जगप्रसिद्ध 'फोर्ब्स'च्या यादीत डोनाल्ड ट्रम्पसह ३ भारतीयांची नावे
जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मासिकाने जगविख्यात असलेल्या १०० व्यावसायिकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्कृष्ठ व्यावसाय करणाऱ्या ३ भारतीय नावांचाही समावाश आहे.
Sep 20, 2017, 08:35 PM ISTराष्ट्रपतीपदासाठी रतन टाटांच्या नावाची चर्चा
राष्ट्रपतीपदासाठी आता रतन टाटा यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे.
Mar 29, 2017, 10:15 PM ISTजमिनीवरील उद्योगपती रतन टाटा...
उद्योगमहर्षी श्री. रतन टाटा यांनी नाशिकमधील बॉटनिकल गार्डनला भेट दिल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले. आणि पुन्हा एका आपण किती डाऊन टू अर्थ आहे, हे दाखवून दिले.
Feb 13, 2017, 02:51 PM ISTरतन टाटांनी केले राज ठाकरेंचे अभिनंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 02:51 PM ISTनाशिक - रतन टाटांनी केली मनसेच्या विकासाची पाहणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 04:49 PM ISTमनसेचा विकास पाहण्यासाठी रतन टाटा नाशिकमध्ये
मनसेने केलेला नाशिकचा विकास पाहण्यासाठी आज खुद्द उद्योगपती रतन टाटा नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये टाटांनी पाहाणी दौरा केला.
Jan 30, 2017, 04:21 PM ISTचंद्रपुरात मोठा उद्योग उभारण्याचे रतन टाटांचे संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 09:04 PM ISTरतन टाटा यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट
टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली.
Dec 28, 2016, 04:44 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयाचे रतन टाटांकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:16 PM ISTमोदींच्या नोटबंदी निर्णयाचं रतन टाटांकडून कौतुक
टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Nov 25, 2016, 03:49 PM ISTपंतप्रधानांपर्यंत पोहोचला टाटा समुहाचा वाद, मिस्त्री आणि टाटांनी घेतली मोदींची भेट
रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान मोदींची वेगवेगळी भेट घेतली.टाटा संसच्या प्रमुख पदावरून हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी गुरुवारी आणि रतन टाटा यांनी शुक्रवार पंतप्रधानांची भेट घेतल्याचं बोललं जातंय.
Oct 30, 2016, 05:06 PM ISTसायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कायदेशीर लढाई
सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कायदेशीर लढाई
Oct 25, 2016, 11:31 PM ISTसायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कायदेशीर लढाई
टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. दोघांनीही परस्परांविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतलीये.मिस्त्री यांनी लवादाकडे चार याचिका केल्यात. यातल्या तीन त्यांनी स्वतः रतन टाटा, टाटा सन्स आणि सर दोराबजी ट्रस्ट यांच्याविरोधात आहेत, तर सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं कॅव्हिट दाखल केली आहे.
Oct 25, 2016, 04:53 PM ISTसायरस मिस्त्री यांचा राजीनामा आणि टाटाच्या शेअरवर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2016, 02:50 PM ISTटाटा समूह शेअर्सच्या किमतीत तीन ते चार टक्के घसरण
टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्यावर आज टाटा समूहाच्या शेअर्समध्ये पडझड बघायला मिळतेय. समूहाचे शेअर्सच्या किंमतीत तीन ते चार टक्के घसरण बघायला मिळाली.
Oct 25, 2016, 11:45 AM IST