rcb

IPL 2023 Points Table: कोणती टीम अव्वल स्थानावर? 'या' 5 संघांनी फोडला भोपळा!

IPL 2023 News: सर्व संघाच्या पहिल्या सामन्यानंतर आता आयपीएलच्या अंकतालिकेत (IPL 2023 Points Table) सर्वात अव्वल स्थानावर राजस्थान रॉयल्सचा (RR) संघ आहे. राजस्थानने हैदराबादचा (SRH) पराभव करत 3.600 अंकाची लीड घेतलीये.

Apr 3, 2023, 05:45 PM IST

MI vs RCB : तू काय प्रेग्नेंट आहेस का? 'तो' फोटो व्हायरल झाल्याने Rohit Sharma सोशल मीडियावर ट्रोल

IPL 2023 MI vs RCB: रोहित शर्माचा एक शॉट मारतानाचा फोटो व्हायरल होतोय. यामध्ये रोहित काही प्रमाणाता जाड झालेला दिसतोय. यावरून रोहितला ट्रोल करण्यात आलंय.

Apr 2, 2023, 08:47 PM IST

IPL 2023 : आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी! आजचा Mumbai Indians आणि RCB यांच्यातील सामना रद्द?

RCB vs MI 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) ला मोठ्या थाट्यात सुरुवात झाली. आज रविवारी आयपीएलमध्ये डबल धमाका (IPL Double Header) होणार आहे. त्यापूर्वी आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. मुंबई इंडियन्स आणि RCB यांच्यामधील  (RCB vs MI) सामना रद्द होण्याची शक्यता आहे. 

Apr 2, 2023, 10:13 AM IST

Virat Kohli Car Collection: ...म्हणून मी माझ्याकडच्या अनेक Cars विकून टाकल्या; विराट कोहलीनेच सांगितलं खास कारण

Virat Kohli Talks About Why He Sold His Cars: विराट कोहलीने आरसीबीबरोबरच्या एका चर्चेदरम्यान त्याच्याकडे असलेल्या कार्ससंदर्भात भाष्य करताना त्याने अचानक बऱ्याच कार्स का विकल्या हे सांगितलं.

Mar 30, 2023, 08:19 PM IST

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चं स्वप्न या वर्षी पूर्ण होणार? यंदा काय आहे संघाची ताकद

RCB Squad in IPL 2023: दिग्गज आणि अनुभवी खेळाडू, पण अद्याप जेतेपदापासून दूर.. ही आहे आयपीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची स्थिती. गेल्या पंधरा हंगामात आरसीबीला एकदाही आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही

Mar 30, 2023, 01:40 PM IST

IPL 2023 Photos : आयपीएलमध्ये 'हे' गोलंदाज ठरू शकतात पर्पल कॅपचे मानकरी, भारतीय बॉलर्सचं वर्चस्व

IPL 2023 Purple Cap: आयपीएलची ट्रॉफी कोणता संघ जिंकणार याबरोबरच प्रेक्षकांना उत्सुकता असते ती यंदा ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कोण जिंकणार याची. यंदाच्या पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय गोलंदाजांचंच वर्चस्व दिसतंय.

Mar 28, 2023, 05:24 PM IST

Virender Sehwag: "तिहेरी शतक हुकल्यानंतर जेवढा मला राग आला नाही तेवढा...", जेव्हा सेहवागने Virat Kohli ला झाप झाप झापलं!

Virender Sehwag On Virat Kohli: नुकतंच एका मुलाखतीमध्ये सेहवागने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका सामन्यादरम्यान सेहवाग विराट कोहलीवर (Virender Sehwag angry on Virat Kohli) इतका रागावला होता की...

Mar 25, 2023, 07:50 PM IST

IPL 2023: RCB कडून 'या' दोन दिग्गजांचा अनोखा सन्मान; 17 आणि 333 नंबरची जर्सी रिटायर्ड!

AB de Villiers and Chris Gayle: इंडियन प्रीमियर लीगमधील फॅन्चायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने घोषणा केली आहे. आयसीबीचे दोन महान खेळाडूंनी परिधान केलेले जर्सी रिटायर्ड करण्याची घोषणा आरसीबीने केली आहे.

Mar 18, 2023, 07:13 PM IST

Virat Kohli: 'म्हणून कर्णधारपद सोडलं...' आयपीएलच्या तोंडावर विराट कोहलीने अचानक केला मोठा खुलासा

Virat Kohli On Captaincy: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे.  आयपीएलमध्ये आरसीबीचं कर्णधारपद सोडण्यामागचं कारण त्याने सांगितलं आहे. पहिल्यांदाच त्याने यावर वक्तव्य केलं आहे. 

Mar 16, 2023, 06:50 PM IST

WPL 2023: 15 वर्षांपासून मी देखील नाही जिंकलो...; किंग कोहलीचा RCB Womens ना मोलाचा सल्ला

Virat Kohli: 6 सामन्यांमध्ये आरसीबीने पहिल्या विजयाची नोंद केली. यापूर्वी खेळलेल्या पाचही सामन्यात आरसीबीच्या महिलांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच विराट कोहली (Virat Kohli) ने आरसीबीच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी खास मेसेज दिला. 

Mar 16, 2023, 05:39 PM IST

WPL 2023 : RCB च्या पराभवाची गाडी अखेर रूळावर; पहिल्यादा चाखली विजयाची चव

आरसीबीच्या महिलांनी 5 विकेट्सने युपी वॉरियर्सचा पराभव केला. या विजयामुळे आरसीबीच्या सलग 5 सामन्यांच्या पराभवाची मालिका संपुष्टात आली आहे. आरसीबीच्या या विजयाची खरी शिल्पकार कनिका आहुजा ठरली आहे.

Mar 15, 2023, 10:58 PM IST

WPL 2023 : सलग चौथ्या पराभवाची स्मृती मानधनाने स्विकारली जबाबदारी; म्हणाली, चांगली सुरुवात करतो पण...

Womens Premier League 2023 : स्मृती मानधना आरसीबीच्या संघाची कर्णधार झाल्याने ती चमकदार कामगिरी करेल अशी प्रत्येकाला अपेक्षा होती. पण चारही सामन्यांमध्ये तिने पूर्णपणे निराशाजनक कामगिरी केली आहे.

Mar 11, 2023, 01:09 PM IST

IPL 2023: RCB च्या ताफ्यात 'तो' पुन्हा आलाय, Virat Kohli चं टेन्शन संपलं!

IPL 2023, RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. विराटचा आनंद देखील गगनात मावेना झालाय.

Feb 21, 2023, 09:25 AM IST

पुन्हा 18 नंबरची जर्सी RCB ची कॅप्टनसी सांभाळणार, खुद्द Virat Kohli ने केली घोषणा!

WPL 2023: आता आयसीबीने कॅप्टनची घोषणा (RCB Announce captain) केली आहे. सर्वांना अपेक्षित होतं तेच नाव समोर आलंय...

Feb 18, 2023, 12:00 PM IST

WPL 2023 : टेनिसमधून निवृत्ती, क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री... महिला खेळाडूंच्या ताफ्यात दिसणार सानिया मिर्झा

जानेवारीमध्ये सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्ती स्विकारली होती, पण आता पुन्हा ती मैदानात दिसणार आहे पण क्रिकेटच्या... 

Feb 15, 2023, 06:40 PM IST