वडिलांची डॉक्टर होण्याची इच्छा

नवीनच्या वडिलांची त्याने डॉक्टर व्हावं अशी इच्छा होती. पण मोठा भाऊ पाठीशी उभा राहिल्याने तो क्रिकेटर झाला.

2010 मध्ये कुटुंब अफगाणिस्तानात परतलं

2010 मध्ये त्याचं कुटुंब पुन्हा अफगाणिस्तानात परतलं होतं. यानंतर नवीनने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.

देश सोडून पळावं लागलं होतं

नवीन जेव्हा 2-3 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या कुटुंबाला आपला देश सोडून पाकिस्तानमध्ये आश्रय घ्यावा लागला होता.

अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये जन्म

नवीनचा जन्म 23 सप्टेंबर 1999 मध्ये अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये झाला होता.

आफ्रिदीशीही भिडला होता

23 वर्षीय नवीन 2020 पाकिस्तान सुपर लीगमध्ये शाहिद आफ्रिदीशीही भिडला होता.

कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद

या सामन्यात बंगळुरुने लखनऊवर 18 धावांनी विजय मिळवला. मात्र हा सामना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात झालेल्या वादामुळे चर्चेत राहिला.

IPL मध्ये तुफान राडा

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये सोमवारी बंगळुरु आणि लखनऊ यांच्यात झालेल्या सामन्यात तुफान राडा झाला. तसंच अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.

VIEW ALL

Read Next Story