दीप्ती बनली 'एकलव्य'! कशी शिकली 'कॅरम बॉल'ची ट्रिक? जाणून घ्या...
टीम इंडियाची खेळाडू दीप्ती शर्मा नुकत्याच झालेल्या आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये वेळोवेळी 'कॅरम बॉल'चा वापर केलेला अनेकांनी पाहिला... पण, गंमत म्हणजे या पद्धतीचं दीप्तीनं कुठंही प्रशिक्षण घेतलेलं नाही... तर ही पद्धत तिनं 'एकलव्या'प्रमाणे एका खेळाडूचे व्हिडिओ पाहून त्यातूनच शिकून घेतलीय.
Jul 28, 2017, 05:05 PM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात अश्विनचा नवा अंदाज
ओव्हलच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली वॉर्मअप मॅच सुरु आहे. दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर भारताचा स्पिनर आर. अश्विन याने कमबॅक केलंय.
May 28, 2017, 05:37 PM ISTरवींद्र जाडेजा आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी
भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजानं बॉलिंगमध्ये आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली.
Mar 21, 2017, 01:29 PM ISTअश्विनची बरोबरी करत जडेजानं 'सर' केला पहिला रँक
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतल्या विजयानंतर रविंद्र जडेजा आर. अश्विनसोबत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आलाय.
Mar 8, 2017, 05:10 PM ISTसंघात निवड झाल्यानंतरही परवेझला ही खंत
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन यांच्या जागी अमित मिश्रा आणि परवेझ रसूल यांना स्थान देण्यात आलेय.
Jan 24, 2017, 11:05 AM ISTआर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा, टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार
टीम इंडियाला टेस्टमध्ये अव्वल स्थान मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलणा-या ऑफ स्पिनर आर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर आणि आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारानं अश्विनचा गौरव करण्यात आले आहे.
Dec 22, 2016, 03:04 PM ISTअश्विन कसोटी आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी
रवीचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत स्थान पटकावलं आहे. आर अश्विन यापूर्वीच अँटिगा कसोटीत भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला. अश्विनने यापूर्वी २०१५ या वर्षाच्या अखेरीस कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत प्रथम स्थान पटकावलं होतं
Jul 26, 2016, 08:06 PM ISTअश्विने केला आज आणखी एक रेकॉर्ड
अश्विन एका वर्षात सहा इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची किमया करत अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय ठरला आहे.
Nov 27, 2015, 03:49 PM ISTआर. अश्विनचा अनोखा विक्रम
एका दिवसात २० विकेट पडल्यावर विक्रम नाही होणार असे होऊ शकत नाही. असा एक विक्रम आर. अश्विन याने केला आहे. अश्विन एका वर्षात पाच विकेट पाच वेळा घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे.
Nov 26, 2015, 10:38 PM ISTअश्विन सर्वात जलद १५० विकेट घेणारा भारतीय
भारतीय दिग्गज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन भारतासाठी सर्वात जलद १५० विकेट घेणारा गोलंदाज झाला आहे. अश्विनने पंजाब क्रिकेट संघच्या मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी ५१ धावा देऊन पाच विकेट घेतल्या.
Nov 6, 2015, 05:22 PM ISTटीम इंडियानं करून दाखवलं, श्रीलंकेवर 278 रन्सनी मात
कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेवर 278 रन्सनं मात केली. या विजयासह टीम इंडियानं तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-1 नं बरोबरी साधली.
Aug 24, 2015, 04:34 PM ISTमिशन श्रीलंकेसाठी टीम इंडिया कोलंबोमध्ये दाखल
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबोत दाखल झालीय. तीन टेस्ट खेळण्यासाठी विराट कोहलीची टीम सज्ज आहे. दौऱ्यासाठी निघण्याआधी विराटनं आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त केल.
Aug 4, 2015, 09:32 AM ISTभारत-ऑस्ट्रेलियामध्ये एकच अंतर, त्यांच्याजवळ अश्विन आहे - क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर स्टुअर्ट क्लार्कचं म्हणणं आहे की, गुरूवारी होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीम फायद्यात आहे कारण त्यांच्याजवळ रविचंद्रन अश्विन आहे. तर मायकल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन टीमकडे अश्विनसारखा स्पिनर नाहीय.
Mar 23, 2015, 09:07 PM IST