सुना सासरच्यांपासून वेगळं राहणं का पसंत करतायत? 'ही' 6 कारणं
सुना सासरच्यांपासून वेगळं राहणं का पसंत करतायत? 'ही' 6 कारणं
Sep 14, 2024, 04:28 PM ISTदुनिया देईल खूप प्रेम, मिळेल मान-सन्मान, चाणक्यनीती मधील या 3 गोष्टी ठेवा लक्षात!
चाणक्य यांची धोरणे जीवनात खूप उपयुक्त ठरतात. या धोरणांचे पालन केल्याने तुम्हाला यश तर मिळतेच. सोबत समाजात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा देखील वाढते.
Sep 10, 2024, 01:41 PM ISTत्रागा न होऊ देता 'अशक्य' लोकांशी कसं वागावं? आध्यात्मिक गुरु सांगतात...
त्रागा न होऊ देता 'अशक्य' लोकांशी कसं वागावं? आध्यात्मिक गुरु सांगतात...
Sep 4, 2024, 01:07 PM ISTजोडीदारावर प्रेम करता? पण ते दाखवायला कमी पडता? 5 अतिशय सोपे उपाय
जोडीदारावर प्रेम करता? पण ते दाखवायला कमी पडता? 5 अतिशय सोपे उपाय. हे 5 उपाय करुन बघा तुम्हाला प्रेम संबंधातील आपूलकी वाढवण्यास मदत करतील. जेव्हा तुम्ही प्रेम संबंधात असता,तेव्हा आपल्या प्रियकराने/प्रियसीने आपल्याशी प्रेमळ वागावे,दिलासा द्यावा,आपल्याकडे लक्ष द्यावे,आपल्याला प्राधान्य द्यावे , असे आपल्याला वाटत असते. प्रत्येक माणसाची मानसिकता वेगवेगळी असते प्रत्येकाची प्रेमाची भाषा वेगळी असते. त्यामुळे आपल्या अपेक्षा नेहमी पुर्ण होतीलच असं नाही.
Sep 3, 2024, 12:20 PM ISTतुमच्या नात्यात 'हे' 3 Emotions असतील तर दिवसें-दिवस वाढेल प्रेम
प्रत्येक नात्याचा पाया असतात इमोशन्स... त्यामुळे कोणत्या भावना तुमच्या मनात असलीत त्याच तुमच्या दिवसभरात दिसून येतात. त्याच सगळ्या भावनांचा परिणाम हा तुमच्या नात्यावर देखील होतो. त्यामुळे त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ते जाणून घेऊया...
Aug 28, 2024, 06:24 PM ISTमुलांसमोर पालकांनी 'या' चुका कधीच करु नयेत, अन्यथा...
पालकांच्या कृतींचा मुलांवर मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पालकांनी मुलांसमोर कोणत्या गोष्टी करु नयेत. जाणून घ्या सविस्तर
Aug 27, 2024, 12:34 PM IST'या' 3 राशींचे लोक इतरांवर घेतात खूप संशय, पार्टनवरही ठेवत नाहीत विश्वास
ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि 12 राशींचा संबंध जोडला गेला आहे. प्रत्येक राशींवर ग्रहांचं वर्चस्व असतं. त्यानुसार संबंधित लोकांचं स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे राशीनुसार सांगता येतं. ज्योतिषशास्त्रानुसार 12 पैकी 3 राशींची लोक ही इतरांवर खूप संशय घेतात. शिवाय पार्टनवरही विश्वास ठेवत नाहीत.
Aug 12, 2024, 02:16 PM ISTलग्नाच्या आधीच होणाऱ्या पार्टनरविषयी 'या' गोष्टी जाणून घेणं गरजेच!
लग्न करणं हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असतो. जो आपण विचार करुनच घेतला पाहिजे. त्यामुळे आज आपण अशाच गोष्टी जाणून घेणार आहोत... ज्या तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी लग्ना आधी माहित हवं...
Aug 9, 2024, 05:35 PM ISTLove or Attraction : आकर्षणाला प्रेम तर समजत नाही ना? काय आहे या दोन शब्दांमध्ये अंतर?
Difference Between Love And Attraction : प्रेम की आकर्षण हे दोन शब्द आपण अनेकदा ऐकतो? पण या दोघांमधील अंतर काय?
Aug 6, 2024, 03:20 PM ISTनव्या नात्याची सुरुवात करण्याआधी लक्षात घ्या 'या' 5 गोष्टी; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप
Relationship Tips: नव्या नात्याची सुरुवात करण्याआधी लक्षात घ्या 'या' 5 गोष्टी; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप. कोणतंही नातं सुरु करताना सगळ्यांनी काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्या कोणत्या आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष का करू नये... याविषयी जाणून घेऊया...
Aug 1, 2024, 06:01 PM ISTतुम्ही तुमच्या मित्राच्या पत्नीकडे आकर्षित होता? रिलेशनशिप तज्ज्ञांनी सांगितली कारणे
एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणे ही सामान्य बाब आहे. या भावना सामान्य असल्या तरीही याबाबत विचार करणे महत्त्वाचं आहे. आपल्या नात्याला प्राधान्य देऊन इतर कारणे शोधू नये, याबाबत तज्ज्ञांनी सांगितले स्पष्ट कारण.
Jul 27, 2024, 06:15 PM ISTPHOTO: रिलेशनशिप बर्नआउट म्हणजे काय? नात्यात उगीचच वाढत्या भांडणामागे 'हेच' कारण
Relationship Tips: तुम्हा दोघांमध्ये प्रेम आहे पण काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे भांडणे होणे स्वाभाविक आहे. पण या सगळ्यामध्ये Relationship Burnout होते. Relationship Burnout म्हणजे काय?
Jul 14, 2024, 05:55 PM IST'या' 5 सवयी असलेला बॉयफ्रेंड तुम्हाला 100% धोका देणार
Relationship Tips : नातेसंबंधातील भागीदारांमध्ये समज आणि समन्वय असणे खूप महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपण घाईघाईने असा जोडीदार निवडतो जो दीर्घकालीन नाते टिकवून ठेवण्यास योग्य नसतो.
Jul 13, 2024, 04:37 PM ISTRelationship Tips: रिलेशनशिपमध्ये मुलींनी आवर्जुन नोटीस कराव्या मुलांमधील 'या' गोष्टी; जाणून घ्या
Relationship Tips: प्रत्येक नात्यामध्ये काळजी ही येतेच. एक मुलगा तुमची किती काळजी घेतो हे मुलींनी नक्कीच लक्षात घ्यावं, जर त्याच्यात ही गुणवत्ता असेल तर तुम्ही तुमचे आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेऊ शकता.
Jul 9, 2024, 07:49 PM IST'तू आमच्यापासून ब्रेक घे', प्रसूतीनंतर पतीनं असं म्हणणं किती महत्त्वाचं? अदिती सारंगधरने सांगितला पोस्ट पार्टमचा 'तो' अनुभव
अनेक महिला बाळाला जन्म दिल्यानंतर पोस्ट पार्टम डिप्रेशनमधून जातात. अशा परिस्थितीत नवऱ्याची साथ महत्त्वाची असते. नवऱ्याने तू आमच्यापासून ब्रेक घे म्हणणे किती आवश्यक आहे.
Jul 9, 2024, 12:33 PM IST