच्या नजरेत विवाहित महिलांचे आकर्षण वाढण्याचे कारण काय?, यामागे अनेक मनोरंजक कारणे आहेत.

Jun 2, 2023, 11:07 AM IST

तुमचा प्रियकर किंवा पती ही वाक्ये तुम्हाला ऐकवतो का? मग तो नक्कीच खोटं बोलतोय

अनेक वेळा लोक आपले खरं लपवण्यासाठी खोटे बोलतात. अनेकदा तर चूक लपवण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी खोटं बोललं जातं. काही लोक असे असतात जे विनाकारण खोटे बोलतात. नात्यामध्ये देखील अनेक जण खोटं बोलत असतात. पण आपण एखादा प्रियकर किंवा पती आपल्या प्रेयसीला किंवा पत्नीसोबत कोणत्या प्रकारचे खोटं बोलू शकतो हे जाणून घेऊया....

May 27, 2023, 07:09 PM IST

Relationship Tips: नात्यातील दुराव्याची कारणं कोणती? नातं टिकवण्यासाठी काय करणं गरजेचे आहे, जाणून घ्या

Relationship Tips:  नात्यात कुठल्याही कारणांनी दुरावा येऊ शकतो. तेव्हा तुम्हाला याबद्दल जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे. तुमच्या नात्यात जर का दुरावा येत असेल तर तुम्हाला त्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे लागतात. तेव्हा जाणून घेऊया या टीप्सबद्दल! 

May 26, 2023, 08:33 PM IST