rcb

आयपीएलपूर्वी RCB ला मिळाला 'ग्रीन' सिग्नल, विराटच्या पठ्ठ्यानं रचला 'हा' खास रेकॉर्ड

Australia vs New Zealand : कांगारू टीमकडून कॅमेरन ग्रीनने (Cameron Green) शतकीय खेळी करत आयपीएलपूर्वी आरसीबीला (RCB) गुड न्यूज दिली आहे.

Feb 29, 2024, 07:23 PM IST

धोनीच्या सीएसकेला धक्का, हा खेळाडू झाला IPL च्या आधी जखमी.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20  सामन्यात विकेटकिपिंग करताना कॉन्वे ला डाव्या अंगठ्याला ही दुखापत झाली असुन, यामुळे आयपीएल सुरु होण्याआधी सीएसकेची चिंता वाढली आहे.

Feb 23, 2024, 04:37 PM IST

IPL 2024 : 'होय, आरसीबीने चूक केली...', यजुवेंद्र चहलबाबत माईक हेसनचा सनसनाटी खुलासा!

आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी टीम इंडियाचा स्टार लेग स्पिनर युझी चहल याला आरसीबीने रिलीज केलं होतं. मात्र, त्याला पुन्हा आरसीबीला (RCB) संघात घेता आलं नाही. त्यावर संचालक माईक हेसन यांनी मोठा खुलासा केला आहे. 

Feb 19, 2024, 07:26 PM IST

IPL 2024 : 'आरसीबीने यंदा आयपीएल जिंकली तर...', इरफान पठाणची मोठी भविष्यवाणी!

Irfan Pathan On RCB : आरसीबी फॅन्सच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारं एक वक्तव्य टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण याने केलं आहे. 

Feb 12, 2024, 11:32 PM IST

'आम्हालाही कप जिंकून दे' म्हणत धोनीला RCB च्या कॅप्टनशीपची ऑफर? धोनी म्हणाला, 'तो संघ..'

IPL 2024 Dhoni RCB Offer: रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर तो दुसऱ्या संघात जाण्याची जोरदार चर्चा असतानाच आता धोनीला थेट आरसीबीकडून खेळण्याची ऑफर आलीय.

Dec 21, 2023, 11:44 AM IST

त्याला 9 कोटींचा फायदा पण RCB ला मोठा आर्थिक फटका; महिला ऑक्शनरची चूक पडली महागात

IPL 2024 Auction Auctioneer Mallika Sagar Mistake: इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ऑक्शनर म्हणून एका महिलेने काम पाहिलं. मात्र त्यांच्या एका चुकीचा फटका आरसीबीला बसला.

Dec 20, 2023, 05:03 PM IST

IPL 2024 च्या लिलावानंतर Viral झाली RCB ची Playing XI; यादी पाहिल्यावर गोंधळून जाल

IPL 2024 Auction RCB Playing 11: आयपीएल 2024 साठीचा लिलाव दुबईमध्ये पार पडला. या लिलावामध्ये सहभागी झालेल्या 10 संघांपैकी विराट कोहलीचा आरसीबी संघ फारच ट्रोल होत आहे.

Dec 20, 2023, 04:17 PM IST

IPL 2024 Auction: पिझ्झा, आईस्क्रीम आणि...; लिलावात कोट्यवधी कमावणाऱ्या खेळाडूंचं फेवरेट फूड माहितीये का?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा लिलाव नुकताच दुबईत झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेत इतिहास घडवला. महागड्या खेळाडूंच्या यादीत उमेश यादव आणि शिवम मावी या भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.

 

Dec 20, 2023, 11:09 AM IST

IPL 2024 : हर्षल पटेलला मिळाले इतके पैसे, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

IPL 2024 चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडला आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला आपल्या आवडत्या संघात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याचबरोबर फ्रँचायझीही आपल्या संघात सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश करण्यास उत्सुक आहेत.

Dec 19, 2023, 04:09 PM IST

IPL 2024 Auction: मिचेल स्टार्क, कमिन्स, डॅरिल मिचेलवर पैशांची बरसात...पाहा कोणता खेळाडू कोणत्या संघात

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 साठी दुबईत झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंवर करोडो रुपयांची बरसातझाली. 10  फ्रँचाईजीने  332 खेळाडूंमधून आपल्या संघांसाठी खेळाडू निवडले. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना करोडपती बनवलं. कोणत्या खेळाडूला किती कोटी मिळाले आणि कोणत्या संघात गेला यावर नजर टाकूया

Dec 19, 2023, 03:55 PM IST

2023 हे वर्ष रोहित शर्मासाठी ठरलं भयंकर; पाहा काय काय गमावलं

रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने फायनल गमावून आयसीसीच्या दोन्ही ट्रॉफी गमावल्या.

या वर्षी जूनमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव झाला.

Dec 19, 2023, 01:23 PM IST

IPL 2024 Auction Live Streaming: पहिल्यांदाच दुबईत आयपीएल लिलाव, पाहा कधी सुरू होणार अन् कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग?

IPL 2024 Auction Live Streaming: दुबईच्या वेळेनुसार आयपीएलचा लिलाव हा मंगळवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल.

Dec 18, 2023, 04:32 PM IST