rain news

मुंबईसह उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस, मध्य-हार्बर रेल्वे 10 मिनिटे उशिराने

Mumbai Rain and Mumbai  Local News : मुंबईसह उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहे.  

Jul 7, 2022, 07:47 AM IST

मुंबईत संततधार सुरु, रेल्वे वाहतुकीवर परिणाम; पुढील काही तासात अति मुसळधार पाऊस

Rain In Mumbai Update : शहरात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सकल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मुंबईमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय आहे. 

Jul 5, 2022, 10:25 AM IST

मुसळधार कोसळतोय ! कोकणात 23 गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

Heavy rain in konkan :कोकणात धुवॉंधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणातील २३ गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.  

Jul 5, 2022, 10:00 AM IST

पूरस्थितीत नागरिकांना मोठा दिलासा, या जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

Rain in Raigad : कालच्या मुसळधार पावसानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. जिथे पुराचा धोका होता, त्या महाड पोलादपूर परिसरात परिस्थिती सामान्य आहे 

Jul 5, 2022, 09:36 AM IST

Monsoon : मुंबईसह या जिल्ह्यांत 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Monsoon Update : मुंबई आणि कोकणासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 

Jul 1, 2022, 06:02 PM IST

राज्यातील 'या' जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस

Cloudy Rain : या पावसामुळे अक्षरश: दाणादाण उडवून दिली. अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं.

Jun 18, 2022, 05:23 PM IST

सातारा आणि पुण्यात वादळी पावसाचा मोठा तडाखा, भिंत कोसळून चार जण जखमी

Heavy rains in Satara and Pune : सातारा आणि पुणे जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. (Rain)  या पावसाचा जोरदार तडाखा बसला. भिंत कोसळून चार जण जखमी झालेत. 

Jun 6, 2022, 10:03 AM IST

Monsoon Update 2022 | मान्सून राज्यात दाखल होण्याचा मुहूर्त हुकणार?

मान्सूनबाबत (Monsoon Update 2022) मोठी अपडेट समोर आली आहे.  

May 24, 2022, 08:06 PM IST

राज्यातील या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा मारा

मान्सूनपूर्व पावसानं (Pre Monsoon Rain) राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

 

May 20, 2022, 08:03 PM IST

Monsoon Update 2022 | कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज

पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी (Monsoon Update 2022) गूड न्यूज आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

May 20, 2022, 06:27 PM IST
Head of Pune Weather station Krushnanad Hosalikar reaction on Monsoon Update PT2M7S

VIDEO | अंदमानमध्ये मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?

Head of Pune Weather station Krushnanad Hosalikar reaction on Monsoon Update

May 16, 2022, 05:10 PM IST

नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून बदनाम करणार आहात का? नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पावसाळ्यात यंदाही मुंबईची होणार तुंबई? आमदार नितेश राणे यांचा मुंबई महापालिकेवर निशाणा

May 16, 2022, 02:49 PM IST

राज्यातील 'या' जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस

राज्यात उष्णतेमुळे सर्वांना नकोसं झालंय. गरम्यामुळे शरीराची लाहीलाही होतेय. फक्त चातकच नाही, तर सर्वसामान्यही पावसाची आतुरतेने वाट पाहतायेत.

May 11, 2022, 10:08 PM IST