रतन टाटांनी कौतुकाने पाहिली मॅनेजर शंतनुने खरेदी केली Tata Safari; फोटो व्हायरल
Ratan Tata Manager Shantanu Naidu: रतन टाटा हे सर्वात प्रसिद्ध भारतीय अब्जाधीशांपैकी एक आहेत आणि त्यांचे मॅनेजर देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप लोकप्रिय आहे.
Nov 28, 2023, 05:55 PM IST'या' दोन तरुणी सांभाळणार रतन टाटा यांचा अब्जोंचा व्यवसाय; उद्योग जगतात त्यांचीच चर्चा
Business News : देशाच्या उद्योग जगतामध्ये सध्या बरेच मोठे बदल होत असून, या बदलांच्या धर्तीवर देशाची या क्षेत्रातील भवितव्यातील वाट कशी असेल हेसुद्धा आता स्पष्ट होत आहे.
Nov 24, 2023, 11:50 AM IST
'...म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला
Suniel Shetty: सध्या नारायण मुर्ती यांच्या 70 तास काम करा या वक्तव्यावर बॉलिवूड तसेच व्यवसायाच्या विश्वातून विविध कमेंट्स येयला सुरूवात झाली होती. आता यावर अभिनेता सुनील शेट्टीनंही आपलं मत मांडलं आहे.
Nov 2, 2023, 04:26 PM ISTमोठी बातमी! ममता बॅनर्जी सरकारला टाटांना द्यावे लागणार 766 कोटी रुपये; कारण...
Rs 766 Crore From West Bengal Government to Tata: टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रकल्पामध्ये ममता बॅनर्जींमुळे आडकाठी आली आणि संपूर्ण प्रकल्पच बारगळला.
Oct 31, 2023, 12:32 PM ISTराशिद खानला रतन टाटा देणार 10 कोटी रुपये? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
Ratan Tata on Rashid Khan : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फेक न्यूजचा फटका जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनादेखील बसला आहे. रतन टाटा यांनी स्वतः याबाबत खुलासा करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Oct 30, 2023, 03:15 PM ISTTATA Group मध्ये मोठ्या बदलांचे संकेत; 'या' 7 गोष्टींचं अस्तित्वंच नाहीसं होणार
Tata Steel Long Products amalgamation: कोणत्या मोठ्या बदलांना मिळाला हिरवा कंदील? उद्योग जगतामध्ये याच बदलांची चर्चा. पाहा मोठी बातमी.
Oct 20, 2023, 09:12 AM IST
वयाच्या 84 व्या वर्षी रतन टाटांनी आनंद महिंद्रांनाही मागे टाकलं! 'या' स्पेशल यादीत टाटा नंबर वन
Ratan Tata Surpasses Anand Mahindra: टाट ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटांनी उद्योजक आनंद महिंद्रांना मागे टाकलं आहे. रतन टाटांचं समाजिक क्षेत्रातील काम, प्राण्यांबद्दल त्यांना वाटणारं प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा साधेपणा प्रत्येकाला भावतो. याच रतन टाटांनी आता सर्वच उद्योजकांना एका विशेष यादीत मागे टाकलं आहे. जाणून घेऊयात ही यादी कोणती आणि नेमकं घडलं काय...
Oct 11, 2023, 10:13 AM ISTरतन टाटांच्या 'या' तरुण PA ला महिन्याला किती पगार मिळतो माहितीये का?
Ratan Tata assistant shantanu naidu : बऱ्याचदा या मंडळींचा उल्लेख 'परीस' म्हणून केला जातो. असंच एक व्यक्तिमत्त्वं म्हणजे देशातील एक अनुभवी आणि ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा.
Sep 17, 2023, 09:18 PM IST...जेव्हा रतन टाटा यांना करावा लागला होता गँगस्टरचा सामना; स्वत: सांगितला होता किस्सा
Ratan Tata vs Gangster: ही घटना 1980 च्या आसपासची आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी सांगितलं होतं की, एक गँगस्टर त्यांची कंपनी टाटा मोटर्सकडून (Tata Motors) खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रतन टाटा यांना टाटा सन्सचं चेअरमनपद हाती घेऊन फक्त 15 दिवसच झाले होते.
Aug 21, 2023, 07:32 PM IST
लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला.. रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार आयुष्यात ठरतील मार्गदर्शक
रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार आयुष्यात ठरतील मार्गदर्शक.
Aug 20, 2023, 04:10 PM ISTVIDEO: रतन टाटांचा उद्योगरत्न पुरस्कारानं गौरव
Udyog Ratna award To Ratan Tata
Aug 19, 2023, 05:00 PM IST'माझं लग्न जवळपास झालेलं'; रतन टाटा यांच्या प्रेमाची गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर
Ratan Tatat Love Story : रतन टाटा, एक अशी व्यक्ती जी अनेकांच्या प्रेरणास्थानी आहे. अशी व्यक्ती ज्यांच्या प्रामाणिकपणाला आणि सहकार्य करण्याच्या वृत्तीला प्रमाण मानलं जातं.
Aug 5, 2023, 10:38 AM ISTअभिमानास्पद! टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार
Ratan Tata first Udyog Ratna Award: रतन टाटा यांना नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकानं व्यवसायातील 25 सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.
Jul 28, 2023, 11:00 AM IST8 नियम जे रतन टाटा Follw करतात; यशस्वी होण्याचा सोप्पा मार्ग
8 नियम जे रतन टाटा Follw करतात ते तुम्हीही Follw करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला देखील यश नक्की मिळेल.
Jul 20, 2023, 11:48 PM ISTचांद्रयान-3 चं TATA कनेक्शन माहितीये का? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
Tata Steel Chandrayan 3: टाटा स्टीलकडून (Tata Steel) तयार करण्यात आलेल्या क्रेनने सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये लॉन्च वाहन LVM3 M4 (Fat Boy) असेंबल करण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग (EOT) क्रेनला जमशेदपूरच्या टाटा ग्रोथ शॉपमध्ये तयार करण्यात आलं.
Jul 20, 2023, 04:29 PM IST