ratan tata

Ratan Tata: अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने रतन टाटा भावुक

मित्र आणि जवळचा सहकारी गेल्याने रतन टाटा  खूप  भावुक झाल्याचं  पाहायला  मिळाला

Jan 2, 2023, 08:52 AM IST

Manasi Tata: टाटांच्या सूनबाई मानसी टाटा नक्की आहेत तरी कोण?

How is Manasi Tata: आज रतन टाटा (Ratan Tata Birthday) यांचा 85 वा वाढदिवस आहे. आपल्या या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत आणि या सगळ्यात मात करत आज त्यांनी ओळख जगभरात एक यशस्वी उद्योजक (Tata-Kirloskar) म्हणून अद्यापही कायम आहे. 

Dec 28, 2022, 01:48 PM IST

Happy Birthday Ratan Tata : आईवडील नव्हे, 'या' महिलेनं केलं रतन टाटांचं संगोपन

Ratan Tata Birthday : भारतीय उद्योग क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आणि टाटा उद्योह समुहाच्या माजी अध्यक्षपदी ( Former Chairman Tata Group) असणाऱ्या  रतन टाटा (Ratan Tata) यांचा आज वाढदिवस. 85 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या उद्योजकाला सारा देश आज शुभेच्छा देत आहे. नम्र आणि मनमिळाऊ स्वभाव, कायम इतरांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारं व्यक्तीमत्त्वं अशी त्यांची ओळख. असे हे रतन टाटा अनेकांसाठी आदर्श आहेत. चला तर मग, जाणून घेऊया त्यांच्याविषयीची रंजक माहिती... 

Dec 28, 2022, 08:45 AM IST

Ratan Tata: आयुष्यात यशस्वी, प्रेमात अयशस्वी! ....म्हणून रतन टाटा अविवाहित राहिले

रतन टाटा... एक यशस्वी उद्योजक, दानशूर व्यक्तीमत्व, दिलदार माणूस आणि प्रत्येकाचे प्रेरणा स्थान

Dec 28, 2022, 01:26 AM IST

Ratan Tata Birthday : रीच मनाचा रॉयल माणूस! Ratan Tata यांच्याविषयीच्या 'या' गोष्टी सर्वांनाच प्रेरणा देतील

टाटा यांनी साधेपणाने, प्रेमळ, समाजाप्रती कृतज्ञ स्वभावामुळे आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. रतन टाटा हे मोटिव्हेशनल स्पीकर, ज्येष्ठ समाजसेवक आहेत. देशाच्या विकासामध्ये त्यांचं योगदान मोलाचे आहे. 

Dec 27, 2022, 09:24 PM IST

Tata IPO : टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात एंट्री, गुंतवणुकीची मोठी संधी

Tata IPO : 2004 नंतर प्रथमच टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात  नोंदणी करणार आहे. तब्बल 18 वर्षानंतर बाजारात एंट्री केली आहे. 

Dec 2, 2022, 03:25 PM IST

New Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी

देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )

Nov 28, 2022, 12:16 PM IST

'तुम्हाला काहीच माहीत नाही', फोर्डच्या मालकाकडून टाटांचा अपमान, मग असा घेतला बदला

आमच्यावर उपकार केलेत असं म्हणण्याची वेळ फोर्डच्या मालकांवर आली होती

Nov 1, 2022, 03:51 PM IST

कोणी जुना अभिनेता नव्हे, हे आहेत देशातील प्रख्यात व्यावसायिक; ओळखलं का?

ह फोटो आता तुम्ही ओळखून दाखवाच. पहिल्या फोटोनं तुमची जितकी कसोटी पाहिली तितकीच कसोटी यादीतील शेवटचा फोटोसुद्धा पाहणार आहे. 

Oct 18, 2022, 12:25 PM IST

Video : रतन टाटा यांना ग्रेट का म्हणतात? 'हे' ह्रदयस्पर्शी भाषण एकदा पाहाच

84 वर्षीय रतन टाटा सांगतायत त्यांना आनंद कधी मिळतो?

Sep 27, 2022, 03:58 PM IST

मोदी सरकारची रतन टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी; PMO कार्यालयातून सूचना जारी

ज्येष्ठ उद्योगपती यांच्यावर मोदी सरकारची मोठी जबाबदारी

Sep 21, 2022, 03:31 PM IST

"मागच्या सीटवर असताना..."; सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर आनंद महिंद्रा यांनी घेतली शपथ

सायरस मिस्त्री यांचा रविवारी डहाणू येथे भीषण अपघातात मृत्यू झाला.

Sep 5, 2022, 03:18 PM IST

Cyrus Mistry यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन का हटवले होते? वाचा

 टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे आज पालघर येथे अपघाती निधन झाले आहे. 

Sep 4, 2022, 05:48 PM IST

मोठी बातमी! टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्रींचं अपघाती निधन

पालघर येथे अपघातात सायरस मिस्त्री यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे

Sep 4, 2022, 04:20 PM IST