शिल्पा शेट्टीला या अभिनेत्याने धोका दिल्यानंतर आयुष्यात अशी झाली राज कुंद्राची एन्ट्री
शिल्पाचं फिल्मी करियर तर चर्चेत होतं आणि आजही आहे, पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील चर्चा रंगली होती.
Jun 8, 2021, 09:40 AM IST'कोरोना प्रेम आहे...' कोविड पॉझिटीव्ह पतीसाठी शिल्पाने व्यक्त केलं प्रेम
कोरोनाचा हाहाकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
May 16, 2021, 05:58 PM ISTतुम्ही शिल्पा शेट्टीचा 'पावरी' डान्स पाहिलात का?
शिल्पा कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.
Feb 24, 2021, 03:25 PM IST
शिल्पाने पती राज कुंद्रासोबत असं काही केलं की...
पाहा शिल्पा आणि राज कुंद्राचा व्हिडिओ....
Jan 12, 2020, 03:04 PM ISTमुंबई : इक्बाल मिरचीशी संबंध, राज कुंद्राला ईडीची नोटीस
मुंबई : इक्बाल मिरचीशी संबंध, राज कुंद्राला ईडीची नोटीस
Oct 29, 2019, 11:40 AM ISTशिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला ईडीची नोटीस
राज कुंद्राला चौकशीसाठी ४ नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
Oct 28, 2019, 10:02 PM ISTलग्नाच्या वाढदिवशी राजने शिल्पाला दिलं इतकं महागडं गिफ्ट
राज कुंद्राचं पत्नीला पुन्हा एकदा महागडं गिफ्ट
Nov 5, 2018, 03:00 PM ISTबिटकॉईन घोटाळा : राज कुंद्राची ईडीकडून चौकशी सुरू
बिझनेसमन असलेला राज कुंद्रा ईडी कार्यालयासमोर हजर झालाय आणि त्याची चौकशी सुरू आहे.
Jun 5, 2018, 01:05 PM ISTअभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रावर अटकेची टांगती तलवार
प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रासह त्यांच्या 3 पार्टनर्सच्या विरोधात 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात 26 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने सिनेजगतासह उद्योग क्षेत्रातही शेट्टी दांपत्यांच्या विरोधात चर्चेला उधाण आले होते.
May 10, 2017, 08:55 PM ISTशिल्पा शेट्टी-राज कुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एका नव्या वादात अडकलेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Apr 28, 2017, 01:24 PM IST२४ लाखांची फसवणूक केल्याने शिल्पा शेट्टी विरोधात भिवंडीत गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 09:54 PM ISTएकेकाळी शाल विकायचे राज कुंद्रा, असे झाले करोडपती
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिजनेसमॅन राज कुंद्र यांचा लग्नाचा आज ७ वा वाढदिवस
Nov 23, 2016, 12:06 PM ISTशिल्पाशी घटस्फोटासंदर्भात राज कुंद्रानी दिली ही प्रतिक्रिया
बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत. रणबीर कपूर आणि कतरीना कैफचा ब्रेकअप, फरहान अख्तर-अधुना यांचा घटस्फोट तर अरबाज खान-मलायका हेदेखील विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घटस्फोटाबाबत कुंद्रानेच प्रतिक्रिया दिलेय.
Jun 3, 2016, 01:41 PM ISTशिल्पा-राजचा संसार धोक्यात?
बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटांचा सिलसिला सुरु आहे. फरहान अख्तर-अधुरा भबानी आणि अरबाज-मलायका यांच्या घटस्फोटांच्या जोरदार चर्चा बीटाऊनमध्ये रंगतायत.
Jun 2, 2016, 11:14 AM ISTशिल्पा शेट्टीने लॉन्च केला आपल्या मुलाच्या नावाने मोबाईल
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी आयपीएलनंतर आता मोबाईल क्षेत्रात आपले नशिब आजमविण्याचा प्रयत्न केला आहे.
Nov 25, 2015, 10:10 PM IST