Most Expensive House in Mumbai: मुंबईतील सर्वात महागडी घरं, जाणून घ्या कोण आहेत मालक आणि घराची किंमत
Mumbai Most Expensive Homes: देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई (Mumbai). मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. घराच्या किंमतीने कोटीच्याकोटी उड्डाणं घेतली आहेत. जगातल्या महागड्या घरांपैकी (expensive Homes) काही घरं मुंबईत विकली गेली असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. देशातील सर्वात महागडं घर मुंबईतचं विकलं गेलं आहे. आपण आज नजर टाकूया मुंबईतल्या अशाच काही महागड्या घरांवर.
1/7
Antilia: मुकेश अंबानी
मुंबईत सर्वात महागडं घर आहे ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं. अंबानी यांच्या निवासस्थानाचं नाव एंटीलिया असं असून फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार एंटीलियाची किंमत जवळपास एक बिलियन डॉलर इतकी आहे. जगातील सर्वात महागड्या घरांपैकी हे एक घर आहे. एंटीलियामध्ये 27 मजले असून यात 9 हाय स्पिड लिफ्ट आहेत. घरात 168 कार राहू शकतात इतकं पार्किंग आहे. शिवाय 3 हेलीपॅड, एक भव्य बॉलरुम, एक थिएटर, स्पासुद्धा आहे.
2/7
Jatia House: कुमार मंगलम बिरला
3/7
Gulita: ईशा अंबानी और आनंद पीरामल
4/7
Lincoln House: सायरस पूनावाला
Expensive House in Mumbai: मुंबईतल्या 78 भूलाभाई देसाई रोडवर असलेलं लिंकन हाऊस हे सायर पूनावाला यांचं घर. या घराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहेत. वांकानेरचे महाराजा एचएच सर अमरसिंह बनसिंहजी आणि त्यांचे पूत्र प्रतातपसिंहजी यांच्यासाठी हा बंगला बनवण्यात आला होता. 2015 मध्ये सायरस पुनावाला यांनी हा बंगला 113 मिलियन डॉलरला हा बंगला विकत घेतला.
5/7
Mannat: शाहरुख खान
6/7