सचिन पायलट असे लागलेत पुन्हा काँग्रेसच्या 'हाता'ला
राजस्थानमधील कॉंग्रेसचे संकट संपले आहे. बंडाचे निशाण फडकविणारे सचिन पायलट (Sachin Pilot)यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शविली आहे.
Aug 11, 2020, 11:22 AM ISTसचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घर वापसी, पक्षाकडून मिळणार मोठं पद
१ महिन्याच्या बंडखोरीनंतर पायलट पुन्हा परतणार
Aug 11, 2020, 08:55 AM ISTकाँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं अभिनंदन करताना पालयट यांचा गेलहोतांना अप्रत्यक्ष टोला
राजस्थानमध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई
Jul 29, 2020, 07:32 PM ISTबसपाचे आमदार गेहलोत यांच्याविरोधात मतदान करतील, कॉंग्रेसला धडा शिकवणार : मायावती
काँग्रेसला धडा शिकविण्याची भाषा बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायवती यांनी केली आहे.
Jul 28, 2020, 01:23 PM ISTराजस्थान : राज्यपाल विधानसभा सत्र बोलवण्यास तयार पण..
राजस्थानमध्ये राजभवनातून संकेत
Jul 27, 2020, 05:12 PM ISTनवी दिल्ली | राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी मागे घेतली याचिका
नवी दिल्ली | राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी मागे घेतली याचिका
Jul 27, 2020, 11:55 AM ISTराजस्थानातल्या राजकारणाचे महाराष्ट्रात पडसाद, काँग्रेस राजभवनासमोर आंदोलन करणार
राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकारणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे.
Jul 26, 2020, 11:21 PM ISTराजस्थान : कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांचा आज निर्णय, विश्वासदर्शक ठरावाची घोषणा शक्य
राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याबाबत जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसविरोधात याचिकेवर आज निर्णय.
Jul 24, 2020, 11:12 AM ISTराजस्थान | मुख्यमंत्री गेहलोत यांच्या आरोपामुळे दु:खी - सचिन पायलट
Rajasthan Former Deputy CM Sachin Pilot On Baseless Allegation.
Jul 21, 2020, 12:20 AM ISTनवी दिल्ली | पायलट समर्थकांना नोटीस प्रकरणी सुनावणी
नवी दिल्ली | पायलट समर्थकांना नोटीस प्रकरणी सुनावणी
Jul 20, 2020, 12:30 PM ISTमुंबई | फोन टॅपिंग व बरेच काही! गुन्हेगार कोण?- सामना
मुंबई | फोन टॅपिंग व बरेच काही! गुन्हेगार कोण?- सामना
Jul 20, 2020, 12:25 PM ISTराजस्थानातील सत्ता संघर्ष, २-३ दिवसात होऊ शकते फ्लोर टेस्ट
राजस्थानमध्ये सत्तेसाठीचा संघर्ष हा एक रोचक वळणावर
Jul 19, 2020, 10:06 AM ISTराजस्थानच्या फोन टॅपिंग प्रकरणात नवा ट्विस्ट; गृहमंत्रालयाने मागितले रिपोर्ट
गृहमंत्रालयाची राजस्थानच्या राजकारणावर करडी नजर
Jul 19, 2020, 09:05 AM IST'राजस्थानमधील घोडेबाजारासाठी महाराष्ट्र भाजपने ५०० कोटी जमा केल्याचा आरोप बिनबुडाचा'
तुमच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेला आमदार हा विकला जातो, तुमच्यासाठी तो विकाऊ वस्तू आहे.
Jul 18, 2020, 03:47 PM ISTसचिन पायलट यांना मोठा दिलासा; अपात्रतेची कारवाई तूर्तास टळली
राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप कायम आहे. दरम्यान, बंड करणारे सचिन पायलट यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिलासा दिला आहे.
Jul 18, 2020, 08:55 AM IST