मयप्पन - राज कुंद्रावर आजीवन बंदी, CSK आणि RR वरही दोन वर्षांची बंदी
मयप्पन - राज कुंद्रावर आजीवन बंदी, CSK आणि RR वरही दोन वर्षांची बंदी
Jul 14, 2015, 04:34 PM ISTमयप्पन - राज कुंद्रावर आजीवन बंदी, CSK आणि RR वरही दोन वर्षांची बंदी
माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 'आयपीएल स्पॉट फिक्सिंग' प्रकरणात सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या समितीनं आज आपला निर्णय जाहिर केलाय.
Jul 14, 2015, 01:31 PM ISTस्पॉट फिक्सिंग : सट्टेबाज मयप्पन, राज कुंद्राच्या निकालाची उत्सुकता
आयपीएल - ६ मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई चेन्नई सुपरकिंग्जचा टीम प्रिन्सिपल गुरूनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा यांनी सट्टेबाजी केल्या प्रकरणी सर्वौच्च न्यायालयानं दोषी ठरवलं होतं.
Jul 14, 2015, 11:31 AM ISTआयपीएल फिक्सिंग-मय्यपन, कुुंद्रा दोषी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:01 PM ISTमयप्पन-राज कुंद्रा सट्टेबाजी प्रकरणात दोषी - सुप्रीम कोर्ट
आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंगजचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राज कुंद्रा हे स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय.
Jan 22, 2015, 05:28 PM ISTस्पॉट फिक्सिंगमुळं क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात - सुप्रीम कोर्ट
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असून तो खेळाडू वृत्तीनंच खेळला गेला पाहिजे, पण तुम्ही फिक्सिंगसारख्या प्रकारांना पाठिशी घालून क्रिकेटलाच संपवत आहात अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयची कानउघडणी केली आहे.
Nov 24, 2014, 04:14 PM ISTमुदगल समिती अहवालात 4 नावांचा खुलासा
Nov 15, 2014, 08:18 AM ISTIPL स्पॉट फिक्सिंग : सुप्रीम कोर्टात राज कुंद्रा, मयप्पन, श्रीनिवासनांच्या नावांचा खुलासा
सर्वोच्च न्यायालयात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मयप्पन, राज कुंद्रा, स्टुअर्ट बिन्नी, सुंदर रमन आणि श्रीनिवासन यांची नावे पुढे आली आहेत.
Nov 14, 2014, 03:55 PM ISTअपघातात थोडक्यात वाचली शिल्पा शेट्टी, पण बाउन्सर अडकले
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरवर तीन तरुणांना मारण्याचा आणि त्याचबरोबर गाडीची तोडफोड करण्याचा आरोप आहे. हा आरोप गाडी मालकाकडून करण्यात आला आहे. हायवेवर त्याच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे.
शिल्पाच्या गाडीला ज्या गाडी मालकाने टक्कर मारली. त्या गाडी मालकासोबत शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरन माराहाण तसेच, गाडीची तोडफोड केल्याचाही आरोप आहे.
Sep 26, 2014, 09:04 PM ISTसलमानच्या उत्पन्नाशी तुलना राजला पडली 'महाग'!
आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सचा मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आलाय तो त्यानं स्वत:च्या कमाईची सलमान खानच्या कमाईशी केलेल्या तुलनेमुळे... सलमानच्या चाहत्यांनी यावरून राजला चांगलाच फैलावर घेतलंय.
Jul 24, 2014, 11:34 AM ISTमनसेच्या चित्रपट सेनेत मोठे बदल, सुद्रीकची उचलबांगडी
राज कुंद्रा यांच्या सेटच्या तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष विलास सुद्रिक याला मोठी किंमत चुकवावी लागलीय. सुद्रिक याची या पदावरून उचलबांगडी करण्यात आलीय.
Nov 18, 2013, 11:31 AM ISTशिल्पासह राज कुंद्राची 'मातोश्री' आणि `कृष्णकुंज` वारी!
अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रा यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय.
Oct 28, 2013, 08:31 PM ISTफिल्मालय स्टुडियोमध्ये तोडफोड, राज कुंद्राचं होतं शूटिंग
अंधेरीतील फिल्मालय स्टुडियोमध्ये तोडफोडीची घटना घडलीय. फिल्मायर स्टुडियोमध्ये राज कुंद्रा यांच्या ‘सुपर फाईट लीग’चं शूटिंग सुरू असताना ही तोडफोड करण्यात आली.
Oct 27, 2013, 08:19 AM ISTराज कुंद्रा बनला लेखक
शिल्पा शेट्टीचा पती आणि आईपीएल टीम राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा आता लेखक बनला आहे. काही दिवसांपूर्वीच सट्टेबाजीच्या आरोपामधून क्लीन चीट मिळालेल्या राज कुंद्राने `हाऊ नॉट टू मेक मनी` हे पुस्तक लिहिलं आहे.
Sep 5, 2013, 08:37 PM IST... आणि राज-शिल्पा शिल्पानं सुटकेचा श्वास सोडला
राजस्थान रॉयल्सचा मालाक राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी मोकळा श्वास घेतलाय. कारण...
Jul 1, 2013, 10:05 AM IST