rajasthan

राजस्थानला सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचा मोठा धक्का; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्याला भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. आज सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी 4.8 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जिल्ह्याला जाणवले.

Jul 22, 2021, 08:25 AM IST

कोरोनामुळे राजस्थानमध्ये 100 रुपये किलोने विकलं जातंय मीठ, खरेदीसाठी रांगा

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मीठाची मागणी वाढली. काय आहे यामागचं कारण... वाचा

May 20, 2021, 06:27 PM IST

कोरोनाचं थैमान शमलं नसताना, म्युकरमायकोसीसचा प्रकोप सुरू; संसर्गापैकी 50 टक्के मृत्यू

कोरोना विषाणूमुळे आधीच हैराण झालेले नागरिक आता वेगळ्याच आजारामुळे चिंतीत आहे. 

May 12, 2021, 02:12 PM IST

मस्तच ! आता दुचाकी खरेदीवर हेल्मेट मोफत, प्रस्तावाला सरकारची मंजुरी

अनेक ठिकाणी हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात हेल्मट सक्तीचे करण्यात आले आहे. 

Apr 13, 2021, 08:30 AM IST

धक्कादायक ! सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकत जेलमधून 16 कैदी फरार

 जोधपूर  (Jodhpur) येथील कारागृहातून 16 कैदी फरार झाल्याचे वृत्त आहे. 

Apr 6, 2021, 07:58 AM IST

कोरोनाबाधित असतानाही बाहेरगावी जाण्याची धडपड; गुन्हा दाखल

कोरोनाबाधितांचा रिपोर्ट निगेटिव्ह करणाऱ्या गुन्हा दाखल 

Mar 10, 2021, 07:53 AM IST

राम मंदिरासाठी या राज्यातून 515 कोटी रुपये जमा, आतापर्यंत इतका निधी जमा?

राजस्थानच्या जनतेने राममंदिराच्या (Ram Mandir) निर्मितीसाठी सर्वाधिक रक्कम दिली आहे.  

Mar 8, 2021, 09:35 AM IST

Coronavirus : या 5 राज्यांत अलर्ट जारी, कोरोना चाचणीनंतरच प्रवेश

देशात पुन्हा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्य सरकारांनी नवीन निर्बंध घातले आहेत.  

Feb 23, 2021, 08:04 PM IST
Rajasthan Unique Marriage Of Justice Marrying Crtiminal. PT3M26S

भारतमातेचा वीरपूत्र! अवघ्या 19व्या वर्षी सीमेवर लढताना जवान शहीद

सीमेवर लढताना आलं वीरमरण, अवघ्या 19 व्या वर्षी जवान निखिल शहीद

Jan 30, 2021, 12:13 PM IST