'सदा सरवणकर माघार घेणार?' ऐकताच अमित ठाकरे हात जोडून म्हणाले, 'मी माझ्या...'
Maharashtra Assembly Election Amit Thackeray On Mahim Assembly Constituency: अमित ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांना सदा सरवणकर माघार घेण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं.
Oct 28, 2024, 01:38 PM ISTअमित ठाकरेंवरुन शिवसेनेत गदारोळ; एकनाथ शिंदेंकडून सदा सरवणकरांना 24 तासांचा अल्टिमेटम; 'तुमची...'
Eknath Shinde on Mahim Constituency: माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) महायुतीत गदारोळ सुरु असल्याचं चित्र आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला जावा अशी महायुतीची भूमिका आहे. मात्र सदा सरवणकर (Sada Sarvabkar) माघार घेण्यास इच्छुक नाहीत.
Oct 27, 2024, 05:46 PM IST
महायुतीची 'बिनशर्त' परतफेड? मुंबईतल्या 'या' दोन मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा?
Maharashtra Politics : मनसे राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करण्याची तयारी महायुतीनं सुरु केलीय. माहीम आणि शिवडी मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपनं दिलाय. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. त्यामुळं सदा सरवणकरसारख्या नेत्यांना कसं डावलायचं असा यक्षप्रश्न शिवसेनेसमोर उभा राहिलाय.
Oct 26, 2024, 08:39 PM IST
आदित्य ठाकरेंसमोर आमदारकी टिकवण्याचं आव्हान! शिंदे वरळीत वापरणार 'हुकमी एक्का'? मनसेही गॅसवर?
Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency: वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी दुहेरी लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता यात तिसऱ्या सेनेनं म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेण्याचं ठरवल्याची माहिती समोर येत आहे.
Oct 25, 2024, 01:06 PM IST'वरळीतून तुला निवडून यावंच लागेल! शुभेच्छा', संदीप देशपांडेंसाठी राज ठाकरेंचा संदेश
'You have to won from Worli! Good luck' Raj Thackeray message for Sandeep Deshpande
Oct 25, 2024, 10:25 AM IST'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'
Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: वरळीमध्ये यंदा राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे हे माजी मुख्यमंत्री आणि राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Oct 25, 2024, 07:17 AM ISTपुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'
Raj Thackeray Message To Sandeep Deshpande For Fighting Against Adtiya Thackeray: वरळीचे विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Oct 25, 2024, 06:42 AM ISTमनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांच्या नावाची घोषणा..वडाळ्यात तिरंगी लढत
MNS Third Candidate List : महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 13 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
Oct 23, 2024, 08:25 PM ISTMaharashtra Assembly Election Amit Thackeray PC : 'माझ्यासाठी तडजोड नको', विरोधात जो उमेदवार असेल त्यांना शुभेच्छा
मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमित ठाकरे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
Oct 23, 2024, 01:12 PM ISTमनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शन
MNS Candidate List 2024: आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेने दुसरी यादी जाहीर केली आहे.
Oct 23, 2024, 08:58 AM ISTमनसेच्या 45 उमेदवारींची यादी जाहीर, माहिममधून अमित ठाकरे निवडणूक लढणार
List of 45 MNS candidates announced, Amit Thackeray will contest from Mahim
Oct 23, 2024, 08:55 AM ISTMaharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्य
Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीनं नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.
Oct 23, 2024, 08:37 AM IST
शिवसेनेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदेंचा उमेदवार
Shiv Sena first list of 45 candidates announced, Shinde's candidate against Amit Thackeray
Oct 23, 2024, 08:35 AM ISTVidhansabha | राज ठाकरे यांच्यासोबत वैर आहे का? काय म्हणाले रामदास आठवले
Ramdas_Athawale_On_Prakash_Ambedkar_Offer_Still_Valid_Today
Oct 22, 2024, 09:40 PM ISTMNS | राज ठाकरे यांच्याकडून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा
Raj_Thackeray_Announce_Candidates_List_To_Be_Announce
Oct 21, 2024, 09:35 PM IST