IPL 2023 मध्ये 'ह्या' 5 खेळाडूंवर बंदीची कारवाई? एक चूकही पडेल महागात

IPL 2023 : आयपीएलचं मैदान आहे की आणखी काही? असाच प्रश्न क्रिकेटप्रेमींनाही पडला. हो, पण इथं या वादानंही या स्पर्धेला एक वेगळाच तडका दिला असं म्हणायला हरकत नाही.   

Apr 21, 2023, 11:13 AM IST

IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये अगदी सुरुवातीपासूनच सातत्यानं काही मोठे बदल होताना दिसले. कुठे खेळाडू आयत्या वेळी संघातून बाहेर पडले, तर कुठे आजी आणि माजी खेळाडूंमध्ये वादाच्या ठिणग्या धुमसताना दिसल्या. 

1/7

या स्पर्धेतूनच एक मोठी बातमी...

IPL 2023 photos hardik pandya kl rahul suryakumar yadav might get banned know the reason

आता मात्र या स्पर्धेतूनच एक मोठी आणि तितकीच गंभीर बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे बंदीची.   

2/7

हार्दिक पांड्या

IPL 2023 photos hardik pandya kl rahul suryakumar yadav might get banned know the reason

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या संघाला योग्य दिशा देत असला तरीही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

3/7

फाफ डू प्लेसिस

IPL 2023 photos hardik pandya kl rahul suryakumar yadav might get banned know the reason

आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्यावरही या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

4/7

संजू सॅमसन

IPL 2023 photos hardik pandya kl rahul suryakumar yadav might get banned know the reason

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन यालाही हा फटका सहन करावा लागला आहे. बरं, हा अखेरचा खेळाडू नाही. 

5/7

केएल राहुल

IPL 2023 photos hardik pandya kl rahul suryakumar yadav might get banned know the reason

लखनऊच्या संघाचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या केएल राहुलवरही ही कारवाई करण्यात आली असून, त्याचंही कर्णधारपद धोक्यात आहे. 

6/7

सूर्यकुमार यादव

IPL 2023 photos hardik pandya kl rahul suryakumar yadav might get banned know the reason

तिथे रोहित शर्माच्या जागी संघाची धुरा सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादव यालाही दंड ठोठावण्यात आला आहे. या सर्व खेळाडू/ कर्णधारांना स्लो ओव्हर रेट अर्थात धीम्या गतीनं षटकं टाकल्यामुळं हा दंड ठोठावण्यात आला आहे.   

7/7

महत्त्वाची बाब म्हणजे...

IPL 2023 photos hardik pandya kl rahul suryakumar yadav might get banned know the reason

महत्त्वाची बाब म्हणजे जर, यापैकी कोणत्याही संघानं दुसऱ्यांना हीच चूक केली तर या कर्णधारांवरच बंदीची कारवाई करण्यात येईल. त्यामुळं संघाकडून घडलेली एक चूक या खेळाडूंना मोठा फटका देऊ शकते. त्यामुळं सध्या ही मंडळी काहीशी सावध झाली आहेत असं म्हणायला हरकत नाही.