IPL Playoffs: ...तर गुजरातविरुद्ध न खेळताच RCB जाणार Playoffs! मुंबईच्या चाहत्यांना निराश करणारी बातमी
RCB vs GT IPL 2023 Match 70: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात जायंट्सदरम्यानचा यंदाच्या आयपीएलमधील 70 वा सामना आज (21 मे रोजी) बंगळुरुमधील मैदानात खेळवला जाणार आहे.
May 21, 2023, 01:29 PM ISTफक्त एवढं गणित जुळावं! ना RCB ना MI, नाकावर टिच्चून Rajasthan Royals क्वालिफाय करणार
IPL 2023 Playoff Qualification Scenarios: दोन गोष्टी जुळून आल्या तर राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा प्लेऑफ (IPL Playoffs) गाठू शकेल. मागील वर्षी फायनल गाठणाऱ्या राजस्थानच्या (Rajasthan Royals) नशिबात प्लेऑफ तिकीट असेल का? हे पाहणं औत्सुकतेचं ठरेल.
May 21, 2023, 12:54 PM ISTIPL 2023 : मोहम्मद सिराजचं नवं घर पाहण्यासाठी RCB च्या खेळाडूंची Surprise Visit
IPL 2023 : भारतीय संघ म्हणू नका किंवा मग आयपीएलची टीम. सिराजनं कायमच त्याच्या खेळाच्या बळावर या क्षेत्रात आपली वाट बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
May 17, 2023, 11:50 AM ISTIPL 2023: Playoffs मध्ये पोहोचण्याची शक्यता किती? जाणून घ्या Mumbai Indians चं गणित!
IPL 2023 Playoffs Scenario MI: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 80% आहे. यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 सामन्यात 7 विजयासह 14 गुण मुंबईच्या खात्यावर आहेत.
May 16, 2023, 06:10 PM ISTऐतिहासिक विजयानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल; Virat kohli च्या वक्तव्याने कॅप्टनही शॉक!
RR vs RCB Highlights: आरसीबीच्या गोलंदाजांनी रजवाड्यांच्या दिग्गजांना उद्धवस्त केलं. अशातच आता आरसीबीच्या ड्रेसिंग रुममधील (Dressing Room) एक व्हिडिओ समोर आला आहे.
May 15, 2023, 06:37 PM ISTIPL 2023: ...तर मी आज जिवंत नसतो; Mohammed Siraj ने सांगितला धक्कादायक किस्सा!
IPL 2023, RCB: मी माझ्या स्थितीबद्दल कोचला कळवलं होतं, त्यावेळी त्यांना विश्वास बसला नाही. मी खोटं बोलत असावा, असं प्रशिक्षकाला वाटलं होतं, असं मोहम्मद सिराज (Moahmmed Siraj) सांगतो.
May 14, 2023, 04:21 PM ISTIPL 2023 play-offs scenarios: Delhi बाहेर, CSK उंबरठ्यावर; RCB, SRH साठी करो या मरो; जाणून घ्या प्ले ऑफचं गणित
IPL 2023 play-offs scenarios: आयपीएलचा (IPL) हंगाम आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत आहे. कोणते चार संघ क्वार्टर फायनलसाठी (IPL Quarter Final) पात्र ठरणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Superkings) जर आज कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पराभव केला तर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल.
May 14, 2023, 11:08 AM IST
Virat vs Gambhir : विराट कोहलीवर 1 कोटींहून अधिक दंड; मात्र एक रुपयाचंही नुकसान नाही!
Virat Kohli Gautam Gambhir : विराट कोहली आणि गौतम गंभीरमधील वाद गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात आणि सोशल मीडियावर रंगला आहे. या घटनेनंतर दोघांना मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला आहे. पण विराटला एकही रुपयंच नुकसान होणार नाही आहे.
May 5, 2023, 01:28 PM ISTविराटआधी Gautam Gambhir नं धोनीलाही डिवचलेलं? Team India तील खेळाडूचा गौप्यस्फोट
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या IPL 2023 च्या एका सामन्यामध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहली या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर क्रिकेट विश्वातून आणखी एक गौप्यस्फोट झाला आहे.
May 5, 2023, 10:54 AM ISTIPL 2023: 'हे' चार संघ प्ले ऑफमध्ये जागा पटकावणार? विजेतेपदासाठी 'या' संघाला पसंती
IPL 2023 playoff : आयपीएलचा सोळावा हंगाम आता मध्यावर आला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दहा संघांचे प्रत्येकी नऊ सामने खेळले गेले आहेत. अशात प्लेऑफचं चित्रही जवळपास स्पष्ट होताना दिसतंय.
May 4, 2023, 08:17 PM ISTIPL 2023 Playoffs: ना राजस्थान ना लखनऊ, हरभजन म्हणतो 'या' चार टीम प्लेऑफमध्ये खेळणार!
Harbhajan Singh On IPL 2023 Playoff: सध्या प्रमुख लढतीमध्ये तीन मोठ्या संघावर हरभजनने विश्वास दाखवला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. हरभजनने (Harbhajan Singh On Playoffs) कोणते संघ निवडले पाहा...
May 4, 2023, 04:16 PM ISTIPL 2023: Virat- Gautam च्या वादात पोलिसांची उडी; प्रकरणाला 'गंभीर' वळण?
#KohliGambhir : विराट कोहली आणि गौतम (#KohliGambhir) गंभीरमधील वाद संपण्याचा नाव घेत नाही आहे. या वादात आता पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे. या दोघांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ट्वीट करत...
May 3, 2023, 11:08 AM IST"मला ते करावे लागले तर..." विराट - गौतममधील वाद मिटवण्यासाठी 'ही' व्यक्ती पुढाकार घेण्यास तयार
Kohli Gambhir Fight: आयपीएल सुरु झाल्यापासून सोमवारी (01 May 2023) झाला सामना सर्वात अधिक गाजतोय. कारणही तसंच आहे, या आयपीएलमधील सगळ्यात मोठा राडा या सामन्यात झाला. दोन दिग्गज खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) एकमेकांशी भिडले.
May 3, 2023, 09:14 AM IST"माझ्या कुटुंबाला शिवी दिलीस," गंभीरने सुनावल्यानंतर विराट म्हणाला "मग त्यांना सांभाळून ठेव"; जाणून घ्या भांडणातील प्रत्येक शब्द
IPL 2023 Controversy: बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ (Lucknow Super Giants) यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान मैदानात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात राडा झाल्यानंतर क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. यावरुन चाहत्यांमध्येही दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे.
May 3, 2023, 07:21 AM IST
नवीन आणि विराटच्या वादात गंभीरने का घेतली उडी? अखेर खुलासा झालाच
Gautam Gambhir vs Virat Kohli: लखनऊचा खेळाडू नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यामध्ये वाद झाला होता. मात्र त्यानंतर कोहलीचा गंभीरसोबतही वाद झाला. यावेळी गंभीरने (Gautam Gambhir) वादात उडी का घेतली असा सवाल उपस्थित होतोय.
May 2, 2023, 07:30 PM IST