rajya sabha

राष्ट्रपतींकडून राकेश सिन्हा, सोनल मानसिंह यांच्यासह चौघांची राज्यसभेवर नियुक्ती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राज्यसभेवर चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली आहे.

Jul 14, 2018, 04:42 PM IST

माधुरीला भाजपकडून ऑफर, माधुरीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

माधुरीच्या मुंबईतील जुहू येथील घरी जाऊन अमित शहा यांनी माधुरीची भेट घेतली.

Jun 6, 2018, 02:42 PM IST

काँग्रेस देणार भाजपला आणखी एक दे धक्का

लोकसभेत भाजपचे बहुमत काठावर असल्याने त्यांची कोंडी करण्याचा इरादा काँग्रेसने स्पष्ट केलाय. राज्यसभेत भाजपला खिंडत पकडण्यासाठी काँग्रेसने नवी चाल खेळली आहे.  

Jun 1, 2018, 03:47 PM IST

राज्यसभेचे खासदार संजय काकडेंना लोकसभेचे डोहाळे

 २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणूकीत पुण्यातून लढण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी अधिकृतपणे जाहिर केलंय. काकडे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत.

May 5, 2018, 12:00 PM IST

सरन्यायाधिशांविरोधातला महाभियोग मंजूर होणं शक्य आहे?

विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे

Apr 20, 2018, 07:30 PM IST

भाजपची शिवसेनेला 'मोठी' ऑफर

२०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. जुना मित्र शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. एका मोठ्या पदाची 'ऑफर' दिल्याची जोरदार चर्चा आहे.

Apr 4, 2018, 12:21 PM IST

नवी दिल्ली | पत्रकारांवर बंधन घालणे चुकीचे - केतकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 02:37 PM IST

लोकसभा, राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल. त्याआधी लोकसभेत शून्य प्रहारात केंद्रीय गृहमंत्री  राजनाथ सिंहांनी अॅट्रॉसिटी कायद्याविषयी सरकारची भूमिका जाहीर केली. 

Apr 3, 2018, 01:30 PM IST

राणे, केतकर, जावडेकरांनी घेतली खासदारकीची शपथ

राज्यसभेत नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या नवनिर्वाचित सहा सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली.

Apr 3, 2018, 01:16 PM IST

'तुमचं वजन घटवा आणि पक्षाचं वाढवा'

तुमचं वजन कमी करा आणि पक्षाचं वजन घटवा, असा टोला उपराष्ट्रपती वैंकया नायडूंनी काँग्रेस खासदार रेणुका चौधरींना लगावला.

Mar 28, 2018, 08:34 PM IST

सभागृहाचे दरवाजे बंद झाले, माझ्या कार्यालयाचे नाहीत - नरेंद्र मोदी

राज्यसभेच्या ४० खासदारांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यामुळे ते निवृत्त होत आहेत. या खासदारांना सभागृहातून निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधीत केले.

Mar 28, 2018, 04:14 PM IST

राज्यसभा निवडणूक : जाणून घ्या कोण आणि कुठे जिंकले...

  १६ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान झाले. यात बहुतांशी उमेदवार हे बिनविरोध निवडण्यात आले. तर उत्तरप्रदेश, झारखंड आणि तेलंगणा येथे मतदान घेण्यात आले. यूपीमध्ये क्रॉस वेटिंगमुळे मतदानावेळी खूप गोंधळ झाला. यूपी, तेलंगणामध्ये विरोधामुळे काही वेळ मतदान गणना रोखण्यात आली होती. 

Mar 23, 2018, 09:56 PM IST

राज्यसभा निवडणूक : 'क्रॉस वोटिंग'मुळे बिघडणार विरोधकांचं गणित

सहा राज्यांच्या २५ राज्यसभा जागांसाठी सकाळी ९ वाजल्यापासून मतदान सुरू झालंय. या जागांमध्ये उत्तरप्रदेशच्या १० जागांचाही समावेश आहे. हे मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहील. 

Mar 23, 2018, 10:07 AM IST

मुंबई | विजया रहाटकर यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज घेतला मागे

मुंबई | विजया रहाटकर यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज घेतला मागे

Mar 15, 2018, 05:24 PM IST