अश्विने केला आज आणखी एक रेकॉर्ड
अश्विन एका वर्षात सहा इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची किमया करत अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय ठरला आहे.
Nov 27, 2015, 03:49 PM ISTआर. अश्विनचा अनोखा विक्रम
एका दिवसात २० विकेट पडल्यावर विक्रम नाही होणार असे होऊ शकत नाही. असा एक विक्रम आर. अश्विन याने केला आहे. अश्विन एका वर्षात पाच विकेट पाच वेळा घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे.
Nov 26, 2015, 10:38 PM ISTअश्विन सर्वात जलद १५० विकेट घेणारा भारतीय
भारतीय दिग्गज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन भारतासाठी सर्वात जलद १५० विकेट घेणारा गोलंदाज झाला आहे. अश्विनने पंजाब क्रिकेट संघच्या मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी ५१ धावा देऊन पाच विकेट घेतल्या.
Nov 6, 2015, 05:22 PM ISTटीम इंडियानं करून दाखवलं, श्रीलंकेवर 278 रन्सनी मात
कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेवर 278 रन्सनं मात केली. या विजयासह टीम इंडियानं तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-1 नं बरोबरी साधली.
Aug 24, 2015, 04:34 PM ISTमिशन श्रीलंकेसाठी टीम इंडिया कोलंबोमध्ये दाखल
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबोत दाखल झालीय. तीन टेस्ट खेळण्यासाठी विराट कोहलीची टीम सज्ज आहे. दौऱ्यासाठी निघण्याआधी विराटनं आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त केल.
Aug 4, 2015, 09:32 AM ISTभारत-ऑस्ट्रेलियामध्ये एकच अंतर, त्यांच्याजवळ अश्विन आहे - क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर स्टुअर्ट क्लार्कचं म्हणणं आहे की, गुरूवारी होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीम फायद्यात आहे कारण त्यांच्याजवळ रविचंद्रन अश्विन आहे. तर मायकल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन टीमकडे अश्विनसारखा स्पिनर नाहीय.
Mar 23, 2015, 09:07 PM IST