बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती रतन टाटांची 'ड्रीम गर्ल'; का होऊ शकलं नाही लग्न?
Ratan Tata Love Story : रतन टाटा यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. या नावाभोवतीच एक वेगळं वलय आहे. पण रतन टाटा यांची लव्हस्टोरी मात्र अधुरीच आहे. बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला रतनन टाटा अनेक वर्ष करत होते डेट.
Oct 8, 2024, 06:34 PM ISTरतन टाटांकडून शिका या गोष्टी, कट्टर विरोधकही बनतील तुमचे चाहते!
Ratan Tata Motivational Quotes in Marathi: रतन टाटा ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर टाटा ग्रुप भारताबाहेर संपूर्ण जगात व्यवसाय करु लागला. रतन टाटा आपल्या विनम्रतेसाठी ओळखले जातात. परिस्थिती कोणतीही असो माणसाने नेहमी नम्र राहायला हवे.ग्राहकांची सुरक्षा, त्यांचं भलं करण्याला प्राधान्य द्या. हे टाटांच्या मुख्य मुल्ल्यांपैकी एक राहिले आहे. एक लीडर दूरदर्शी असावा. त्याने रिस्क घ्यायला हवी.
Oct 7, 2024, 04:20 PM ISTउगीच कोणी बनत नाही रतन टाटा!आजीकडून शिकले दिलदारपणा, कर्मचाऱ्यांसाठी गहाण ठेवला डायमंड!
टाटा स्टील वाचवण्यासाठी आपला 245 कॅरेटचा जुबली डायमंड गहाण ठेवला होता. 1920 च्या दशकात टाटा स्टीलसमोर आर्थिक संकट आलं होतं.
Oct 7, 2024, 03:39 PM IST'काळजी करु नका, मी व्यवस्थित,' रतन टाटांनी Instagram पोस्टमधून दिली माहिती
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. अस्वस्थ असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आल्याचं बोललं जात होतं.
Oct 7, 2024, 12:37 PM IST
Ratan Tata यांची 1378000000000 रुपयांची कंपनी बनवण्यामागे आहे 'या' व्यक्तीचा हात; हे आहेत भारतीय IT उद्योगाचे जनक
Father of Indian IT : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मूल्य सध्या 13.78 लाख कोटींच्या घरात आहे. कंपनीला या उंचीवर पोहोचवण्याच काम केलं ते भारतीय आयटी उद्योगाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीने...
Oct 5, 2024, 10:26 AM ISTजमशेदजी टाटा ते रतन टाटा आणि आता 34 वर्षीय माया सांभाळणार TATA समूहाची धुरा? Ratan Tata सोबत खास कनेक्शन
Who is Maya Tata : 1868 मध्ये दूरदर्शी जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेला टाटा समूह टाटा कुटुंबाच्या लागोपाठ पिढ्यांच्या नेतृत्वाखाली एक जागतिक समूह म्हणून विकसित झालाय. टाटा समूहाची धुरा 34 वर्षीय माया सांभाळणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे ही माया आणि तिच रतन टाटाशी काय आहे नातं जाणून घ्या.
Sep 21, 2024, 02:28 PM ISTटाटांना 21881 कोटींचा फटका आणि तो ही अवघ्या 6 तासात... नेमकं घडलं तरी काय?
Ratan Tata Company Loss: देशातील सर्वात आघाडीच्या उद्योग समुहांपैकी एक म्हणजे टाटा ग्रुप ऑफ कंपनीज! विश्वासाचं दुसरं नाव अशी ओळख असलेल्या टाटा कंपनीला अवघ्या सहा तासांमध्ये हजारो कोटींचा फटका बसला आहे. नक्की घडलंय काय पाहूयात...
Sep 12, 2024, 05:13 PM ISTटाटा विरुद्ध अंबानी 2.0: ईशा अंबानीला टक्कर देणार 32 वर्षीय तरुण; नात्यानं रतन टाटांचा...
Business News : रतन टाटांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीचं अंबानींच्या लेकीला आव्हान; ईशाशी स्पर्धा करणारा हा तरुण आहे तरी कोण?
Aug 23, 2024, 12:20 PM IST
Starbucks कंपनीच्या नव्या CEOची सॅलरी स्लिप व्हायरल, आकडे मोजून दम लागेल
Starbucks CEO Salary : स्टारबक्स कंपनीच्या सीईओपदी ब्रायन निकोल यांची नियुक्ती करण्यात आली असून यानंतर स्टारबक्सच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रायन निकोल यांना देण्यात येणाऱ्या पगाराची स्लिप व्हायरल झाली आहे.
Aug 15, 2024, 04:26 PM IST
घर खरेदीवर 19 लाखांची सूट! 'या' कंपनीची Independence Day Offer; रजिस्ट्रेशन फ्री तर स्टँपड्यूटीवर 4 लाखांची बचत
Independence Day Offer : ठाणे, कल्याणसह पुण्यातील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच घर खरेदीच स्वप्न पूर्ण करण्याची हीच संधी आहे. कारण Independence Day Offer टाटा कंपनीने घर खरेदीवर 19 लाखांची सूट जाहीर केलीय.
Aug 15, 2024, 11:58 AM ISTरतन टाटांना 450% फायदा, सचिन तेंडुलकरचं मात्र नुकसान, दोन दिग्गजांनी कुठे लावलेत पैसे?
रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांनी एका आयपीओमध्ये केलीय गुंतवणुक. पण एकाला फायदा तर दुसऱ्याला तोटा
Aug 2, 2024, 04:16 PM ISTअंबानी, अदानी, रतन टाटा..! तिघांची एकत्रित संपत्ती 'या' श्रीमंत महिलेपेक्षा कमी
मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि रतन टाटा हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत यादीत यांचं स्थान आहे. पण जगातील सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती या तिघांच्या एकत्र संपत्तीपेक्षाही खूप जास्त आहे.
Jul 29, 2024, 12:36 PM ISTMicrosoft Outage : संकटांची साखळी...मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसान
Microsoft Outage : मायक्रोसॉफ्टमध्ये उदभवलेल्या अडचणीमुळं संपूर्ण जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि महाराष्ट्रावरही याचा थेट परिणाम होताना दिसला.
Jul 20, 2024, 09:06 AM IST
Microsoft : संपूर्ण जग एका क्षणात थांबलं असं मायक्रोसॉफ्टमध्ये घडलं तरी काय? सत्या नडेला यांनी स्पष्टच सांगितलं...
Satya Nadella on Microsoft Windows Global Outage : जगभरातील आयटी क्षेत्रामध्ये शुक्रवारी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. इथं नेमकं काय झालं? सांगितलं खुद्द सत्या नडेला यांनी...
Jul 20, 2024, 07:54 AM IST
TATA चा हा शेअर म्हणजे पैशांचा पाऊस; 5000 टक्क्यांहून अधिक परतावा देतोय स्टॉक; ही कंपनी करते तरी काय?
TATA Share Price : टाटा समुहाअंतर्गत येणाऱ्या आणखी एका कंपनीनं शेअर बाजारातील परताव्यासंदर्भात नवा विक्रम रचला आहे. मागील चार वर्षांमध्ये या शेअरनं 5000 टक्के रिटर्न दिले आहेत.
Jul 18, 2024, 10:33 AM IST