भारतीय भ्रष्टाचार सर्व्हे 2019 मध्ये सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
लाच घेण्याच्या आधारे भारतातील सर्वात भ्रष्ट राज्य कोणते?
तेलंगणा भ्रष्ट राज्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
भ्रष्ट राज्यांमध्ये चौथ्या स्थानावर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.
झारखंड हे राज्य भ्रष्टाचार यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जिथे 75 टक्के लोकांना वाटत की सरकारी काम लाच दिल्याशिवाय होत नाही.
या सर्व्हेमध्ये बिहार हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
78 टक्के लोकांना वाटतं की सरकारी काम करण्यासाठी लाच द्यावी लागते.
राजस्थान हे भ्रष्ट राज्यांमध्ये क्रमांक एकवर आहे.