raj kundra

‘राज’ चक्क लागलेत देवपूजेला...

स्पॉट फिक्सिंगनंतर क्रिकेट विश्व ढवळून निघालेल्या प्रकरणाने भल्याभल्यांना कामाला लावलय. या प्रकरणात अडकलेले निलंबित राजस्थान रॉयलचे सहमालक राज कुंद्रा हे सध्या देवपूजेला लागलेत.

Jun 13, 2013, 05:31 PM IST

राज कुंद्रा बीसीसीआयकडून निलंबित

आयपीएल स्पर्धेमध्ये सट्टेबाजी केल्याच्या आरोपात अडकलेल्या राज कुंद्रा यांना निलंबित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) घेतला. राज कुंद्रा हा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा सहमालक आहे.

Jun 10, 2013, 02:46 PM IST

धोनीला पाठिशी घालणार नाही - दालमियाँ

चॅम्पियन ट्रॉफीनंतर धोनीचीही होणार चौकशी, अशी ग्वाही बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमियाँ यांनी दिलीय. ते गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधत होते.

Jun 6, 2013, 08:34 PM IST

राजच्या अर्धांगिनीनं सट्ट्यातही दिली त्याची साथ!

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राच नाही तर त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीदेखील सट्टेबाजीमध्ये सहभागी होती.

Jun 6, 2013, 07:52 PM IST

आपल्याचं टीमवर लावलेले पैसे हरल्याची कबुली

राजस्थान रॉयल्सचा मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याचाही सट्टेबाजीत सहभाग असल्याचं उघड झालंय.

Jun 6, 2013, 02:01 PM IST

शिल्पा शेट्टीचा नवरा सट्टेबाजीत? पासपोर्ट जप्त

राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राज कुंद्रा स्वतः सट्टेबाजी करत असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.

Jun 6, 2013, 12:50 PM IST

स्पॉट फिक्सिंगः राज कुंद्राची चौकशी

राजस्थान रॉयल्सचा मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची सट्टेबाजी आणि आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज चौकशी केली.

Jun 5, 2013, 07:43 PM IST

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा धोकेबाज?

शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्यावर पैसे लाटल्याचा आरोप आनंद सिंग यांनी लावला आहे. तब्बल ८ लाखांनी फसवल्याचा आरोप सिंग यांनी लावला आहे.

Apr 30, 2013, 11:53 AM IST

`राजला फक्त मीच नाचवू शकते`

राजला फक्त मीच नाचवू शकते... त्याला नाचवणं इतकं सोपं नाहीये... असं म्हणत शिल्पा शेट्टीने स्वत:च्या नवऱ्याबाबत नवं गुपीत सांगितलं आहे.

Dec 19, 2012, 02:14 PM IST

शिल्पा शेट्टीच्या मुलाचं झालं बारसं

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या मुलाचं अकेर बारसं झालं. २१ मे रोजी जन्म झालेल्या आपल्या गोंडस बाळाचं नाव शिल्पा सेट्टी आणि राज कुंद्रा यांनी ‘विआन’ असं ठेवलं आहे. ट्विटरवरून यासंदर्भात दोघांनीही अधिकृत घोषणाही केली आहे.

Jun 7, 2012, 02:31 PM IST

‘बेबी के’ची उत्साही आई

एका वेगळ्याच आनंदात त्यांनी ट्विटरच्या साहाय्यानं सगळ्या जगाशी आपली एक्साईटमेंट जाहीर केली... शिल्पानं आपल्या बाळाचं नामकरणंही करून टाकलंय... ‘बेबी के’

May 23, 2012, 11:45 AM IST

शिल्पाच्या घरी छोटुकल्याची 'एन्ट्री'

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांच्या घरी एका नाजूक पाहुण्याची 'एन्ट्री' झालीय. शिल्पानं नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय.

May 21, 2012, 12:48 PM IST