rcb

IPL 2022: मुंबईच्या विजयावर आरसीबीच्या चाहत्यांची नजर; प्लेऑफमध्ये मिळवून देणार एन्ट्री

आयपीएल 2022 मध्ये आता प्लेऑफच समीकरण स्पष्ट होत चालेलय. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आधीच प्लेऑफमध्ये (play off) पोहोचलीय. तर इतर तीन संघ कोणत्या असणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. 

May 17, 2022, 07:19 PM IST

लखनऊचा सलग दुसरा पराभव, पलटणार प्लेऑफची बाजी, समजून घ्या गणित

लखनऊ टीमसाठी धोक्याची घंटा, प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग अवघड होणार की... पाहा काय समीकरण

May 16, 2022, 03:02 PM IST

परमेश्वरा इतका निष्ठूर का झालास? आऊट झाल्यानंतर विराट हतबल

 'रनमशीन' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या विराट कोहलीचा (Virat Kohli) सध्या बॅड पॅच सुरुय. 

 

May 14, 2022, 04:53 PM IST

IPL मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली मांजर, पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ

मांजरीलाही मॅच पाहण्याचा मोह आवरेना, तिला पाहून खेळाडूंचं हसणं थांबेना, पाहा व्हिडीओ 

 

May 14, 2022, 11:49 AM IST

माझं ऐकत नाही; विराट कोहलीचा RCB कर्णधारावर गंभीर आरोप!

विराट कोहलीने फाफबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे.

May 14, 2022, 11:26 AM IST

कोणत्या 3 टीम Playoff पर्यंत पोहोचणार? बंगळुरूच्या पराभवानंतर समजून घ्या गणित

आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 आणि 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या चेन्नई आणि मुंबई टीम यंदा मात्र या स्पर्धेत कुठेच नाहीत.

May 14, 2022, 11:20 AM IST

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सतत खराब फॉर्मशी झुंज देतोय... हा व्हिडीओ पाहून कोहलीची दया येईल....

May 14, 2022, 09:50 AM IST

IPL 2022: पराभवानंतर Faf Du Plessis चं मोठं विधान

खराब फॉर्मनंतर फाफ ड्यु प्लेसिसचा विराट कोहलीला मोठा सल्ला 

May 14, 2022, 07:37 AM IST

आयपीएलमध्ये पुन्हा होणार 'मिस्टर 360' ची एन्ट्री? स्वत: विराट कोहली म्हणाला.....

'मिस्टर 360' म्हणून ओळखला जाणारा  एबी डी व्हीलियर्स (AB de Villiers) परतणार असल्याचे संकेत विराट कोहली (Virat Kohli) याने दिले आहेत.

 

May 11, 2022, 02:48 PM IST

'मला खूप वाईट वागणूक...' IPL मधील दिग्गज स्फोटक खेळाडूचा मोठा गौप्यस्फोट

'माझ्यासोबत जे घडलं ते....', स्फोटक फलंदाजाचं धक्कादायक वक्तव्य 

May 8, 2022, 03:58 PM IST

आज वेगळ्या अंदाजात मैदानावर उतरणार RCB ची टीम; पाहा नेमकं कारण

आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.

May 8, 2022, 11:08 AM IST

IPL 2022 अखेर ठरलं, या 4 टीम प्लेऑफमध्ये खेळणार?

प्लेऑफच्या स्पर्धेत 4 टीमचं तिकीट पक्क? पाहा तुमची आवडती टीम आहे का?

 

May 7, 2022, 11:54 AM IST

'या' खेळाडूला बाहेर बसवणं कॅप्टन धोनीला पडलं महागात, हातून गेली मॅच

आयपीएलचा 49 वा सामना बंगळुरू विरुद्ध चेन्नई झाला. या सामन्यात बंगळुरू टीमने 13 धावांनी धोनीच्या टीमवर विजय मिळवला.

May 5, 2022, 12:05 PM IST

IPL 2022: शेतकऱ्याचा मुलगा IPL मध्ये कमवतोय करोडो रुपये, गरिबीत वाढलेल्या क्रिकेटरची 'विराट' कहाणी

आयपीएलमध्ये दिग्गज क्रिकेटर्सबरोबर या युवा खेळाडूच्या नावाचा बोलबाला

 

May 4, 2022, 09:33 PM IST

IPL 2022 | आरसीबी विरुद्ध मैदानात उतरताच धोनी करणार भीमपराक्रम

चेन्नईचा आज सामना आरसीबी विरुद्ध होणार आहे. या सामन्यात धोनीला अनेक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

May 4, 2022, 06:44 PM IST