रतन टाटांनी आपल्या सर्वांना केलंय एक महत्त्वाचं आवाहन! पोस्टला 15 लाखांहून अधिक Likes
Ratan Tata Instagram Post: रतन टाटांनी केलेली ही पोस्ट पाहून अनेकांनी अशा माणसासाठी इन्स्ताग्रामवर रिस्पेक्ट बटण हवं असं म्हटलं आहे. तर बऱ्याच जणांनी या विषयाकडे लक्ष वेधल्याबद्दल रतन टाटांचे आभार मानले आहेत.
Jul 6, 2023, 08:24 AM ISTकोण गॅस अटेंडंट, कोण पेपरवाला; Dream Job देणाऱ्या अब्जाधीशांची पहिली नोकरी माहितीये?
Job News : तुम्हीआम्हीसुद्धा यातलेच एक आहोत. कारण, काही ठराविक संस्थांमध्ये काम करण्याची अनेकांचीच इच्छा असते. याला निमित्त ठरतात ते म्हणजे त्या संस्थांचे संस्थापक.
Jul 3, 2023, 01:17 PM ISTरतन टाटांचा PA असणाऱ्या 'या' तरूणाला महिन्याला किती पगार मिळतो माहितीये का?
Ratan Tata assistant shantanu naidu : बऱ्याचदा या मंडळींचा उल्लेख 'परीस' म्हणून केला जातो. असंच एक व्यक्तिमत्त्वं म्हणजे देशातील एक अनुभवी आणि ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा.
Jun 26, 2023, 12:12 PM ISTBillionaire AI Photos: आनंद महिंद्रा ते बिल गेट्स, वृंदावनच्या रस्त्यावर दिसले तर... पाहा AI चे भन्नाट फोटो
AI Photos: आनंद महिंद्रा ते बिल गेट्स, वृंदावनच्या रस्त्यावर दिसले तर... पाहा AI चे भन्नाट फोटो
Jun 12, 2023, 08:23 PM ISTआमच्या मुलांना टार्गेट केले तर...; Starbucks च्या जाहिरातीवरुन थेट रतन टाटांना इशारा
Starbucks : स्टारबक्सने त्यांच्या जाहिरातीद्वारे लिंग बदलाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. अनेक युजर्सनी स्टारबक्सवर भारतीय संस्कृतीशी छेडछाड केल्याचा आणि पाश्चात्यीकरणाचा प्रसार केल्याचा आरोप केला आहे.
May 13, 2023, 05:28 PM ISTMoney + Muscles... जिममध्ये वर्कआऊट करताना अशा दिसल्या असता श्रीमंत व्यक्ती
AI : 2023 च्या सुरुवातीपासून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) सर्वांनाच वेड लावलं आहे. रामायणातील अॅनिमेट पात्रांपासून ते एखादा निबंध लिहिण्यापर्यंत AI सर्व काही करु शकत आहे.
May 7, 2023, 06:55 PM ISTMukesh Ambani ते Ratan Tata महिला असते तर कसे दिसले असते? पाहा भन्नाट फोटो
Artifical Intelligence च्या माध्यमातून सध्या अनेक गोष्टी भविष्यात नेमक्या कशा असतील याचे अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान अशाच प्रकारे जगभरातील काही प्रसिद्ध उद्योजक जर महिला असते तर कसे दिसले याचे फोटो AI च्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत. हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
May 1, 2023, 01:57 PM IST
Ratan Tata Family: रतन टाटा यांच्या परिवारातील सदस्य काय करतात? लाईमलाईटपासून आहेत दूर
Ratan Tata Family: रतन टाटा हे आज भारतीय उद्योगक्षेत्रातील सर्वात आघाडीचे नावं आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की रतन टाटा (Ratan Tata News) यांच्या परिवारातील अनेक जण हे बिझनेसमन असून लाईमलाईटपासून दूर आहेत. जाणून घेऊया रतन टाटा (Ratan Tata Family Information) यांच्या परिवाराविषयी.
Apr 29, 2023, 06:07 PM ISTTata Motors च्या शेअरमध्ये मोठी वाढ, गुंतवणूकदारांची चांदी; वाचा नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price: . सोमवारी सकाळच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors share) आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर (BSE)शेअर 8.12 टक्क्यांनी वाढून 473.10 रुपयांवर पोहोचला, तर एनएससीवर (NSE) शेअर 8.14 टक्क्यांनी वाढून 473.30 रुपये प्रति शेअर (Tata Motors Share Price) झाला.
Apr 10, 2023, 03:19 PM ISTMost Expensive House in Mumbai: मुंबईतील सर्वात महागडी घरं, जाणून घ्या कोण आहेत मालक आणि घराची किंमत
Mumbai Most Expensive Homes: देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई (Mumbai). मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. घराच्या किंमतीने कोटीच्याकोटी उड्डाणं घेतली आहेत. जगातल्या महागड्या घरांपैकी (expensive Homes) काही घरं मुंबईत विकली गेली असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. देशातील सर्वात महागडं घर मुंबईतचं विकलं गेलं आहे. आपण आज नजर टाकूया मुंबईतल्या अशाच काही महागड्या घरांवर.
Mar 23, 2023, 01:51 PM ISTBisleri कडून TATA ला बाय बाय! आता कंपनीची कमान जयंती चौहान यांच्या हाती
Jayanti Chauhan to lead Bisleri : टाटा समूहाची FMCG युनिट टाटा कंझ्युमर प्रोडक्टसने बिसलेरी अधिग्रहणाच्या चर्चाला पूर्णविराम दिला. त्यामुळे बिसलेरी खरेदी करण्याची चर्चा बंद झाली आहे.
Mar 20, 2023, 02:51 PM ISTतुम्हाला माहितीये का; Ratan Tata इन्टाग्रामवर फक्त एकाच युझरला फॉलो करतात, कोण आहे तो Instagram User?
Ratan Tata: रतन टाटा यांना आपल्यापैंकी सगळेच फॉलो करतात. त्यांचे इन्टाग्रामवर 8.5 मिलियन म्हणजे 85 लाख फॉलोवर्स (Ratan Tata Instgram Followers) आहेत. परंतु तुम्ही कधी हे पाहिलं आहे का की इतके फॉलोवर्स असूनही रतन टाटा मात्र एकाच युझरला फॉलो करतात. पाहा कोण आहे तो युझर (User) ?
Mar 10, 2023, 10:37 AM ISTPhotos: करोडोंच्या संपत्तीचे मालक असलेले 'हे' अब्जाधिश उद्योगपती तरूण वयात पाहा कसे दिसायचे!
Photos: सध्या करोडपती असलेल्या उद्योगपतींच्या (Indian Billionaires) तरूण वयातील काही फोटोज हे व्हायरल होत आहेत. तुम्ही हे व्हायरल (Viral Photos) होत असलेले फोटोज पाहिलेत का?
Mar 9, 2023, 07:03 PM ISTThrowback Photo: व्हाइट फ्रॉकमध्ये दिसणारी ही मुलगी होती रतन टाटांची गर्लफ्रेण्ड! आज जगतेय एकाकी आयुष्य
Throwback Photo: या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली ही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी असून ती काही वर्ष प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना डेट करत होती. लग्न करण्याची इच्छा असूनही काही कारणास्तव त्यांचं लग्न झालं नाही.
Mar 8, 2023, 09:38 AM ISTRatan Tata: 'या' पुणेकर तरुणीवर रतन टाटांनी टाकला विश्वास! आज तिच्या कंपनीची कमाई 180 Crore
Ratan Tata CEO Aditi Bhosale Rs 180 crore: कंपनीमधील पहिले गुंतवणूकदार म्हणून रतन टाटांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला असून आज ही एक यशस्वी कंपनी म्हणून भारतभरात कार्यरत आहे.
Feb 16, 2023, 02:21 PM IST