raj kundra

Raj Kundra Pornography Case: अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला आता मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

Porn Film case : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती  उद्योगपती राज कुंद्रा याच्या अश्लील प्रकरणात मुंबई पोलिसांनी आता आणखी एक अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला समन्स बजावले आहेत. 

Jul 27, 2021, 10:39 AM IST

Pornography Case : 'राज कुंद्राने मला...' गहना वशिष्ठचा मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा पॉर्नोग्राफी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे.

Jul 26, 2021, 08:21 AM IST

Pornoghraphy Case : चौकशीत हे प्रश्न विचारताचं 4 वेळा रडली शिल्पा शेट्टी

पॉर्नोग्राफी प्रकरण, राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

 

Jul 25, 2021, 07:30 AM IST

डर्टी पिक्चरबद्दल तुला कल्पना होती का? पोलिसांच्या या प्रश्नावर शिल्पाने दिलं हे उत्तर

 पोर्नफिल्म प्रकरणी राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीही चौकशी करण्यात आली आहे.

Jul 24, 2021, 03:12 PM IST

राज कुंद्राला शिल्पा शेट्टीकडून क्लीन चिट

पोर्नफिल्म बनवल्याप्रकरणी राज कुंद्रा निर्दोष असल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे.

Jul 24, 2021, 02:27 PM IST

राज कुंद्रा याने शमिता शेट्टी, सई ताम्हणकर यांचा केला होता विचार, या अभिनेत्रिचा गौप्यस्फोट

 पॉर्न फिल्मप्रकरणी (Pornography Case) शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक करण्यात आल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. 

Jul 24, 2021, 10:14 AM IST

Pornography Case:राज कुंद्रा अटकप्रकरणी चर्चेत असलेल्या या 5 मॉडेल्स; जाणून घ्या कोण काय म्हटलं?

बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राच्या पतीला अटक केल्यानंतर काही मॉडेल्स चर्चेत आल्या आहेत. या मॉडेल्सने राज कुंद्रांच्या पॉर्न निर्मिती केसबाबत आपले मत प्रकट केले आहे

Jul 24, 2021, 09:33 AM IST

राज कुंद्रा याच्या बँक अकाऊंटनंतर आता शिल्पाचं खातं तपासणार

शिल्पा शेट्टी हिच्या घरी छापा घालण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेची टीम काल दाखल झाली होती.

Jul 24, 2021, 08:39 AM IST

राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ; मीडियाला पाहून हात जोडले

पॉर्न केस प्रकरणात राज कुंद्राच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

Jul 24, 2021, 07:39 AM IST

राज कुंद्राने अटक टाळण्यासाठी मोजले होते 25 लाख?, पण ती एक चुक पडली महागात

राज कुंद्राचा वकील त्याला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी जमेल ते प्रयत्न करीत आहे

Jul 22, 2021, 09:07 PM IST

Porn erotica difference: पॉर्नसंदर्भात फसला राज कुंद्रा; जाणून घ्या पोर्नोग्राफी आणि इरोटिका यांच्यातील भिन्नता!

सोशल मीडियावर देखील इरोटिका आणि पोर्नोग्राफीसंदर्भात चर्चा सुरु आहे. 

Jul 22, 2021, 01:56 PM IST

Raj Dirty Picture : राज कुंद्राने जमावला लाखोंचा गल्ला, बँक डिटेल्स आले समोर

या उद्योगातून राज कुंद्रा किती रुपयांची कमाई करत होता, याचा अंदाज बांधणही कठीण आहे.

Jul 21, 2021, 07:53 PM IST