संसदेत खनिज कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर, खाण क्षेत्र व्यवसायिक कंपन्यांना खुले
कोळसा खाणीच्या लिलावात भाग घेण्यासाठी वापर-बंदी हटवणारे विधेयक गुरुवारी संसदेने मंजूर केले.
Mar 13, 2020, 01:25 PM ISTराज्यसभा निवडणूक | राज्यसभा उमेदवारीसाठी भाजपमध्ये चुरस
राज्यसभा निवडणूक | राज्यसभा उमेदवारीसाठी भाजपमध्ये चुरस
BJP Leader Hansraj Ahir Name For Rajya Sabha Nomination
मुंबई । राज्यसभेसाठी शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी?
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री दिवाकर रावते आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी या तिघांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून यापैकी कुणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे.
Mar 12, 2020, 03:05 PM ISTशिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी कुणाला?
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Mar 12, 2020, 01:36 PM ISTभाजपकडून राज्यसभेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी
भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Mar 12, 2020, 12:46 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचा चकवा, अखेरच्या क्षणी हंसराज अहिर यांचे नाव
माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे येत आहे.
Mar 12, 2020, 12:01 PM ISTमहाविकासआघाडी | राज्यसभेसाठीच्या चौथ्या जागेचा निर्णय समन्व समितीत- पवार
महाविकासआघाडी | राज्यसभेसाठीच्या चौथ्या जागेचा निर्णय समन्व समितीत- पवार
Mar 11, 2020, 09:25 PM ISTमुंबई | राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर
मुंबई | राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर
Mar 11, 2020, 09:20 PM ISTमुंबई | राज्यसभेसाठी एक नाव निश्चित होणार
मुंबई | राज्यसभेसाठी एक नाव निश्चित होणार
Mar 7, 2020, 04:35 PM ISTराज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक, भाजपची बैठकीत रणनीती
राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारांची छाननी करण्यासाठी भाजपच्या प्रदेश संसदीय समितीची बैठक मुंबईत पार पडली.
Mar 3, 2020, 09:14 AM ISTभाजपचा खासदारांना व्हिप, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता?
मोदी सरकार कोणता मोठा निर्णय घेणार?
Feb 11, 2020, 08:41 AM ISTमुंबई । फडणवीस यांना केंद्रात पाठवणार?, पवारांचे नाव निश्चित तर उदयनराजे राज्यसेभेसाठी इच्छुक?
देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवणार?, शरद पवारांचे नाव निश्चित तर उदयनराजे राज्यसेभेसाठी इच्छुक?
Feb 6, 2020, 10:25 PM ISTतुमचे अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही; मोदींचे आसामवासियांना आश्वासन
केंद्र सरकार हे आसामच्या राजकीय, भाषिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक हक्काच्या रक्षणासाठी संविधानिकदृष्ट्या कटिबद्ध आहे.
Dec 12, 2019, 11:15 AM ISTकाहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले; शेलारांचा शिवसेनेला टोला
शिवसेनेने देशात येणाऱ्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका घेतल्याचे शेलार यांनी म्हटले.
Dec 12, 2019, 08:11 AM IST