सह्याद्री अतिथीगृहावर आज मंत्रिमंडळाची बैठक, रतन टाटांना श्रद्धांजली वाहून होणार सुरूवात
After tribute to Ratan Tata, today Cabinet meeting at Sahyadri guest house
Oct 10, 2024, 10:15 AM ISTशिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'
Ratan Tata Death Raj Thackeray Tribute: "रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं."
Oct 10, 2024, 10:01 AM IST'भारतीय उद्योजक जगताचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा हरपला'- अजित पवार
'The reliable, reassuring face of the Indian entrepreneurial world has been lost' - Ajit Pawar
Oct 10, 2024, 10:00 AM ISTखरेखुरे 'हिरो'! भारताचे 'रत्न' हरपले; रतन टाटा असे बनले जेआरडींचे उत्तराधिकारी, कधीच न पाहिलेले PHOTO
संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान असलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
Oct 10, 2024, 09:53 AM IST'टाटांच्या निधनामुळे प्रत्येक भारतीयांचे नुकसान झालं', मुकेश अंबानी यांनी ट्विट करत व्यक्त केला शोक
Mukesh Ambani expressed his grief by tweeting, after Ratan Tata's Death
Oct 10, 2024, 09:50 AM IST'माझ्या दिपस्तंभाला, अखेरचा...'; रतन टाटांना सावलीप्रमाणं साथ दिलेल्या 'त्या' तरुणाची डोळे पाणावणारी पोस्ट
Ratan Tata Demise : उद्योगभूषण रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त सर्वांच्याच काळजाचं पाणी करून गेलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून साऱ्यांनीय या असामान्य व्यक्तीमत्त्वं
Oct 10, 2024, 09:44 AM IST
रतन टाटांच्या पार्थिवाचं दर्शन दुपारी 3:30 वाजेपर्यंत घेता येणार, मुंबई पोलिसांची माहिती
According to Mumbai Police People can visit Ratan Tata house to see him for the last time till 3:30 pm
Oct 10, 2024, 09:15 AM IST'उद्योजक, प्रखर राष्ट्रवादी हरपल्याने खूप दुःख झाले', गृहमंत्री अमित शाहांचे ट्विट
"Deeply saddened by the loss of an entrepreneur, staunch nationalist," tweeted Home Minister Amit Shah
Oct 10, 2024, 09:00 AM ISTरतन टाटांच्या निधनानंतर आज शासकीय दुखवटा जाहीर, सरकारचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द
After Ratan Tata's death, government mourning has been announced today, all programs have been cancelled
Oct 10, 2024, 08:55 AM ISTTata Death: मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी; भावूक होत म्हणाले, 'रतन तू कायम माझ्या..'
Mukesh Ambani Emotional On Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधानचं वृत्त समोर आल्यानंतर मध्यरात्री मुकेश अंबानी ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये पोहचल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
Oct 10, 2024, 08:53 AM IST'रतन टाटा एक दूरदृष्टी असणारे उद्योजक होते', पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
'Ratan Tata was a visionary entrepreneur', condoled by Prime Minister Narendra Modi
Oct 10, 2024, 08:45 AM IST'भारताचा कोहिनूर हरपला', रतन टाटांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया
'India's Kohinoor lost', Chief Minister's reaction to Ratan Tata's death
Oct 10, 2024, 08:35 AM ISTRatan Tata Death: 'आपण एवढच करु शकतो की...', महिंद्रांची हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, 'भारताला...'
Ratan Tata Death Anand Mahindra Sundar Pichai Tribute: रतन टाटा यांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांनी भावूक शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुंदर पिचाई यांनी शेवटच्या भेटीची आठवणी जागवल्यात.
Oct 10, 2024, 07:46 AM ISTRatan Tata Death: सर्वसामान्यांनाही घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
Ratan Tata Last Rites Darshan: ब्रीच कॅण्डी येथे रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
Oct 10, 2024, 06:49 AM ISTRatan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं निधन
Ratan Tata Passed Away : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालंय.
Oct 10, 2024, 12:06 AM IST